एकूण 785 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
साकोली (जि. भंडारा) : शहरातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून रोख रक्कम व दागिन्यांसह 1 कोटी 85 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : कमळाचे भगवे, धम्मचक्र असलेले निळे झेंडे, नरेंद्र - देवेंद्र लिहिलेल्या भगव्या टोप्या घालून मिरवणारे कार्यकर्ते, हजारो पोलिस अन गळ्यात पक्षाचा मफलर घालून ऑक्‍टोबरच्या ते ही दुपारचे भाजून काढणाऱ्या उन्ह डोक्‍यावर घेऊन सभा मंडपाकडे जथ्याने जाणारे नागरिक आणि कार्यकर्ते. अशा तापलेल्या वातावरणात...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई : एमआयडीसी, सिडको व वन विभागाच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्या बांधणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्यामुळे, या घरांवर कारवाई होत नसल्याचा फायदा घेत काही भूमाफियांचे शासकीय जमिनी गिळंकृत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; तर काही...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 15, 2019
अकादमीसह औद्योगिक वसाहतीतील चंदनाच्या झाडांची चोरी  नाशिक : औद्योगिक वसाहतीतील सुरक्षारक्षकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून चंदनाची झाडे तोडून चोरी करणाऱ्या चौघांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संशयितांचे दोन साथीदार अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  लक्ष्मण तात्या पवार (...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणुका शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आज निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडून कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.  या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदान...
ऑक्टोबर 15, 2019
  गेल्या निवडणुकीत 'शेतीला पाणी, हाताला काम' हे ब्रीद घेऊन आम्ही उतरलो. सिंचनासाठी 'न भूतो न भविष्य’ अशी कामे करून हे ब्रीद सत्यात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांचा कौल आपल्याच बाजूने राहील. आगामी काळातही गतिमान विकासातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध आहोत...
ऑक्टोबर 15, 2019
आळंदी - ठेवीदारांच्या गुंतवणुकीचे हजारो कोटी रुपये हडप करून फरारी झालेल्या संस्कार ग्रुप ऑफ फायनान्स कंपनीचा संचालक वैकुंठ कुंभारसह तिघांना इंदूरमधून अटक करण्यात आली. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ फरारी असलेले कुंभार पती-पत्नी आणि नातेवाइकांच्या मोबाईलवरील संवादावरून ‘टॉवर लोकेशन’द्वारे आर्थिक...
ऑक्टोबर 14, 2019
यवतमाळ : तारुण्यात शारीरिक आकर्षणातून वाट चुकल्यास कुमारी मातेचा कलंक लागून समाजात बदनामी होण्याची भीती असते. ही वेळ येऊ नये म्हणून अनेकदा अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या नवजात अर्भकाची विल्हेवाट लावली जाते. पुसद येथील जिजामाता कन्या शाळेजवळ शनिवारी नवजात मृत अर्भक फेकून दिल्याचे आढळून आले. घटनेची...
ऑक्टोबर 11, 2019
यवतमाळ  : ग्राहकांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम व व्याजाची परतफेड करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. तेव्हापासून फरार असलेल्या संत गाडगेबाबा नागरी तथा ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकास शुक्रवारी (ता. 11) गजाआड केले. ही कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
शेंबाळपिंपरी (यवतमाळ) : हिवळणी पालमपट येथील 23वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. रोज मोलमजुरीसाठी गेलेल्या या तरुणाच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  शेतकरी कुटुंबातील अविवाहित असलेला राजेश तुकाराम कवाने (वय 23) हा नांदेड जिल्ह्यातील इस्लामपूर पोलिस ठाण्याअंतर्गत...
ऑक्टोबर 10, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - मुख्यमंत्र्यांच्या भोसरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोड शो दरम्यान अचानक आलेल्या पावसाने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. भोसरीमधून निवडणुकीच्या रिंगणात असणारे युतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी याचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास...
ऑक्टोबर 10, 2019
वाई ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दुर्गा दौड कार्यक्रमाची येथे विजयादशमीला मोठ्या उत्साहात व हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता.  प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव काळात...
ऑक्टोबर 06, 2019
कोल्हापूर - उपचारासाठी दवाखान्यात असणाऱ्या वृद्ध बापाचा मुलाने चुलत्या मदतीने गळा दाबून खून केल्याचा प्रकार करवीर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पाच महिन्यापूर्वी येथील सीपीआरमध्ये हा प्रकार घडला होता. नामदेव पांडुरंग भास्कर (वय 63, रा. कुडीत्रे, ता. करवीर) असे मृतांचे नाव आहे. गुन्हा लपविण्यासाठी...
ऑक्टोबर 03, 2019
कागल - कागल विधानसभा मतदारसंघातून आज माजी आमदार संजय घाटगे यांनी उमेदवारी अर्ज दाखले केला. आज दिवसभरात आठ उमेदवारांनी नऊ अर्ज दाखल केले. यामध्ये आमदार हसन मियालाल मुश्रीफ (राष्ट्रवादी), नवीद हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), संजय आनंदराव घाटगे (शिवसेना), सुयशा अंबरिशसिंह घाटगे (अपक्ष), दयानंद नानासो पाटील...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा : आता साताऱ्यात पुन्हा घड्याळ... घड्याळ...अन्‌...घड्याळच... अरे अब की बार दीपक पवार, दीपक पवार अशा जयघोषात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज सातारा शहरात शक्तिप्रदर्शन करीत सातारा लोकसभेसाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व सातारा- जावळी विधानसभेसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार यांनी...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा ; "महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपापले उमेदवारी...
सप्टेंबर 29, 2019
माझी जालंधरहून अमृतसरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. म्हणजे मी आता मंडच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे आलो होतो. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी नवा पदभार स्वीकारला. नव्या जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना भेटी देताना मी हरिकेमध्ये आलो आणि मंडबरोबरच्या माझ्या जुन्या ओळखीला उजाळा मिळाला...