एकूण 220 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
  गेल्या निवडणुकीत 'शेतीला पाणी, हाताला काम' हे ब्रीद घेऊन आम्ही उतरलो. सिंचनासाठी 'न भूतो न भविष्य’ अशी कामे करून हे ब्रीद सत्यात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांचा कौल आपल्याच बाजूने राहील. आगामी काळातही गतिमान विकासातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध आहोत...
ऑक्टोबर 13, 2019
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त रविवारी (ता.13) लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेसाठी शनिवारी (ता.12) रात्रीपासूनच भाविकांचा ओघ शहरात सुरू झाला होता. दिवसभरात शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.   तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : लहान-मोठा, शिक्षित-अशिक्षित आणि कुठलाही जातिभेद न पाळता "हैं सत्य मेरा लक्ष्य' या भावनेने एकदिलाने काम करणे हीच राष्ट्रसंतांची शिकवण होती, असे प्रतिपादन सप्तखंजिरीवादक इंजिनिअर भाऊसाहेब थुटे यांनी शुक्रवारी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 51 व्या पुण्यतिथीनिमित्त...
ऑक्टोबर 08, 2019
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः कुंकवाची उधळण, संबळाचा कडकडाट आणि "आई राजा- उदो उदो'च्या जयघोषात तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा मंगळवारी (ता. आठ) उत्साहात झाला. तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा शौर्याचे प्रतीक आहे. सोहळ्यापूर्वी सोमवारी (ता. सात) रात्रीपासून तुळजाभवानीमातेचे मंदिर प्रथेनुसार...
ऑक्टोबर 08, 2019
पिंपरी - ‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा...’ असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी अर्थात दसरा सण. या सणासाठी शहरातील बाजारपेठा भगव्या व पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजल्या आहेत. सोने खरेदीचा मुहूर्त साधतानाच नवीन वाहन, गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली. इलेक्‍ट्रॉनिक...
ऑक्टोबर 07, 2019
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या नवरात्रात झालेल्या नऊ दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर सोमवारी (ता. सात) घटोत्थापन झाले. तत्पूर्वी मंदिरातील होमकुंडावर अजाबळी अर्पण करण्यात आला. तुळजाभवानी मंदिरात सकाळी नित्य अभिषेक झाले. यावेळी मुख्य भोपे पुजारी सचिन संभाजीराव पाटील यांनी...
ऑक्टोबर 03, 2019
कोल्हापूर - भले तेथे उद्योगाची चाके सुरू नसतील. भले तेथे कामगारांचे अस्तित्व राहिले नसेल. पण, तरीही कष्टकरी, श्रमिकांच्या दारात जाऊन त्यांना दर्शन देण्याची प्रथा अंबाबाईच्या पालखीने आज पाळली. नवरात्रातील ललित पंचमीची पालखी आज प्रथेप्रमाणे शाहू छत्रपती मिल्सच्या आवारात गेली. अर्थात मिल...
ऑक्टोबर 03, 2019
कोल्हापूर - दुष्ठ शक्तीचा नाशकरून प्रजेला सुख शांती देण्यासाठी त्र्यंबोली देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला याच धार्मिक कृतीच्या स्मृती जागवणारी कोहाळ पंचमी यात्रा आज त्र्यंबोली देवी टेकडीवर भरली. हजारो भाविकांच्या साक्षीने गौरी गुरव या बालिकेकडून कोहाळ रूपी कोल्हासूराच वध झाला आणि अवघ्या क्षणात...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - नवरात्रात देवतांचे विविध रुपात दर्शन घडते आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या रणरागिणी ताराराणींनी अतुलनिय शौर्याचा इतिहास घडविला, त्या करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या तख्ताचे (आसन) दर्शन घ्यायची संधी नवरात्राच्या निमित्ताने मिळाली आहे. महाराणी ताराराणींचे हे तख्त...
सप्टेंबर 30, 2019
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या नित्यपूजेसाठी अनेक प्राचीन, तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या चांदीच्या वस्तू आहेत. भाविकांना या वस्तूंची सहसा माहिती होत नसली तरी वेगळेपण दर्शविणाऱ्या या वस्तू पूजेच्या तयारीचा थाट वाढवितात.  तुळजाभवानी मातेच्या मंदिरात वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने आहेत,...
सप्टेंबर 29, 2019
कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी हजेरी लावली. श्री अंबाबाईची त्रिपुरसुंदरी रूपात सालंकृत पूजा बांधली. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी झाल्यानंतर घटस्थापना व त्यानंतर शासकीय पूजा झाली.  आदि शंकराचार्यांनी रचलेले त्रिपुरसुंदरी...
सप्टेंबर 06, 2019
सिंधुदुर्ग -  ओटवणे गावाच्या एकतेचे प्रतिक म्हणून येथील कुळघरातील अर्थात गावच्या गणपती उत्सवाचे पाहिले जाते. जवळपास साडेचारशे वर्षाची परंपरा असलेल्या या गणेशोत्सवाला गावात खूप मोठे महत्त्व आहे.  सुमारे साडेचारशे वर्षापूर्वीची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावाची धार्मिकता सर्वानच परिचीत आहे....
सप्टेंबर 04, 2019
गोंदवले - ना आवाजाच्या भिंती...ना गुलालाची उधळण...गणेश मूर्तीदेखील इको फ्रेंडली आणि उत्सवात सर्वधर्मियांचा उत्स्फूर्त सहभाग, ही परंपरा तब्बल १६४ वर्षे नरवणे (ता. माण) येथे सुरू आहे. यंदाही टाळ-मृदंगाच्या गजरात ‘श्रीं’चे सर्वेश्वर मंदिरात आगमन झाले. यानिमित्ताने येथे मोठी यात्राही भरली आहे....
सप्टेंबर 03, 2019
 नाशिक ः नाशिकपासून जवळ असलेल्या आणि आळंदी नदीकाठावरील तीन हजार लोकवस्तीचे गाव मुंगसरा. येथे मुंगसांचा वावर अधिक असल्याने गावाची ओळख मुंगसरा अशी झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. मंदिरासमोरील 70 किलोचा गोलाकार दगडी गोळा उचलण्यासाठी तरुणांची गर्दी होते. हा दगडी गोळा खांद्यावर घेऊन मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्‍वरी गणपतीची मिरवणूक कार्यकर्त्यांनी चांदीच्या पालखीतून काढली. त्यामध्ये शिवमुद्रा, ताल ढोल-ताशा पथक, गंधर्वराज बॅण्डचा सहभाग होता. दुपारी एक वाजता उत्सवमंडपात श्रीची प्रतिष्ठापना इंद्रायणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बाल आणि धारिवाल समूहाच्या...
सप्टेंबर 02, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या इको फ्रेंडली गणेशमूर्तीचे आज आगमन झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीतून त्याची मिरवणूक काढली. नव्या राजवाड्यात मूर्तीची राजेशाही थाटात प्रतिष्ठापना झाली.  दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती घराण्याच्या इको फ्रेंडली मूर्तीची कुंभार गल्लीतून मिरवणूक काढली...
सप्टेंबर 01, 2019
उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो, हा प्रमुख गैरसमज. पण असे काहीही नसते, गणपती हा सर्व भक्तांसाठी आईप्रमाणेच प्रेमळ आणि मायाळू असतो. एखाद्या वर्षी घरात काही अडचण असेल तर गणपती आणला नाही तरीही चालतो. वडिलांच्या निधनानंतर मोठ्या मुलानेच गणपती आणावा असा काहीही नियम नाही. घरात गरोदर स्त्री असेल तर मूर्तीचे...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
ऑगस्ट 23, 2019
नाशिक ः नाशिक महापालिका क्षेत्रात समाविष्ट, पण गावाने गावपण शहरीकरणातही जपून ठेवलयं. हे गाव आहे गोदाकाठचे गंगापूर. दहा हजार लोकवस्ती असलेल्या गावात माधवराव पेशवे यांच्या आई गोपिकाबाई यांचे वास्तव्य होते. त्यांच्या नावाचा वाडा गावात असून, त्याला भोलाशेठ वाडा म्हणून ओळखले जाते. या वाड्यात "दावेदार...