एकूण 9 परिणाम
मार्च 22, 2019
मला वीस वर्षांपासून तीव्र आम्लपित्ताचा त्रास आहे. काहीही खाल्ले तरी त्याचे पोटात आम्लात रूपांतर होते. छातीत अतिशय जळजळते. ॲसिडिटीची गोळी घेतली की तात्पुरते बरे वाटते. कायमस्वरूपी बरे होण्यासाठी उपाय सुचवावा, ही विनंती. - जयेंद्र शिंदे ज्या प्रमाणे एखाद्या मातीच्या मडक्‍यात रोज दही...
मार्च 08, 2019
गेल्या पाच-सहा वर्षांपासून मला झोप येण्यासाठी गोळी घ्यावी लागते. याचे दुष्परिणाम होतील हे माहिती असूनही माझ्याकडे झोपेची गोळी घेण्यावाचून पर्याय नाही. कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती. निद्रासॅन गोळी घेतो आहे.     ... देशपांडे    उत्तर -  शांत झोप ही आरोग्यासाठीची प्राथमिक गरज असते. झोपेच्या...
नोव्हेंबर 25, 2018
व्यायामाचा अभाव आणि बदलती जीवनशैली यामुळे आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी यांसारखे आजार मागे लागू शकतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे सांध्यांचे आखडलेपण. हा आजार तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो व तो अधिक त्रासदायकही असतो. कंबरदुखी आणि मणक्‍याच्या सांध्यांमध्ये, तसेच, मांड्या, नितंब यांच्या सांध्यांमधले...
नोव्हेंबर 02, 2018
आपली आरोग्यविषयक सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि त्यानुसार आहार- आचरणाचा आम्हा सर्वांना भरपूर फायदा झालेला आहे. रात्री झोपताना नाभी व त्याजवळील भागाला तेल लावावे असे मी वाचले आहे, कुठले तेल लावावे व ते किती प्रमाणात लावावे, कसे लावावे याविषयी माहिती द्यावी. - सीमा उत्तर - योगशास्त्र व...
मे 11, 2018
आरोग्याचा हितचिंतक ‘फॅमिली डॉक्‍टर’ येताची घरा-घरां। आजार पळून जाई खरा-खरा ।। ‘सकाळ’ वृत्तपत्राने ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीच्या रूपाने प्रत्येक घराघरांत फॅमिली डॉक्‍टरांना पाठविले आहे, तेही तब्बल साडेसातशे वेळा. म्हणजे आज सुद्धा आपल्याला ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नितांत गरज आहे. बालांपासून ते...
मे 11, 2018
डॉक्‍टर, मला दोन आठवड्यांपासून उभं राहिल्यावर कंबर आणि पायातून प्रचंड कळा येत आहेत. परवापासून उजव्या पायात मांडीपासून आणि पोटरीमधून असह्य कळ सुरू झाली आहे... पस्तीशीतील संजय मला सांगत होता.  संजय गेली आठ वर्षे सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतो. बारा-बारा तास बसूनच काम करणं हा...
एप्रिल 13, 2018
माझे बाळ चार महिन्यांचे आहे. गरोदरपणात मी डॉ. श्री बालाजी तांबे यांचे ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तक वाचले होते आणि त्याचा मला खूप उपयोग झालेला आहे. मी बाळाला जन्मापासून बाळगुटी, बालामृत व सोने मधातून देते आहे. बालामृतामुळे त्याची कांती सतेज झाली आहे. तरी अजून काही औषध किंवा रसायन देण्याची गरज आहे...
ऑगस्ट 11, 2017
पौगंडावस्थेतल्या मुलांत असलेले नैराश्‍य हा एक गंभीर प्रकारचा मानसिक आजार आहे. त्याचा त्यांच्या विचारांवर, भावनेवर व वर्तणुकीवर विपरित परिणाम होतो व त्यामुळे अनेक भावनिक, शारीरिक समस्या उद्‌भवतात. पौगंड या अस्थिर अवस्थेतल्या मुलात अनेक शारीरिक, भावनिक, मानसिक व सामाजिक बदल घडत असतात. त्यांच्या...
जुलै 14, 2017
मी   दर शुक्रवारी ‘फॅमिली डॉक्‍टर’ नियमाने वाचते. माझे वय ३२ वर्षे आहे. डॉक्‍टरांनी पीसीओडीचा त्रास असल्याचे सांगितले आहे. माझी मासिक पाळी अनियमित आहे. आतापर्यंत बाळासाठी खूप उपचार केले, हॉर्मोन्सची इंजेक्‍शन्स घेऊनही गर्भधारणा झालेली नाही, तरी कृपया मार्गदर्शन करावे. ... संगीता  निसर्गतः आणि...