एकूण 250 परिणाम
जून 19, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे विद्यापीठ कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू करणे व अन्य मागण्या तातडीने मंजूर कराव्या, यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात मंगळवारी (ता. 18) उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 14, 2019
अमरावती,  ः विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे आज, गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यापूर्वी आंदोलनाचे दोन टप्पे यशस्वीरीत्या पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व...
जून 04, 2019
मंगळवेढा : दक्षिण भागातील दुष्काळी गावांसाठी मंजूर असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता व बजेटमध्ये निधीच्या तरतूदीसाठी प्रशासनाकडून होत असलेल्या चालढकलीच्या विरोधात महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत नंदेश्वर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 11, 2019
अमरावती ः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एलएलएम पहिल्या सेमिस्टरसह अधिक एका शाखेचा निकाल 30 दिवसांत जाहीर केला. यामुळे विद्यापीठाची उशिरा निकाल देण्याची परंपरा नवीन परीक्षा संचालकांनी मोडीत काढल्याने कुलगुरू, प्र-कुलगुरू व परीक्षा संचालक आणि आयसीआरचे संचालक डॉ....
मे 02, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा डाव्या कालव्याच्या ४२ व ४३ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी येण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी आज (ता. २) कालव्यावरती ठिय्या मांडला होता. पाटबंधारे विभागाने दोन दिवसामध्ये पाणी सुरु करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. २८ मार्च...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...
फेब्रुवारी 26, 2019
जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे नांदते तो देश म्हणजे भारत. राज्यघटना म्हणजे येथील पवित्र ग्रंथ. अस्तिक असो वा नास्तिक प्रत्येक भारतीयाचे रामायण अन् कुरान म्हणजे ही राज्यघटना. 'आम्ही भारतीय नागरिक' अशी सुरवात करूनच ही राज्यघटना आम्ही आमच्यासाठी तयार केली आहे. त्यात आम्हाला मुलभूत अधिकार घटनेने दिले...
फेब्रुवारी 25, 2019
कोल्हापूर - अनपेक्षितपणे उमेदवारांची वाढलेली संख्या व  नियोजनाचा अभाव यामुळे आज सैन्य भरतीसाठी आलेल्या हजारो युवकांना नाहक त्रास सहन करावा लागला. संतप्त उमेदवारांनी सैन्य भरती झालीच पाहिजे, शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी करत मराठा लाईट इंफॅन्ट्री बटालियांच्या दारात जवळपास तीन तास...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - आठ दिवसांपासून हक्काची लढाई लढण्यास ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्त माता-भगिनींनी आज रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. ‘राजे’ आम्हाला न्याय देण्यासाठी सरकारला सद्‌बुद्धी द्या, अशी प्रार्थना हौसाबाई राऊत, भागाबाई भवड, अनिता लाकन, जनाबाई झोरे, सखूबाई...
फेब्रुवारी 19, 2019
बीड - बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी आपले पारंपरिक व्यवसाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाटून आज लक्ष वेधून घेतले. आतार समाजाच्या हळद-कुंकवापासून करदुडे, न्हावी समाजाचे सलूनचे दुकान, माळी समाजाचा भाजीपाला, परिट समाजाचे ईस्त्रीचे...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - जेएनपीटी (उरण, जि. रायगड) च्या प्रवेशद्वारावर बसवण्यात येणाऱ्या नियोजित शिल्पकृतींमधून रामदास स्वामींचे शिल्प हटवावे, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तरीही शिल्प बसवलेच तर, संभाजी ब्रिगेड शिल्प उखडून टाकेल, असा इशारा प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शुक्रवारी (ता. 15) दिला. ...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - परभणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची ग्वाही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र या घोषणेला पाच महिने झाले तरी शेतकऱ्याला एक दमडीही मिळालेली नाही. मंत्री पाटील यांनी खोटे आश्‍वासन देवून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. म्हणूनच 500...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने...
फेब्रुवारी 11, 2019
माजलगांव (जि. बीड) : तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीला ग्रामसेवक द्यावा व सरपंचांनी कायमस्वरूपी गावात रहावे या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी सोमवारी (ता. 11) टाॅवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. तालुक्यातील मंजरथ गावच्या सरपंच मनमानी करभार करतात. त्यामुळे गावकऱ्यांचे कोणतेच काम होत नाहीत व गावाला...
फेब्रुवारी 08, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने  हाय...
फेब्रुवारी 08, 2019
सांगली - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना  राज्य शासनाने सन २०१४ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर त्यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन केले. त्याबद्दल गुन्हे दाखल झालेल्या ३२ जणांची आज निर्दोष मुक्तता झाली. न्यायदंडाधिकारी श्रीमती जवळगेकर  यांच्या न्यायालयात निकाल झाला. याबाबतची माहिती...
फेब्रुवारी 04, 2019
सेनगाव : मराठा आरक्षण आंदोलनात गुन्‍हे दाखल झालेल्‍या नऊ जणांनी सोमवारी (ता. 4) स्‍वतःहून अटक करून घेतली. यावेळी नागरिकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. सेनगाव तालुक्‍यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले होते. यामध्ये तालुक्‍यातील ठिकठिकाणी रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले.  तसेच रस्‍त्‍यावर झाडे तोडून...