एकूण 332 परिणाम
जून 09, 2019
काय करावं? कुठून सुरवात करावी हा मोहाचा पसारा आवरायला? प्रश्‍न...प्रश्‍न...डोक्‍यात अचानक प्रकाश पडला..."बिंदू ते सिंधू' असा प्रवास असतो सरितेचा. मग या बिंदूपासूनच सुरवात करावी या विचारासरशी ताडकन उठले आणि शिल्पाला हाक मारली... 'आजी, तुमचा फोन...कुणीतरी बाई मुंबईहून बोलत आहेत,'' शिल्पा फोन धरून उभी...
मे 10, 2019
पर्यटन :  खालापूर तालुक्‍यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ 'उंबरखिंड' आहे. अनेक शिवप्रेमी व अभ्यासू पर्यटक उंबरखिंडीला भेट देण्यास येतात. 2 फेब्रुवारी 1661 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या एक हजार सैन्यासह कारतलब खानच्या वीस हजार फौजेचा...
एप्रिल 28, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दिल्ली या मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसचा वेग वाढल्यानंतर आता पश्‍चिम रेल्वेवरील राजधानी एक्‍स्प्रेसही अधिक वेगाने धावणार आहे. दोन इंजिने जोडून "पुश अँड पुल' पद्धतीची चाचणी यशस्वी झाल्यास पश्‍चिम रेल्वेची "...
एप्रिल 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका मोनो रेलच्या खरेदीलाही बसला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांना नवी मोनो मिळणार नाही. वडाळा येथील मोनोच्या डेपोत अतिरिक्त "रोलिंग स्टॉक' आणि इंजिनाच्या सुट्या भागांच्या खरेदीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यापूर्वीच...
एप्रिल 18, 2019
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे सगळे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे विषय. आजवर अनेक मालिका, चित्रपट, मराठी-हिंदी नाटकं केली. पण, पेठेने नसानसांत भिनवलेली तालेवार खवय्यैगिरी मात्र अगदी...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 26, 2019
मुंबई - तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्चून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशी मोनोरेल सेवा सुरू केली. प्रत्येक स्थानकात केवळ एक सामाईक स्वच्छतागृह असल्यामुळे विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे. दरम्यान, स्वच्छतागृहांसाठी...
मार्च 19, 2019
मंगळवेढा - शहरामध्ये आद्यवत नाट्यग्रृह नसल्यामुळे नाट्य कलावंतांची कुचंबणा होत आहे. नाट्यकलावंतांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यगृह होणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेतून प्रयत्नांची गरज आहे. पंढरपूर पाण्याचं, सांगोला सोन्याचं आणि मंगूड अस्सल दाण्याचं याप्रमाणे संताची नगरी म्हणून...
मार्च 18, 2019
मंडणगड - दुसर्‍या होळीला श्रीकालकाई देवीला गार्‍हाणे घालत देवीची मान्यता प्राप्त करून पालखी गाव भेटींसाठी निघाली. प्रथेनुसार आजही पालखीचे खेळी सावित्री खाडीलगतच्या मंडणगड, महाड, म्हसळा तालुक्यातील गावांचा शेकडो किमीचा प्रवास अनवाणीच करतात. या प्रवासात सावित्री नदी सोबत करीत असल्याने...
मार्च 15, 2019
मुंबई - महापालिकेने शहरातील १८६ धोकादायक पुलांपैकी सहा महिन्यांत सुमारे ५० पुलांच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. या पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तयार केला होता. हे काम दोन वर्षे सुरू होते. रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
मार्च 01, 2019
मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) गुरुवारी झालेल्या 147 व्या बैठकीत मुख्यमंत्री, प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 16 हजार 909 कोटी 10 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात 10 मेट्रो प्रकल्पांसाठी सात हजार 486.50 कोटींची तरतूद...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तूर्तास ही स्थगिती कायम ठेवल्यामुळे शिवस्मारकाचे काम...
फेब्रुवारी 21, 2019
कऱ्हाड : केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र या आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.  ते म्हणाले, 'जे आरक्षण देण्यात आले आहे. ते नक्की कोणाला दिले याचा...
फेब्रुवारी 21, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित केलेले तब्बल 24 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतले. यातील कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी आणि सहायक शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर अफझलखानाशी युती करणाऱ्याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, असे सांगून शिवसेनेला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. सत्तेसाठी लाचार शिवसेनेची अवस्था "वाकला कणा, मोडला बाणा, म्हणे मला वाघ म्हणा...,' अशी झाली असल्याची टीका...
फेब्रुवारी 18, 2019
मंडणगड - अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मुंबई यांनी केलेले आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. मात्र, आम्ही न्याय व्यवस्थेवर कायम विश्वास ठेवून शाहिरांचे हिताचे कार्य करीत राहिलो. त्यामुळेच न्यायदेवतेने आमच्या ट्रस्टचे बाजूने निर्णय दिला असून कलाभवन मंडणगड हे मराठी शाहीर परिषद कोकण विभाग याच संस्थेच्या...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - ग्राहकांचे हित व हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि देशाच्या पातळीवर ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात आले आहेत; परंतु आजही सुमारे साडेचार लाख प्रकरणे राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे प्रलंबित...
फेब्रुवारी 09, 2019
मुंबई - मानखुर्दमधील रोहिणी घोरपडे हिच्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी सुनील शिर्के (४४), रामचंद्र जाधव (३६) आणि विजयसिंह मोरे (२२) यांना अटक केली आहे. रोहिणीचे एटीएम कार्ड वापरून जाधव याने पैसे काढल्यामुळे गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. लग्नाचा तगादा लावल्याने तिची कट रचून हत्या...
जानेवारी 30, 2019
ऐरोली - वाशी ते ऐरोलीदरम्यानचे रहिवासी वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आले असतानाच उर्वरित उपनगरेही त्यातून सुटली नाहीत. नेरूळमध्ये शाळा-महाविद्यालये अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांच्या बस-रिक्षांमुळे ही समस्या बिकट आहे. सीवूड्‌स स्टेशनजवळ हावरे मॉलसमोर रस्त्यात वाहने उभी केल्याने गर्दीच्या वेळी...