एकूण 461 परिणाम
जून 26, 2019
आळंदी - सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वारी काळात वारकऱ्यांना गॅस पुरविले जातील. यंदाची वारी धूरमुक्त व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. वारकरी संप्रदायातील शिकवणुकीप्रमाणे ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या भावनेतून देवस्थानसारख्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी...
जून 24, 2019
अमरावती : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात...
जून 24, 2019
पुणे - ‘कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद...’ अशा ओळींचा गजर करीत लाखो वारकरी विठुमाउलीच्या भेटीसाठी पंढरीकडे निघणार आहेत. परंतु इच्छा असूनही ज्यांना वारीमध्ये सहभागी होता येणार नाही, त्यांच्यासाठी ‘साम वाहिनी’ घरबसल्या वारीची अनुभूती देणार आहे.  सोनाई पशू आहार प्रस्तुत ‘पाऊले चालती पंढरीची वाट...
जून 20, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या पेपरफुटीचे प्रकरण आता राज्याच्या विधानसभेत गाजण्याचे संकेत आहेत. कॉंग्रेसच्या आमदारांनी यासंदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली असून, या प्रकरणाची माहिती विद्यापीठाकडे मागण्यात आली आहे. लक्षवेधी संदर्भातील...
जून 19, 2019
रत्नागिरी - जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना रत्नागिरीच्या खुल्या कारागृहातून पलायन करणाऱ्या कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेने सहा दिवसांनी  पेढे येथे मोठ्या शिताफीने जेरबंद केले. तीन दिवस मेहनत घेऊन आज ही कारवाई केली. रूपेश तुकाराम कुंभार (वय ३९, रा. वेळंब कुंभारवाडा, गुहागर) असे अटक...
जून 19, 2019
पुणे - ग्राहक मंचाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीसाठी आता ग्राहकांना दिवाणी न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २५ बाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले असून, त्यानुसार आता निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया दिवाणी न्यायालयात होणार आहे.  ग्राहकांनी केलेल्या दाव्यात...
जून 19, 2019
नाशिक - "संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज की जय', "ग्यानबा तुकाराम'सह विठुनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात मंगळवारी (ता. 18) सकाळी साडेदहाच्या सुमारास संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याने नाशिककडे प्रस्थान ठेवले. राज्यातील...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून...
जून 14, 2019
कोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस केली जाईल, असा इशारा सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज येथे दिला. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे खासगी शाळा विद्यार्थी...
जून 13, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील गिरणा परिसरात पंधराच मिनिटात होत्याचे नव्हते झाले. पोटच्या मुलाप्रमाणे जतन केलेल्या केळी बागा काल (११ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. वादळामुळे फळबागांसह अनेक घरांची पत्रे उडाल्याने...
जून 09, 2019
चिखली(पुणे): तीर्थक्षेत्र देहू येथे इंद्रायणी नदीपात्रातील पाणी दूषित झाल्याने रविवारी (ता. 9) हजारो माशांचा मृत्यू झाला. इंद्रायणी नदीत हजारोंच्या संख्येत मासे मृत होण्याची ही पहिलीच घटना आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या...
जून 04, 2019
मंगळवेढा : दक्षिण भागातील दुष्काळी गावांसाठी मंजूर असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता व बजेटमध्ये निधीच्या तरतूदीसाठी प्रशासनाकडून होत असलेल्या चालढकलीच्या विरोधात महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत नंदेश्वर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन...
जून 03, 2019
पुणे : ''वारकरी हा समाजाचा केंद्रबिंदू आहे. प्रशासनाने पालखी सोहळ्यातील सर्वच पालख्यांची समान काळजी घ्यावी. पालखी मार्गावरील दारू आणि मांस विक्री बंद करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मांडू'', असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. आळंदी येथील वारकऱ्यांना दर्शनाची सुविधा...
मे 21, 2019
तुळजापूर - तुळजाभवानी मातेस लेक समजल्या जाणाऱ्या पित्ररूपी भगत कुटूंबियांकडून अकरा सहस्रपेक्षा जास्त हापूस आंब्यानी तुळजाभवानी मातेचे मंदिर मंगळवारी (ता. 21) फुलासह सजविण्यात आले. जितेंद्र जगदीश भगत यांनी हा उपक्रम पहिल्यांदाच राबविला.     तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लघंनासाठी बुऱ्हानगर येथील ...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 15, 2019
रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या...
मे 11, 2019
अमरावती ः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एलएलएम पहिल्या सेमिस्टरसह अधिक एका शाखेचा निकाल 30 दिवसांत जाहीर केला. यामुळे विद्यापीठाची उशिरा निकाल देण्याची परंपरा नवीन परीक्षा संचालकांनी मोडीत काढल्याने कुलगुरू, प्र-कुलगुरू व परीक्षा संचालक आणि आयसीआरचे संचालक डॉ....
मे 07, 2019
बांबवडे - शिवकालीन विहिरीत आजही असलेला उत्तम पाण्याचा स्रोत म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना! पांढरपाणी (ता. शाहूवाडी) येथील शिवकालीन विहीर आजही पिण्याच्या पाण्याकरिता गावासाठी वरदान ठरत आहे. जीर्ण झालेल्या या विहिरीचे संवर्धन होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. पांढरपाणी हे गाव इतिहासात...
एप्रिल 30, 2019
जळगाव ः अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) व औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाकडून दरवर्षी "सीईटी' परीक्षा घेतली जाते. पूर्वी ही परीक्षा शासनातर्फे "ऑफलाइन' घेतली जात असे. मात्र, यंदापासून ही परीक्षा "ऑनलाइन' घेतली जाणार आहे. जिल्हाभरातील बारा हजार विद्यार्थी ही परीक्षा...
एप्रिल 29, 2019
मुरगूड - येथील नगरपरिषदेकडून गेली कित्येक दिवस शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणीप्रश्‍नावरूनच आज पालिकेत रणकंदन माजले. यात उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद व विरोधीपक्षनेत्यासह तब्बल 15 नगरसेवक - नगरसेविकांनी आपल्या पदाचा राजीनामा गटप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठविला. त्यामुळे राजकीय...