एकूण 335 परिणाम
जून 26, 2019
फिनोलेक्‍स चौक, पिंपरी - "वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची' या संकल्पनेतून "सकाळ व फिनोलेक्‍स केबल' यांच्या वतीने आयोजित "साथ चल' या उपक्रमाला शहरातील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये आणि पोलिस मित्र परिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जून 26, 2019
पिंपरी - आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेला तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूकरांचा निरोप घेऊन मंगळवारी (ता. २५) सायंकाळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोचला. टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबाऽ तुकाराम’चा जयघोष झाला. पालखी रथातून उतरवून मंदिरात पोचविल्यानंतर...
जून 26, 2019
पिंपरी - सनई- चौघड्याचे मंगल सूर कानी पडले. त्यानंतर भगव्या पताका नाचवत वैष्णव आले. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी मागून दिंडी येऊ लागली. २५ दिंड्यांनंतर जगद्‌गुरू तुकोबारायांच्या पादुका असलेला पालखी रथ आला. ‘पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज...
जून 24, 2019
आळंदी - ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही संकल्पना घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सहभागी होऊन भाविकांनी आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी वारीत दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा संदेश दिला जाणार आहे. या...
जून 23, 2019
रत्नागिरी - दादर, मुंबईच्या शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेतर्फे रघुनाथ पंडित राष्ट्रीय पुरस्कार गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील कला शाखेच्या उपप्राचार्य व संस्कृत विभागप्रमुख डॉ. प्रा. कल्पना आठल्ये यांना प्रदान केला.  डॉ. आठल्ये या गेली अनेक वर्षे रत्नागिरीमध्ये संस्कृत प्रचाराचे कार्य जोमाने...
जून 22, 2019
पिंपरी - संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तीन दिवसांनी आषाढी वारीनिमित्त आळंदी व देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुंबईतील वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल...
जून 20, 2019
भिलार - स्मार्ट बेलोशी गाव ‘सकाळ’मुळे पाणीदार गाव म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी व्यक्त केला.  बेलोशी (ता. जावळी) येथे तनिष्का गटाच्या मागणीवरून सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभप्रसंगी सौ. आखाडे बोलत होत्या. या वेळी ‘सकाळ’चे सहयोगी...
जून 18, 2019
पिंपरी - जून उजाडला, की वेध लागतात आषाढी वारीचे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराजसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे. त्यात सहभागी वैष्णव टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष...
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य...
मे 13, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे मित्रमंडळ, पुरंदर – हवेली.. यांच्यातर्फे यंदाही 13 व्या वर्षीही 32 जोडप्यांचा कऱहेकाठी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. काल रविवारी (ता. 12) रात्री सासवडच्या पालखी मैदानावर या उपक्रमात सर्व जातीधर्माच्या विवाह इच्छुक वधू - वरांचा विवाह मोठ्या...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 13, 2019
नागपूर - रामटेक तालुक्‍यातील हिवरा-हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही त्यांचा पुढाकार आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा केवळ तेवीस हजारांत साकारली. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसहभागातून हिवरा हिवरी...
एप्रिल 27, 2019
औरंगाबाद : "वृक्षवल्ली आम्हा सोयरे' हा संत तुकाराम महाराज यांचा विचार कृतीत उतरवण्यासाठी वनसेवक अशोक खराटे यांनी मुलाच्या लग्नात आगळा-वेगळा उपक्रम राबविला. अक्षदांसोबत सीताफळ, साग, बेहडा, लक्ष्मी सरू, हेरडा यासह इतर जातींच्या वृक्षांच्या सुमारे पाच हजार...
एप्रिल 24, 2019
हिवरा आश्रम : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शुद्धलेखन व हस्ताक्षर लेखनाचे महत्व कमी होत आहे. अशा परिस्थिती सुलेखनाचे अस्तित्व टिकविण्याचे ध्येय उराशी बाळगून देऊळगाव राजा येथील प्रल्हाद कायंदे यांनी सकारात्मक प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सुलेखनाची गोडी लावून पाचशेहून अधिक...
एप्रिल 18, 2019
जळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील "पातोंडेकर ज्वेलर्स'चे किरण पातोंडेकर यांच्या संकल्पनेतून शहरातील सावली देणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी, वृक्षसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून "स्त्री शक्ती सरस्वती प्रतिष्ठान' व "...
एप्रिल 03, 2019
रत्नागिरी - मराठी साहित्यात चैतन्य यावे, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, नवे साहित्यिक घडावेत या उद्देशाने जनसेवा ग्रंथालयातर्फे सलग दुसऱ्या वर्षी औत्सुक्‍याचा विषय ठरलेली साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहाला जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही...
एप्रिल 01, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठांतील महाविद्यालयांमध्ये विविध विद्या शाखांत पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ऑस्ट्रेलियात संशोधनाची संधी मिळणार आहे. राज्य सरकारने केलेल्या करारामुळे निवडक विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील एका नामांकित विद्यापीठातून पीएच....
मार्च 23, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळा व महापालिका हद्दीतील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी सर्व माध्यमांच्या शाळांचा कार्यक्रम प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी जाहीर केला. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात (सर्व रविवार वगळून) एकूण ७६ सुट्या निश्‍चित...
मार्च 13, 2019
सोलापूर : सामाजिक वनीकरण विभागाने स्मृती वन उद्यानासमोर मैदानात लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचे विद्यार्थ्यांच्या मदतीने संकलन करण्यात आले आहे. बाटल्यांना छिद्र मारून त्यात सुतळी टाकून ठिबक...