एकूण 224 परिणाम
जून 09, 2019
चिखली(पुणे): तीर्थक्षेत्र देहू येथे इंद्रायणी नदीपात्रातील पाणी दूषित झाल्याने रविवारी (ता. 9) हजारो माशांचा मृत्यू झाला. इंद्रायणी नदीत हजारोंच्या संख्येत मासे मृत होण्याची ही पहिलीच घटना आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या...
मे 03, 2019
कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे.  दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...
एप्रिल 16, 2019
नेरळ (जिल्हा रायगड) : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धीरूभाई अंबानी रुग्णालय असल्याने राज्य सरकारने मुंबई, पुणे भागातील एड्स रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू केले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अंबानी रुग्णालय रुग्णशय्येवर असून तेथे रुग्णांवर उपचार कमी प्रमाणात आणि दिखाऊ पणा जास्त अशी स्थिती आहे...
मार्च 18, 2019
जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा २२ मार्च रोजी असून, सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत दाखल होऊ लागले आहे. या यात्रेच्या निमित्ताने निरनिराळ्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेणारी मालिका आजपासून... देहू - जगद्‌गुरू संत...
मार्च 16, 2019
देहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला. संत...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
मार्च 03, 2019
कोल्हापूर - ‘पोरांना त्यांच्या कलानं घडू द्या. आपलीच मतं कशाला त्यांच्यावर लादता ? ती जर त्यांच्या कलानं घडली; तर देशाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे,’ असे स्पष्ट मत आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले. संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद...
फेब्रुवारी 28, 2019
अकोला : विज्ञान ही ज्ञानाची व्यापक अशी शाखा आहे. मानवी समाजाच्या विकासात ज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात विज्ञाननिष्ठा निर्माण आणि व्यापक करण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता असते. हे जाणून शहरातील जाणकारांनी विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराची मुहूर्तमेढ रोवली आहे. यातून समाजाच्या अधोगतीला...
फेब्रुवारी 23, 2019
लोणेरे – संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने श्रीवर्धन व म्हसळा येथील शासकीय रुग्णालयात, आज ता. 23 फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सद्‌गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त हे...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - शहराच्या पूर्वेस ही टेकडी आहे. सूर्य उगवला, की सूर्याची किरणे या टेकडीवरील त्र्यंबोली देवीला स्पर्श करून पुढे कोल्हापूर शहरावर पसरतात. म्हणून या टेकडीला एक उंच धार्मिक अधिष्ठान आहे. या टेकडीवर स्वातंत्र्यपूर्व काळात राजाराम बटालियन, जी बटालियन पुढे मराठा लाइट इन्फन्ट्री म्हणून ओळखली जाऊ...
फेब्रुवारी 16, 2019
जुन्नर : ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब केल्यास वाकडी नजर करणाऱ्या शत्रू राष्ट्रांना धडा शिकविता येईल.'' ,असे प्रतिपादन रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांनी केले. जिल्हा परिषद पुण व पंचायत समितीच्या जुन्नरच्यावतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित पोवाडा गायन...
फेब्रुवारी 12, 2019
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे महिलांच्या ग्रामसभेत महिलांनी नवीन दारु दुकाने तसेच सांस्कृतिक कलाकेंद्राला तीव्र विरोध दर्शवित आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनानेही गावात दारुबंदीचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. कोरेगाव...
फेब्रुवारी 11, 2019
लातूर : लातूरकरांच्या सदृढ आरोग्यासाठी जे नगरसेवक आपापल्या प्रभागात कचरा संकलन केंद्र सुरु करणार नाहीत, त्या प्रभागात आयुक्तांनी विकास निधी वितरीत करु नये, अशा सूचना देत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नगरसेवकांच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्यातून सोने निर्माण करणाऱ्या महिला...
जानेवारी 19, 2019
प्रयागराज : भक्तिमय वातारणातील कुंभमेळ्यात भाविक, साधुगणांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नारायण सेवा संस्थान (एनएसएस) या समाजसेवी संस्थेने वैद्यकीय केंद्र उभारले आहे. यात कृत्रिम अवयव विकास केंद्रही आहे.  संस्थेचे अध्यक्ष प्रशांत आग्रवाल म्हणाले, की कुंभमेळ्यातील अपंग भाविकांना कृत्रिम अवयव...
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...
जानेवारी 15, 2019
मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रतिबंधित औषधांच्या 238 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. ही औषधे ते सौदी अरेबियात नेणार होते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मोहम्मद मोसीन व मेहेंदी हसन, असे...
डिसेंबर 27, 2018
तीर्थपुरी (जालना) : जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील नारायण उर्फ नागेश काशिनाथ खंडागळे (वय 21) या तरुणांचा व्यायाम करताना अज्ञात वाहनांच्या धडकेत गुरुवारी (ता. 27) पहाटे पाच वाजेच्या दरम्यान जागीच मृत्यू झाला. याविषयी अधिक माहिती अशी, की पहाटे येथील तरुण व महिला मोठ्या संख्येने व्यायाम करण्यासाठी...
डिसेंबर 20, 2018
नाशिक - पांढुर्ली (ता. सिन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालयात गर्भवतीला घेऊन निघालेल्या 108 रुग्णवाहिकेतच मातेने जुळ्यांना जन्म दिला. अर्थात, रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची समयसूचकता आणि चालकाची कसरत यामुळे गर्भवतीची प्रसूती रुग्णवाहिकेत सुखरूप झाली. त्यानंतर एक मुलगा व एक...
डिसेंबर 04, 2018
औरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली. तर त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबाद जीएसटीच्या राज्य कर सहआयुक्‍त दीपा मुधोळ-मुंडे यांची वर्णी लागली आहे. मंगळवारी (ता.4) त्यांना ...
नोव्हेंबर 30, 2018
वालचंदनगर (पुणे): संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दर एकराऐवजी गुंठ्यावरती देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना जास्तीजास्त नुकसान भरपाई देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रांतधिकारी हेमंत निकम...