एकूण 1158 परिणाम
जून 16, 2019
मुंबई : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील भांडण मिटविण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज अपयश आले. संतप्त झालेले उदयनराजे बैठकीतून तावातावाने निघून गेले. बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रामराजे यांच्यावर सडकून टीका केली...
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आजचा (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळण्याची शक्‍यता असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार उद्या (रविवार) होणार आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेटमंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.   डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, अतुल सावे, आशिष शेलार (भाजप) व...
जून 15, 2019
अयोध्या : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य संघटनेत अनेक पदांवर काम केलेले आहे. त्यांना संघटना चालविण्याचे अनुभव असून, राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित 18...
जून 15, 2019
मुंबई - बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी (ता. १६) होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी अनिश्‍चितता कायम आहे. शिवसेनेतील धूसफूस आणि आयारामांना मंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्याच्या शक्‍यतेने मंत्रिमंडळ विस्तार...
जून 15, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  या संदर्भात केसरकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच बैठक...
जून 14, 2019
मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता सोडा, आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना आणि जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ जून रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला जात असून, या दौऱ्याच्या आधी घेतलेल्या आजच्या बैठकीत त्यांनी...
जून 14, 2019
मुंबई: काँग्रेसचे माजी आमदार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वाटेवर असलेल्या विखेंना शह देण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विजय वडेट्टीवार यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली...
जून 14, 2019
करमाळा - विहिरीत काम करताना एक पाय पूर्णपणे गमावलेले वडगाव (उ) येथील पोपट भानुदास शिंदे हे परिस्थितीशी दोन हात करत एका पायावर उभे राहत २२ वर्षे संसाराचा गाडा नेटाने हाकत आहेत. कृत्रिम पायाचा आधार घेत खडी फोडणे, पाइपलाइन खोदणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे सुरू आहे. गावात, शेतात इतर...
जून 14, 2019
मुंबई - ‘लोकसभा निवडणुका वेगळ्या मुद्यांवर होत्या. राज्यातील निवडणुका या दुष्काळ तसेच फडणवीस सरकारच्या कामगिरीशी निगडित असल्याने त्यांचे निकाल वेगळे असतील,’ असा विश्‍वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. भविष्यात काँग्रेस - राष्ट्रवादीने एकत्र असणे आवश्‍यक असल्याचे मत मांडण्यात आले. राज्याचा आढावा...
जून 13, 2019
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असे राज्यातील जनतेला वाटते. राज्याचे नेतृत्त्व एका युवा नेत्याच्या हातात यावे, अशी जनतेची इच्छा आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. तसेच आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
जून 12, 2019
पुणे : लोकायुक्त विधेयकाचा मसुदा तयार करण्यासंदर्भात मसुद्यातील काही मुद्यांवर एकमत झाले आहे. उर्वरित काही मुद्यांवर एकमत न झाल्यामुळे आणखी एक ते दोन बैठका होतील. त्यात मसुद्याला अंतिम स्वरुप दिल्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात प्रभावी...
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होणार असल्याचे संकेत देण्यात आले. त्यानंतर या विस्तारापूर्वीच राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, अब्दुल सत्तार आणि कालिदास...
जून 10, 2019
जालना -  राज्यात पीकविमा योजनेसाठी नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांनी गावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र, हजारो शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा रक्कम मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्यांना आता सरळ करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
जून 09, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना आरोग्य मंत्रीपद मिळणार असल्याचे समजते आहे. आरोग्य खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय शिवसेनेला आणखी दोन राज्य मंत्रीपदं देऊन...
जून 09, 2019
मुंबई - युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार असून, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आठवडाभर आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत....
जून 08, 2019
सोलापूर : राज्यात प्रत्येक वर्षात सरासरी 35 हजार रस्ते अपघात होतात. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज सुमारे 37 जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस सूत्रांनी दिली. अपघात अन्‌ ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हास्तरावर खासदार, पालकमंत्री, आरटीओ, पोलिस...
जून 08, 2019
बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
जून 07, 2019
गडचिरोली : निसर्गाशी एकरूप झालेल्या पशुपक्ष्यांना निसर्गातील, रानातील सूक्ष्म बदलही सहजपणे टिपता येतात. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची चाहूलही काही प्राणी-पक्ष्यांना लागते. मागील काही दिवसांपासून रानातील पाखरांच्या हालचालीत बदल दिसून येत आहेत. त्यावरून पशुपक्ष्यांना पावसाचे संकेत मिळत असल्याचा...
जून 07, 2019
पुणे - तुम्ही ‘एनर्जी ड्रिंक्‍स’चे ‘टीन’ एका मागोमाग एक संपवताय? क्षणभर थांबा. कारण, त्यातून तुमचा रक्तदाब वाढून क्षणार्धात हृदयाचे कार्य थांबण्याचा धोका आता वाढतोय. वैद्यकीय संशोधनातून तज्ज्ञांनी हा धोका अधोरेखित केला आहे.  विशेषतः शहरांमधील पौगंडावस्थेतील आणि तरुण मुलांमध्ये ‘एनर्जी ड्रिंक’...