एकूण 234 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 :  इंदापूर : इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज असून आपण केंद्र व राज्य - सरकारच्या जवळ आहे. प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच भाजप प्रणीत महायुतीचा पहिला...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक ः देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या 1942 च्या "चले जाव' आंदोलनावेळी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्या वेळी स्वातंत्र्यसैनिकांना पकडण्यासाठी इंग्रजांनी "मिलिटरी'चा तळ ठोकला होता. इंग्रजांचे सैन्य तीन वर्षे होते. औद्योगीकरणाने जगाच्या नकाशावर पोचलेल्या अन्‌ नाशिक महापालिका क्षेत्रातील...
ऑक्टोबर 06, 2019
विधानसभा 2019 : मंगळवेढा - विधानसभा निवडणुकीच्या पंढरपूरातील जागेवरून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराविरूध्द अर्ज टाकलेले समाधान आवताडे, शैला गोडसे तर आघाडीतील जागेच्या वादावरुन आ. भालके विरोधात शिवाजी काळुंगे यानी अर्ज दाखल केल्याने यात कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले असताना, यात उमेदवार आपआपल्या...
ऑक्टोबर 02, 2019
पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मंगळवेढा येथील बांधकाम व्यवसायिक समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाच, ऐन वेळी मात्र पंढरपुरात माजी आमदार सुधाकर परिचारकांना रयत कांती संघटनेतून उमेदवारी जाहीर झाल्याने आवताडे यांनी...
सप्टेंबर 22, 2019
पंढरपूर : माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत आज दिले. माजी आमदार सुधाकर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज सायंकाळी येथील टिळक स्मारक सभागृहत पार झाली. यावेळी शहरातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकार्यानी सुधाकर परिचारक यांनी निवडणूक लढवावी...
सप्टेंबर 18, 2019
पंढरपूर : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे, सर्वच पक्षातील मातब्बरांनी उमेदवारी मिळावी यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. तर दुसरीकडे मात्र भाजप-सेना आणि काॅंग्रेस राष्ट्रवादीला पर्याय म्हणून नव्याने राज्यात उदयाला आलेल्या बहुजन वंचित विकास आघाडीच्या  एका कार्यकर्त्यांने पंढरपूर...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : तीर्थक्षेत्र आणि इतर स्थळांच्या विकासासाठी चालू वित्तीय वर्षात २९८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यातून स्थळ आणि परिसराचा विकास करून भाविकांना अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. देहू, आळंदी,...
सप्टेंबर 10, 2019
फलटण शहर ः बरड (ता. फलटण) येथील बागेवाडीत हिंदू बांधवांनी मोहरमनिमित्त ताबूत तयार केले असून, उद्या (ता. दहा) ताबूताची मिरवणूक काढून मोहरम उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.  फलटणपासून 18 किलोमीटरवर आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील बरड ग्रामपंचायती अंतर्गत सुमारे 1200 लोकसंख्या असलेल्या...
सप्टेंबर 09, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - कोथरूडमधील करिश्‍मा हाउसिंग सोसायटीतील यंदाच्या गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू होता पंढरीचा राणा. विठुरायाच्या नामाचा गजर करत येथे दिंडीही काढण्यात आली. सोसायटीच्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता पानसरे म्हणाल्या, ‘‘यंदा पंढरपूर व विठुमाउलीच्या भेटीला निघालेली वारी हा विषय...
सप्टेंबर 03, 2019
पंढरपूर : पंढरपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे. ऐन गौरी गणपती सणाच्या काळातच शहरातील एका व्यक्तीकडून एक रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतूसे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली. या प्रकरणी येथील...
ऑगस्ट 23, 2019
नाशिक ः नाशिक महापालिका क्षेत्रात समाविष्ट, पण गावाने गावपण शहरीकरणातही जपून ठेवलयं. हे गाव आहे गोदाकाठचे गंगापूर. दहा हजार लोकवस्ती असलेल्या गावात माधवराव पेशवे यांच्या आई गोपिकाबाई यांचे वास्तव्य होते. त्यांच्या नावाचा वाडा गावात असून, त्याला भोलाशेठ वाडा म्हणून ओळखले जाते. या वाड्यात "दावेदार...
ऑगस्ट 17, 2019
पंढरपूर : अल्पवयीन मुलीला फसवून दारू पाजून पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी पाच पैकी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. ऑक्टोबर 2018 पासून पीडित मुलीवर आरोपींनी वेळोवेळी अत्याचार केला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की पीडित अल्पवयीन मुलगी 17...
ऑगस्ट 10, 2019
बेगमपुर : भीमा नदीला आलेल्या पुराने पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे त्या बेघर झालेल्या कुटूंबाची चूल देखील पेटली नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनी मंगळवेढ्यासह तीन तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पदर खोचला आहे. त्यांनी अन्नासाठी...
ऑगस्ट 04, 2019
मंगळवेढा : मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन आमदार होण्याचे स्वप्न काहींनी बाळगले त्यांना जनता कदापी आमदार होऊ देणार नाही. आता आमचे ठरलंय 2019 ला मी पुन्हा याच खात्याचा मंत्री होणार असल्यामुळेच या भागात हरितक्रांती आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याची, ग्वाही जलसंपदामंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांनी...
ऑगस्ट 03, 2019
5 जुलैला रात्रभर चालू असलेल्या पावसाने 6 जुलैला सकाळी सायकलिंग चालू करता येणार की नाही ही मनात शंका होती. मात्र, पहाटे 5.15 च्या सुमारास पावसाने थोडी उघडीप दिली आणि अंदाजे 6 च्या सुमारास, घरचे सदस्य आणि आमच्या लिव्ह लाइफ विधाउट मेडिसीन मित्र परिवाराच्या उपस्थितीत, गणेशचहा, सिटीप्राईड, मार्केटयार्ड...
ऑगस्ट 01, 2019
पंढरपूर : 'आजपर्यंत सत्तेत मराठा समाजाचे वर्चस्व  होते. पण ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी  एका ब्राम्हण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला,' असा टोला पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी लगावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अरण या संत सावता माळी...
जुलै 28, 2019
मिरज - चाचणी तत्त्वावर दोन महिन्यांसाठी मिरज - पंढरपूर - मुंबई मार्गावर गुरुवारपासून ( ता. 1 ) नवी एक्सप्रेस सुरु होत आहे. ही एक्स्प्रेस प्रत्येक गुरुवारी मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसमधून सुटेल व शुक्रवारी मिरजेतून सुटेल. या एक्स्प्रेसला शिवाजी महाराज टर्मीनस,...
जुलै 17, 2019
पंढरपूर - गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड गेला म्हणत गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन आषाढीवारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनी आज जड अंतःकरणाने पंढरीनाथाचा निरोप घेतला. काल्याच्या निमित्ताने गोपाळपूरनगरी विठुनामाच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगांच्या गजराने दुमदुमून गेली होती. राज्याच्या विविध भागांतून...
जुलै 15, 2019
पंढरपूर - संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला यंदाचा राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा निर्मलवारी पुरस्कार मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात...
जुलै 13, 2019
पंढरपूर - सकारात्मक शक्तीचा आविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. नमामि चंद्रभागा अभियानातील कामे झाल्यावर चंद्रभागा नदी पूर्वीसारखी निर्मल आणि अविरत वाहताना दिसेल. दुष्काळमुक्तीच्या कामात निसर्गाची साथ...