एकूण 7 परिणाम
डिसेंबर 13, 2018
लंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काँग्रेसने यश मिळवले आहे. मध्य...
ऑक्टोबर 05, 2018
मॉस्को (रशिया) - ‘‘सध्या जगभर सामाजिक परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. तंत्रज्ञानाची सुनामी येऊ घातली आहे. या बदलाची चाहूल उच्च शिक्षण देणाऱ्या भारतीय संस्थांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची आवड व क्षमता ओळखून त्यांना शिक्षण द्यायला हवे,’’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी...
सप्टेंबर 10, 2017
बाली, इंडोनेशियाः आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे, तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी येथे केले. सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर सुरु झाले....
सप्टेंबर 08, 2017
सिंगापूर : उच्चशिक्षण क्षेत्रासमोरील बदलांच्या आव्हानांवर विचारमंथन घडवून आणणाऱ्या 'एज्युकॉन 2017' परिषदेच्या पहिल्या दिवशी शिक्षणसंस्थांची स्वायत्तता आणि मूल्यांकन आदी विषयांवर चर्चा झाली. सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे,...
जुलै 14, 2017
पणजी : पोलिसांनी सर्व ताकद दक्षिण गोव्यात पणाला लावली असतानाच धार्मिक प्रतिकांची तोडफोड मात्र थांबलेली नाही. धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीची मालिका थांबवण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. आजही मडगावलगत एका क्रॉसची तोडफोड करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या धार्मिक...
जुलै 09, 2017
इस्लामाबाद - कर्करोगग्रस्त एका पाकिस्तानी महिलेने उपचारासाठी भारतात येण्यासाठी थेट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. भारतीय दुतावासाकडून 25 वर्षीय फैजा तन्वीरचा व्हिसा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे तिने आता सुषमा स्वराज यांना ट्विट करत मदतीची मागणी केली आहे. फैजाला...
जून 25, 2017
वॉशिंग्टन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगालहून अमेरिकेत दाखल झाले असून, आज (रविवार) ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ट्रम्प यांनी मोदी माझे खरे मित्र असल्याचे ट्विट केले आहे. मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली असून शनिवारी रात्री उशिरा...