एकूण 319 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘अनधिकृत बांधकामे, शास्तीकर आणि प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची धमक केवळ विलास लांडे यांच्यामध्येच आहे. त्यासाठी तळवडे, रूपीनगर आणि त्रिवेणीनगर या भागाने त्यांना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार केला आहे. तळवडे गाव ज्याच्या पाठीशी उभे राहते, तो निवडणुकीत नक्की निवडून येतो, असा...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : स्वारगेट : महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ शिवसेना कसबा मतदारसंघाच्यावतीने मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले, ''युती धर्म पाळणे हे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे ...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 13, 2019
हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत होतेय. यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान या 36 मतदारसंघातील काही अश्या जागा आहेत जिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शिवाजीनगर-खडकी परिसरातील अनेक नेत्यांनी गुरुवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना त्याचा फायदा होणार आहे. माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पुणे - काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, उपाध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक सुधीर जानज्योत, आनंद छाजेड, खडकी कॅंटोन्मेंटचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला आज (ता.4) सुरुवात झाली. डेक्कन बसस्थानकाजवळील गरवारे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांनी...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा ; "महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपापले उमेदवारी...
सप्टेंबर 26, 2019
पाचोरा - ‘ज्यांना मका काय आहे हे ठाऊक नाही, ज्यांना कापसाच्या गाठोड्याची गाठ बांधता येत नाही, ज्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, अशांना शरद पवारांनी काय केले हे विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. राम मंदिराच्या उभारणीच्या फुशारक्या मारणाऱ्यांनी शिवरायांच्या...
सप्टेंबर 25, 2019
महाबळेश्वर ः राज्य शासनाने नुकतीच "नवीन महाबळेश्वर' प्रकल्प राबवण्याची घोषणा केली असून, त्यात अनेक पर्यावरणाचे नियम लादून येथील सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकल्पाचे प्रथम नाव बदला असा सूर तालुक्‍यातून उमटू लागला आहे. अनेक पर्यावरणवाद्यांनीही प्रकल्पामुळे जैवविविधतेला धोका पोचण्याचा...
सप्टेंबर 19, 2019
महाड (बातमीदार) : महाड शहरात नगर परिषदेतर्फे २५ एकर जागेवर भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार माणिक जगताप यांनी बुधवारी येथे केली. महाड नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या विविध कामांचा शुभारंभ माणिक जगताप, आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते....
सप्टेंबर 18, 2019
चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही पाथर्डी फाटा ते...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी सकाळी पर्वती व खडकवासला मतदारसंघांतून नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरून (सिंहगड रस्ता) शहराबाहेर रवाना झाली. भाजप नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिकांनी जल्लोष करत यात्रेला निरोप दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या वेळी अनेकांनी...
सप्टेंबर 14, 2019
सातारा ः पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात लाडक्‍या गणरायाला सातारकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. तब्बल साडेसोळा तास चाललेल्या मिरवणुकीनंतर सुमारे 88 मंडळांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला.  गेले 11 दिवस अत्यंत उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची गुरुवारी (ता.12) सांगता झाली. विविध...
सप्टेंबर 14, 2019
लोणावळा - ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पावसाच्या सरींची साथ अशा वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत गणरायाला निरोप देण्यात आला. डीजेविरहित सात तास चाललेली मिरवणूक हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरली. भांगरवाडीतील मारुती मंदिराजवळच्या इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनाची सोय...
सप्टेंबर 09, 2019
मुरगूड - येथील नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नामदेवराव तुकाराम मेंडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्याकडे आज दिला. दरम्यान, पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी सुहास खराडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्‍यता आहे.  उपनगराध्यक्ष मेंडके यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण...
सप्टेंबर 05, 2019
सातारा ः पालिकेचे सुमारे एक कोटी रुपये वाचविण्यासाठी विविध विकासकामांसाठी मागविलेल्या निविदा या सन 2018-19 प्रमाणेच्या डीएसआरद्वारे निश्‍चित कराव्यात, असा आग्रह नगरसेवक विनोद खंदारे यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत धरला, तसेच पालिकेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या 40 घंटागाड्या या...
ऑगस्ट 28, 2019
खोपोली : खोपोली पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपला विश्‍वासात घेत नसल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष श्रीकांत पुरी यांनी केला आहे. पुरी यांच्या आरोपामुळे उपनगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या वेळी पालिकेतील भाजप गटनेते ...
ऑगस्ट 25, 2019
अमरावती : महापालिकेच्या क्षेत्रात 1 लाख 65 हजार घरे असून जवळपास दीड लाख कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही. महापालिकेकडे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 65 हजार अर्ज आले असून सर्वच 65 हजार अर्जदारांना हक्काची घरे मिळतील, असे आश्‍वासन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतील...