एकूण 377 परिणाम
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 22, 2019
हिंगणा : खरीप हंगाम 2018-19 मध्ये पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला होता. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वेक्षण करून अहवाल पाठवला होता. कर्जमाफीसाठी तालुक्‍यातील 4,257 शेतकरी पात्र ठरले असून, 29 कोटी 82 लाख 89 हजारांची कर्जमाफी केली आहे. ही आकडेवारी सहायक निबंधक सहकारी संस्थेने...
जून 19, 2019
अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व महानुभाव पंथाचे कार्य एकमेकांना पूरक असून दोघांचीही नाळ घट्ट जुळलेली आहे. धर्म संस्कृतीच्या रक्षणाचे हे कार्य असेच अविरत पुढे सुरू राहील, असा विश्‍वास व्यक्त करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. शहरातील कंवरनगर येथील महानुभाव आश्रमात...
जून 19, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे विद्यापीठ कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू करणे व अन्य मागण्या तातडीने मंजूर कराव्या, यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात मंगळवारी (ता. 18) उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून...
जून 14, 2019
अमरावती,  ः विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे आज, गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यापूर्वी आंदोलनाचे दोन टप्पे यशस्वीरीत्या पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल...
मे 11, 2019
अमरावती ः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एलएलएम पहिल्या सेमिस्टरसह अधिक एका शाखेचा निकाल 30 दिवसांत जाहीर केला. यामुळे विद्यापीठाची उशिरा निकाल देण्याची परंपरा नवीन परीक्षा संचालकांनी मोडीत काढल्याने कुलगुरू, प्र-कुलगुरू व परीक्षा संचालक आणि आयसीआरचे संचालक डॉ....
मे 08, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व परीक्षा एकाच टप्प्यात घेण्यात येत आहेत. त्यामुळे वेळापत्रकही चुकले असून परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्था कोलमडली आहे. एकाच बाकावर जास्त विद्यार्थी बसविण्याची वेळ केंद्रप्रमुखांवर आली आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर संत...
मे 07, 2019
बांबवडे - शिवकालीन विहिरीत आजही असलेला उत्तम पाण्याचा स्रोत म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना! पांढरपाणी (ता. शाहूवाडी) येथील शिवकालीन विहीर आजही पिण्याच्या पाण्याकरिता गावासाठी वरदान ठरत आहे. जीर्ण झालेल्या या विहिरीचे संवर्धन होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. पांढरपाणी हे गाव इतिहासात...
मे 02, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा डाव्या कालव्याच्या ४२ व ४३ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी येण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी आज (ता. २) कालव्यावरती ठिय्या मांडला होता. पाटबंधारे विभागाने दोन दिवसामध्ये पाणी सुरु करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. २८ मार्च...
एप्रिल 04, 2019
जळगाव : मकरंद अनासपुरेंच्या "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटाची झलक जळगावात पाहायला मिळाली. जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना अमानत रक्कम म्हणून उमेदवार संत बाबामहाहंसजी महाराज यांनी चक्क 25 हजार रुपयांची चिल्लर भरली. चिल्लर मोजताना उमेदवारासह...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 13, 2019
सोलापूर : सामाजिक वनीकरण विभागाने स्मृती वन उद्यानासमोर मैदानात लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचे विद्यार्थ्यांच्या मदतीने संकलन करण्यात आले आहे. बाटल्यांना छिद्र मारून त्यात सुतळी टाकून ठिबक...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
मार्च 02, 2019
अमरावती ः संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे उन्हाळी 2019 सत्रपद्धती व वार्षिक पद्धती अभ्यासक्रमाच्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र महाविद्यालयाने विद्यापीठात सादर करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. संबंधित...
फेब्रुवारी 26, 2019
पिंपरी - या वर्षअखेरीपर्यंत १२ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यामुळे महामेट्रोने कामाच्या प्राधान्यक्रमात बदल केला आहे. पिंपरी-चिंचवड भागात दापोडी स्थानकाचे या महिन्यात युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. महापालिका भवनाजवळील अहल्यादेवी होळकर चौकापासून...
फेब्रुवारी 23, 2019
नागपूर : संत नरहरी महाराजांचे कर्तृत्व आणि समाजसेवेचे कार्य प्रकाशात यावे यासाठी टपाल तिकीट प्रकाशित करण्याची मागणी सोनार सेवा महासंघ आठ वर्षांपासून करीत आहे. मात्र त्यांच्या वाट्याला आश्‍वासनांच्या पलीकडे काहीच लागलेले नाही. विशेष म्हणजे या चळवळीचा मुख्य चेहरा आता 83 वर्षांचा झाला आहे...
फेब्रुवारी 21, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित केलेले तब्बल 24 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतले. यातील कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी आणि सहायक शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी...