एकूण 628 परिणाम
जून 25, 2019
कोरेगाव भीमा : चाकण शिक्रापूर रस्त्यावर जातेगाव फाटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथे साडेअकराच्या सुमारास मांगेगाव (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथील वारकरी दिंडीच्या टेम्पोचा अपघात झाला आहे.  वारकऱ्यांना घेऊन माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीकडे हा टेम्पो जात होता.यावेळी...
जून 25, 2019
पुणे : पालखी सोहळ्याच्या वर्षानुवर्ष सुरु असलेल्या परंपरा यापुढे ही कायम राहतील, त्यामध्ये नवीन पायंडे पाडण्याचा प्रयत्न करु नयेत, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. हा इशारा अप्रत्यक्षरीत्या शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनाच असल्याची शक्यता आहे.  संत ज्ञानेश्वर ...
जून 25, 2019
पिंपरी -  आषाढी वारीची वर्षानुवर्षांची परंपरा जोपासण्यासाठी लाखो वारकऱ्यांची पावले लाडका विठुराया आणि भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पडली आहेत. या भगवंत आणि भक्तातील स्नेहाचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील दैवत आई-वडिलांची मनोभावे सेवा करावी, त्यांना प्रेम द्यावे, हा संदेश...
जून 25, 2019
आळंदी - कपाळी केसरी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (ता. २५) सायंकाळी होणार आहे. दुपारी बारापर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात येईल....
जून 25, 2019
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २६) पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते खंडोबामाळ चौकातून जाईपर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबा माळदरम्यान ग्रेड सेपरेटरमधील...
जून 24, 2019
पुणे - ‘कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद...’ अशा ओळींचा गजर करीत लाखो वारकरी विठुमाउलीच्या भेटीसाठी पंढरीकडे निघणार आहेत. परंतु इच्छा असूनही ज्यांना वारीमध्ये सहभागी होता येणार नाही, त्यांच्यासाठी ‘साम वाहिनी’ घरबसल्या वारीची अनुभूती देणार आहे.  सोनाई पशू आहार प्रस्तुत ‘पाऊले चालती पंढरीची वाट...
जून 24, 2019
पिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  अशी असेल...
जून 24, 2019
मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित...
जून 22, 2019
पिंपरी : संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शुक्रवार (ता. 21) ते बुधवार (ता. 26) पर्यंत पुणे-आळंदी रस्त्यावर वाहतुकीत बदल केले आहेत. पालखी देहूफाटा-आळंदी चौक ते मॅक्‍झीन चौक पास होईपर्यंत खालील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुणे...
जून 22, 2019
चेतना तरंग प्रसिद्ध संत आणि कवी कबीर यांचा प्रसिद्ध दोहा आहे. ‘मी जगामध्ये वाईट मनुष्य शोधायला गेलो, पण मला कुणीच वाईट सापडले नाही,’ असा त्या दोह्याचा अर्थ. खरंतर सर्वच माणसे चांगली असतात. त्यांच्यामध्ये नकारात्मक प्रवृत्ती असतात, पण तो मूलभूत मानवी स्वभाव नाही. ही प्रवृत्ती मानवी...
जून 22, 2019
पुणे - पालखी तळांवरील हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात पडल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सर्व हायमास्ट दिव्यांची भक्‍कम उभारणी करण्यासाठी स्ट्रक्‍चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच दुर्घटना टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात. या कामासह अन्य सुविधांबाबत हलगर्जी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल...
जून 22, 2019
पुणे - महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातील गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या दोन मुख्य संचालकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करून लखनौमधून अटक केली...
जून 21, 2019
पुणे - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुणे ते पंढरपूर पालखी मार्गाची पाहणी करून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सुरू असलेली विकासकामे आणि दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेतला. पालखी मुक्कामांच्या ठिकाणी वारकऱ्यांना...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 21, 2019
आळंदी - आषाढी वारीसाठी माउलींची पालखी मंगळवारी (ता. २५) प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी येथे होणारी गर्दी लक्षात घेता मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड, तसेच मालवाहू वाहनांना शुक्रवारपासून (ता.२१) बुधवारपर्यंत (ता. २६) आळंदी शहरातून प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलिस...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
पुणे - संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरिता श्रीक्षेत्र देहू-आळंदी येथे भक्तिभावाने दाखल होत असलेल्या वारकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारतर्फे सुमारे एक हजार कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती...
जून 19, 2019
पुणे - ग्राहक मंचाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीसाठी आता ग्राहकांना दिवाणी न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २५ बाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले असून, त्यानुसार आता निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया दिवाणी न्यायालयात होणार आहे.  ग्राहकांनी केलेल्या दाव्यात...
जून 18, 2019
पुणे : हजार किलोमिटरचा प्रवास करून पुण्यात आलेल्या सिंधी बांधवांना अखेर भारताने आपले म्हणून स्विकारले आहे. त्यांच्यातील 22 जणांना भारतीयत्व प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे ते आता आपण भारतीय असल्याचे अभिमानाने सांगु शकणार आहेत. यापुर्वी सिंध यापूर्वी 120 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते....
जून 18, 2019
पिंपरी - जून उजाडला, की वेध लागतात आषाढी वारीचे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराजसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे. त्यात सहभागी वैष्णव टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष...