एकूण 189 परिणाम
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित...
जून 14, 2019
अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत.  अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य...
एप्रिल 05, 2019
जळगाव ः लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जळगाव मतदारसंघात 21 उमेदवारांनी 34 अर्ज, तर रावेर मतदारसंघासाठी 16 उमेदवारांनी 26 अर्ज दाखल केले आहेत. असे एकूण दोन्ही मतदारसंघांतील दोन जागांसाठी 37 उमेदवारांनी 60 अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी...
मार्च 09, 2019
अमरावती : आगामी काळातील निवडणुकीत देशातील नागरिकांनी स्वअस्मितेचे कोंडवाडे तोडले नाहीत; तर विद्यमान सरकार पुन्हा सत्तेवर येण्याचा धोका आहे. त्यामुळे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण होऊन पुढील वाटचाल अंधःकारमय होणार आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम कवी व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. मातोश्री...
मार्च 02, 2019
जळगाव ः "आयपीएल'प्रमाणे शहरात "जळगाव टी-20 क्रिकेट लिग' स्पर्धा रंगणार आहेत. जळगावात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत आठ संघ मालकांची घोषणा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी पत्रकार परिषदेत केली.  हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे आयोजित कार्यक्रमात स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व...
फेब्रुवारी 28, 2019
अकोला : सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचे निधन झाल्याची खोडसाळपणा करणारी बातमी सायंकाळी सोशल मीडियावर पसरताच खळबळ उडाली. हे वृत्त त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी श्रद्धांजली वाहणाऱ्यांचे आभार मानले आणि मी एकदम ठणठणीत असल्याचा संदेश चाहत्यांना दिला. मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यानिमित्त...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे : अमेरिकेतील "न्यु-जर्सी' मध्ये रविवारी (ता. 24) "आनंदाचे डोही आनंद तरंग' या भक्तीगीतावर मराठी बांधवांनी ठेका धरला. निमीत्त होते संत श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याचे. नॉर्थ ब्रन्सविक येथील साई मंदिरामध्ये दुपारी दोन वाजता भक्त परिवाराने उत्साहात महाराजांचा प्रकटदिन...
फेब्रुवारी 24, 2019
जुन्नर : दुर्ग-संवर्धन करणाऱ्या शिवाजी ट्रेल संस्थेने आज रविवार (ता.२४) राज्यातील १३१ किल्ल्यांवर दुर्ग पूजेचे आयोजन केले होते. जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीसह, नारायणगड, हडसर, निमगिरी, जीवधन, चावंड, सिंदोळा या सात किल्ल्यावर आज दुर्गपूजा करण्यात आली. 'शिवनेरी'वर श्री छत्रपती शिवाजी ...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 19, 2019
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. सध्या देशात जी दोन नावे सर्वात जास्त चर्चेत आहेत त्यांनी देखील महाराजांना सोशल मिडीयाद्वारे मानाचा मुजरा केला आहे. ही नावे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी.   ...
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...
डिसेंबर 12, 2018
नगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारणारा श्रीपाद छिंदम आज (ता.12) शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला. महानगरपालिका निवडणूकीनंतर नगर शहरात येऊन श्रीपाद छिंदमने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छिंदम महाराजांपुढे...
डिसेंबर 10, 2018
नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अलीकडेच अपशब्द उच्चारणारा आणि नगर शहरातून तडीपार असलेला श्रीपाद छिंदम महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायकरित्या विजयी झाला. मतमोजणीच्या पहिल्या तीन ते चारपर्यंत फेरीपर्यंत छिंदम पिछाडीवर होता. नंतर त्याने आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत राखत...
डिसेंबर 09, 2018
नवी सांगवी (पुणे) : " सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा विकण्याचा बिनकामी सल्‍ला देऊन प्रधानसेवकाने बेरोजगारांची क्रुर थट्टा केली आहे. त्यामुळे या सरकारने युवकांबरोबर सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला असून...
डिसेंबर 07, 2018
राहुरी विद्यापीठ : "देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक वस्तूंचे दर आपल्या हातात नाहीत, ते परदेशातच ठरविले जातात. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलून आता शेतकऱ्यांनी तेलबिया, बांबू, तसेच इथेनॉल तयार होईल, अशा पिकांचे...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी 2012 मध्ये दाखल गुन्ह्यात तपासाधिकाऱ्यांनी आज दोषारोपपत्र दाखल केले. तथापि, मूळ...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : दहा वर्षा पूर्वी 26/11ला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारानी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात जवळपास 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मुंबईला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, मुंबई पोलिसांच्या बन्दोबस्ताला एक दु:खाची किनार आहे. कारण त्या रात्री झालेल्या दहशतवादी...