एकूण 515 परिणाम
जून 27, 2019
पुणे - ‘ज्ञानेश्‍वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’ असा जयघोष करीत लाखो वैष्णवांच्या साथीने पुण्यनगरीत बुधवारी दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे पुणेकरांनी प्रथेप्रमाणे दिमाखात...
जून 27, 2019
पिंपरी - आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात बुधवारी (ता. २६) पादुकांची महापूजा आणि आरती झाली. त्यानंतर पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. आकुर्डी येथे मंगळवारी (ता. २५) रात्री पालखीने विसावा घेतल्यावर रात्री कीर्तन व...
जून 27, 2019
आळंदी - माउली नामाचा अखंड गजर, भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांसह पालखी बुधवारी सकाळी आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. निरोप देण्यासाठी आळंदीकर आणि पंचक्रोशीतील भाविक वडमुखवाडीतील थोरल्या पादुकापर्यंत आले होते. पालखी थोरल्या पादुकापासून पुण्याकडे मार्गस्थ झाल्यावर...
जून 27, 2019
भोसरी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे मॅक्‍झीन चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. परिसरातील राजकीय, सामाजिक संस्था, मंडळांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांना नाश्‍ता, उपवासाचे पदार्थ, पाणी, चहा, चप्पलदुरुस्ती, आरोग्यतपासणी, वैद्यकीय उपचार अशा...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
जून 26, 2019
पुणे : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी पालखीत सहभागी झाली आहे. राज्यभरातून आलेले जवळपास 100 मुले आणि त्यांची आई दिंडीत आहेत. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रम ही संस्था या मुलांचा सांभाळ असून त्यांच्या माध्यमातून ही दिंडी काढण्यात आली आहे.      ''कर्जाच्या...
जून 26, 2019
भोसरी : जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा | तुज वाचूनि केशवा अनु नावडे ||जीवे अनुसरलिये अजून का नये | वेगी आणा तो सये प्राण माझा || अशा भावनेने पांडुरंगाच्या भेटीला अतुर झालेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भोसरीतील मॅगझिन चौकात जल्लोषात स्वागत...
जून 26, 2019
पिंपरी : आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात बुधवारी (ता. 26) पादुकांची महापूजा आणि आरती झाली. त्यानंतर पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली.  आकुर्डी येथे मंगळवारी (ता. 25) रात्री पालखीने विसावा घेतल्यावर रात्री कीर्तन...
जून 26, 2019
पिंपरी - आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेला तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूकरांचा निरोप घेऊन मंगळवारी (ता. २५) सायंकाळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोचला. टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबाऽ तुकाराम’चा जयघोष झाला. पालखी रथातून उतरवून मंदिरात पोचविल्यानंतर...
जून 26, 2019
पुणे - संत ज्ञानेश्‍वर महाराजसंत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे बुधवारी शहरात आगमन होत आहे. त्यानिमित्त लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. विशेषतः अनुचित प्रकार घडू नये, कायदा व...
जून 26, 2019
पिंपरी - विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा उद्योगनगरीत दाखल झाला. मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’ आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवारी (ता. २५) सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले....
जून 26, 2019
आळंदी - माउली नामाचा जयघोष, देहभान विसरून नाचणारे वैष्णव आणि त्यांना टाळ-मृदंगाची साथ... अशा वातावरणात आळंदीकर ग्रामस्थांनी वीणामंडपातील पालखी बाहेर आणली अन्‌ लाखो भाविकांच्या उपस्थितीत ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’चा गजर झाला. भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात संत ज्ञानेश्वर...
जून 26, 2019
पुणे - पालखी काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतची माहिती वाहनचालकांना देण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने वेबपेज तयार केले आहे. त्यावर पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील कोणते रस्ते वाहतुकीस खुले किंवा बंद राहतील, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. श्री संत...
जून 26, 2019
आळंदी -   नाम गाऊ नाम घेऊ ।  नाम विठोबाला वाऊ।।  आमि दहिवाचे दहिवाचे।  दास पंढरीरायाचे।।  टाळ वीणा घेऊनि हाती।  केशवराज गाऊ किती।।  ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत वैष्णवांच्या मेळ्याने इंद्रायणीचे दोन्ही तीर आणि अवघी अलंकापुरी टाळ-मृदंगाचा गजर आणि माउली नामाच्या...
जून 26, 2019
देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम... तुकाराम... नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) सकाळी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन...
जून 26, 2019
औरंगाबाद - पैठण हे गाव सातवाहन राजांमुळे, संत एकनाथांमुळे, पैठणी साडीमुळे आणि जायकवाडीच्या धरणामुळे प्रसिद्ध आहेच; पण पैठणमधला हजरत इद्रीस हुसैनी सय्यद सादात दर्गा हा संत एकनाथांच्या काळापासून वारकऱ्यांसाठी हक्काचे आश्रयस्थान बनला आहे. नाथांच्या दर्शनाला येणारे कित्येक...
जून 26, 2019
आळंदी - सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वारी काळात वारकऱ्यांना गॅस पुरविले जातील. यंदाची वारी धूरमुक्त व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. वारकरी संप्रदायातील शिकवणुकीप्रमाणे ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या भावनेतून देवस्थानसारख्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी...
जून 25, 2019
विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा उद्योगनगरीत दाखल झाला. मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’ आणि टाळ-मृदंगाचा गजर तुकाराम आणि माउली नामाच्या अखंड नामघोषाने मंगळवारी उद्योगनगरी दुमदुमून गेली.
जून 25, 2019
देहू -  ‘पंढरीच्या लागा वाटे। सखा भेटे विठ्ठल।।... या भावनेने आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोमवारी (ता. २४) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. त्यासाठी राज्यभरातून वैष्णवांचा मेळा देहूत दाखल झाल्याने इंद्रायणी नदीकाठ फुलून गेला आहे....
जून 25, 2019
आळंदी - सुखालागी जरी करिसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एकवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख ही भावना उरी बाळगून राज्यभरातून निघालेल्या हजारो वारकऱ्यांचा मेळा आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तीन दिवसांपासून दाखल झाला आहे. इंद्रायणीत स्नानासाठी झालेल्या भाविकांच्या अलोट...