एकूण 336 परिणाम
जून 24, 2019
अमरावती : एकल महिलांच्या प्रश्‍नांवर सरकारचे कुठलेच स्पष्ट धोरण नाही. देशातील निरनिराळे राज्य यामध्ये काहीच करू शकत नाही. एकल विधवा महिलांसाठी देशात एकनीती असायला पाहिजे. केंद्र सरकारने तसे धोरण तयार करावे, असा सूर तज्ज्ञांनी रविवारी काढला. संयुक्त राष्ट्रसंघाने 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिवस...
जून 22, 2019
कोल्हापूर - दहावीच्या परीक्षेला तब्बल ९४ टक्के गुण मिळूनही हव्या त्या शाखेला प्रवेश न मिळाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली येथील अक्षय शहाजी देवकर या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येवरून खासदार संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतप्त झाले आहेत. केवळ आरक्षण नसल्याने या मुलाने आत्महत्या केली असेल तर...
जून 21, 2019
कवठेमहांकाळ - येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे पंडीत गंगाराम दळवी आणि उपनगराध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील गटाच्या सिंधूताई शिवाजी गावडे यांची बिनविरोध निवड झाली. नगरपंचायतीच्या सभागृहात पीठासीन अधिकारी डॉ. विकास खरात, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी निवड जाहीर...
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित...
जून 18, 2019
कोल्हापूर -  सदाभाऊ खोत या व्यक्‍तीबद्दल माझी बोलण्याची इच्छा नाही. आम्ही जी काही मडकी घडवली, त्यातील एक मडकं कच्च निघालं ते म्हणजे सदा. हे कच्च मडकं चुकीच्या पध्दतीने बाजारात गेले आणि आता नको तेवढा भाव खाऊ लागलं आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. यावर आपणाला जादा काही बोलण्याचा इच्छा नाही, असे स्वाभिमानी...
जून 14, 2019
मालेगाव: शहर व परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा. औद्योगिक वसाहत आकाराला येऊन उद्योग साकारावेत यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतलेले कष्ट व पाहिलेल्या स्वप्नांचा मी साक्षीदार आहे. त्यांचे व शहरवासियांचे औद्योगिक विकासाचे स्वप्न साकार होईल. पुर्वतयारीसाठी किमान कौशल्य विकास केंद्र...
जून 09, 2019
औरंगाबाद - माझे काय चुकले, ज्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. ज्यांना मी मोठे केले तेच माझ्याविरोधात गेल्याची खंत व्यक्‍त करून मी कुणाला काही बोलताना दुखावले असेल तर माफ करा, असे व्यथित अंत:करणाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. जे झाले ते सोडून द्या आणि पुन्हा ताकदीने उभे राहूया, अशी...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा...
जून 06, 2019
रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा रायगडवर तुतारी, ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पाच देशांचे राजदूत या सोहळ्यासाठी उपस्थित होते.  या सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी कालपासूनच...
जून 06, 2019
उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांसह १५ जूनला अयोध्येला जाणार मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या अगोदर अयोध्येला जाऊन ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा देणाऱ्या शिवसेनेने आता केंद्र सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुन्हा अयोध्या वारी करण्याची घोषणा केली आहे. राज्यात शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाल्यानंतर प्रचंड...
जून 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. व्याख्यान, स्नेहमेळावा, कर्तृत्ववानांचा...
जून 01, 2019
सोनई (जि. नगर) - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी दिलेले आश्‍वासने पाच वर्षांत "स्वप्नातील गाजर' ठरूनही सत्ता त्यांनाच मिळणे, ही मोदी लाट नसून "ईव्हीएम'चीच लाट आहे,'' असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केला. उदयनराजे यांनी आज पानसवाडी (ता. नेवासे) येथे माजी खासदार...
मे 23, 2019
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा खासदारकीची माळ पडली असून दिंडोरीमधून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने "कमळ' ने हॅट्ट्रिक साधली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 लाख 64 हजार मतांनी...
मे 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही बाजूंकडून...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 21, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असताना आमदार उन्हाळी पर्यटनाला जाण्याच्या मूडमध्ये असतात; पण निकालाबाबत एक्‍झिट पोलचे आकडे पाहून जिल्ह्यातील आमदारांना सातारा लोकसभेच्या निकालाची चिंता लागल्याची स्थिती आहे. सध्या केवळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुटुंबीयांसमवेत परदेशी...
मे 17, 2019
श्रीपूर (सोलापूर) : अकलूज विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करून त्यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत माने-पाटील अविश्‍वास ठरावाला सामोरे जातील की, स्वतःच अध्यक्षपदाचा त्याग करतील याची चर्चा...
मे 16, 2019
देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ...
मे 15, 2019
गराडे - ‘तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे पुरंदर किल्ल्यावर भव्य जीवन स्मारक व्हावे, असा आपला प्रयत्न आहे. हे ठिकाण संरक्षण खात्याच्या सदन कमांड यांच्या अखत्यारित येते. तेथे आपला...