एकूण 2185 परिणाम
जून 17, 2019
पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे. त्यामुळे २६ आणि २७ जूनला शहरातील पाणीकपात रद्द करण्यात आली असून, या काळात पूर्ण वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे...
जून 17, 2019
पुणे - घोरपडी रस्त्यावरील दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) परिसरातील युद्ध स्मारक (वॉर मेमोरिअल) या जागी असलेल्या संग्रहालयात फेरफटका मारताना पावलोपावली थरारून जायला होतं. विशेषत: येथे दर शनिवारी हुतात्मा सैनिकांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेत नागरिक सहभागी होतात, ते क्षण आयुष्यभरासाठी मनावर कोरले जातात...
जून 17, 2019
पुणे - पूर्वी मठांमध्ये आध्यात्मिक स्वयं-अध्ययनाची विविध तंत्रे विकसित करण्यासाठी मोक्षपट हा खेळ खेळला जायचा. सापशिडीसारखा हा आध्यात्मिक खेळ असून, यातून रामदासी व वारकरी संप्रदायांना जोडणारा सेतू समोर आला आहे. रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट (एक तौलनिक मागोवा) या पुस्तकातून मोक्षपटावर प्रकाश...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून...
जून 16, 2019
हिंगोली : जिल्‍ह्‍याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्‍यामुळे आता हिंगोली जिल्‍ह्‍यासाठी नवा पालकमंत्री कोण याची उत्‍सुकता निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळात स्‍थान मिळालेले अतूल सावे, डॉ. अनिल बोंडे, डॉ. अशोक उईके यांची नावे चर्चेत आली आहेत. राज्‍याचे...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 16, 2019
कल्याण : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनाविलंब 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात यावा, लंडन येथील त्यांचे निवासस्थान सरकारने स्मारक म्हणून विकसित करावे, सावरकरांनी लिहिलेले 'जयोस्तुते' हे गीत शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे. तसेच शालेय जीवनात किमान एक वर्षासाठी सैनिकी शिक्षण अनिवार्य...
जून 16, 2019
संग्रामपूर : जळगाव जा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ संजय कुटे याचे नाव कॅबिनेट साठी जाहीर होताच राजभवन संत गजानन महाराज की जय चा जयघोषाने दुमदुमले. राज्याच्या विस्तारित मंत्रिमंडळात जळगाव जा मतदारसंघाला इतिहासात प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे. आमदार डाँ संजय कुटे  यांनी 16...
जून 15, 2019
महाड : शिवकालीन पांरपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी, वाऱ्याने फडकणारे भगवे ध्वज, ढोलताशांच्या गजरात होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात जाणत्या राजाच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर वरुणराजाने आसमंतातून केलेला जलाभिषेकाच्या साक्षीने किल्ले रायगडावर आज (शनिवार)...
जून 14, 2019
मालेगाव: शहर व परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा. औद्योगिक वसाहत आकाराला येऊन उद्योग साकारावेत यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतलेले कष्ट व पाहिलेल्या स्वप्नांचा मी साक्षीदार आहे. त्यांचे व शहरवासियांचे औद्योगिक विकासाचे स्वप्न साकार होईल. पुर्वतयारीसाठी किमान कौशल्य विकास केंद्र...
जून 14, 2019
दौंड (पुणे) : स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडपोटी दिलेला पाच कोटी रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह एकूण तीन जणांना दौंड न्यायालयाचे वॅारंट बजावण्यात आले आहे.  पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद विद्यमान आमदार...
जून 14, 2019
दौंड : स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडीपोटी दिलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह तिघांना दौंड न्यायालयाने वॉरंट बजावले आहे.  आमदार कुल हे पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याने दौंडमधील...
जून 14, 2019
अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत.  अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या...
जून 14, 2019
कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी...
जून 14, 2019
अंबाजोगाई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ते धनंजय मुंडे यांच्यासह इतर 14 जणांवर  शुक्रवारी (ता. 14) बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या तीन दिवसापुर्वीच दिले होते. यांनतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 14, 2019
अमरावती,  ः अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या "मॅकेनिक' या विषयाचा पेपर फूटल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी कोचिंग क्‍लास संचालकाच्या भावासह विद्यापीठातील कर्मचाऱ्याला अटक केली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर पाठविल्या गेला ते सर्वच पोलिसांच्या रडारवर आहेत. आशीष श्रीराम राऊत (वय...
जून 14, 2019
अमरावती,  ः विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे आज, गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यापूर्वी आंदोलनाचे दोन टप्पे यशस्वीरीत्या पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व...
जून 13, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील गिरणा परिसरात पंधराच मिनिटात होत्याचे नव्हते झाले. पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या केळी बागा काल (११ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. वादळामुळे फळबागांसह अनेक घरांची पत्रे उडाल्याने...
जून 12, 2019
रत्नागिरी - येथील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या कैद्याने पलायन केले. मंगळवारी (ता. 11) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली असून कैद्यावर गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खुल्या कारागृहात रूपेश ...