एकूण 273 परिणाम
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून...
जून 14, 2019
अमरावती,  ः अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या "मॅकेनिक' या विषयाचा पेपर फूटल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी कोचिंग क्‍लास संचालकाच्या भावासह विद्यापीठातील कर्मचाऱ्याला अटक केली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर पाठविल्या गेला ते सर्वच पोलिसांच्या रडारवर आहेत. आशीष श्रीराम राऊत (वय...
जून 09, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या (मॅकेनिक) विषयाच्या पेपरफुटीचे प्रकरण तापले. गुन्हा दाखल होताच, आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. नऊ) फ्रेजरपुरा ठाण्यावर धडक दिली. वाशिम जिल्ह्यातील उकडी येथल्या संमती...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल...
मे 08, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व परीक्षा एकाच टप्प्यात घेण्यात येत आहेत. त्यामुळे वेळापत्रकही चुकले असून परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्था कोलमडली आहे. एकाच बाकावर जास्त विद्यार्थी बसविण्याची वेळ केंद्रप्रमुखांवर आली आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर संत...
मे 06, 2019
मुळावा (जि. यवतमाळ) : भारतभूमी ही संतांच्या साहित्याने व विचाराने सदैव सुगंधित असते. असेच संत हरिदाससुत कान्हाचे हस्तलिखित उमरखेड तालुक्‍यातील छोट्याशा गावात "बेलखेड' या गावी सापडल्याने "बेलखेड' हे गाव निश्‍चितच तालुक्‍यातील सर्वांच्या ओठावर असेल आणि बेलखेड या गावाचे पुरातन व...
मे 03, 2019
बालपणी आंब्याची गडद माया अंगावर घेतलेली. इतक्‍या वर्षांनंतरही मनात तो आंबा हिरवा ठिपका होऊन राहिलेला. वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले, की अभ्यासाबरोबर सर्वांत आधी आठवायचे ते आजोळ. चाळकवाडी गाव आपल्याला हाका मारतेय असे वाटायचे. दरवर्षी सुटीत आई व आम्ही भावंडे दोन महिने गावालाच मुक्काम. घरापासून...
मे 03, 2019
बालपणी आंब्याची गडद माया अंगावर घेतलेली. इतक्‍या वर्षांनंतरही मनात तो आंबा हिरवा ठिपका होऊन राहिलेला. वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले, की अभ्यासाबरोबर सर्वांत आधी आठवायचे ते आजोळ. चाळकवाडी गाव आपल्याला हाका मारतेय असे वाटायचे. दरवर्षी सुटीत आई व आम्ही भावंडे दोन महिने गावालाच मुक्काम. घरापासून...
एप्रिल 30, 2019
जळगाव ः अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) व औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाकडून दरवर्षी "सीईटी' परीक्षा घेतली जाते. पूर्वी ही परीक्षा शासनातर्फे "ऑफलाइन' घेतली जात असे. मात्र, यंदापासून ही परीक्षा "ऑनलाइन' घेतली जाणार आहे. जिल्हाभरातील बारा हजार विद्यार्थी ही परीक्षा...
एप्रिल 10, 2019
अकोला : ओले मूळ भेदी खडकाचे अंग ।। या तुकाराम महाराजांच्या ओळींप्रमाणे अभ्यासात सातत्य ठेवून वाडेगाव सारख्या छोट्या गावातून देशपातळीवर खडतळ स्पर्धा असलेली युपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या समीर महाजन याच्याशी मंगळवारी (ता. 9) संवाद साधला. मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
मार्च 09, 2019
अमरावती : आगामी काळातील निवडणुकीत देशातील नागरिकांनी स्वअस्मितेचे कोंडवाडे तोडले नाहीत; तर विद्यमान सरकार पुन्हा सत्तेवर येण्याचा धोका आहे. त्यामुळे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण होऊन पुढील वाटचाल अंधःकारमय होणार आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम कवी व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. मातोश्री...
मार्च 09, 2019
कऱ्हाड : पालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग तीन व चतुर्थ श्रेणीत कार्यरत कर्मचाऱ्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून पार्ले येथील दहा हेक्टर तीस आर क्षेत्रात घरे बांधून देण्याचा ठराव पालिकेच्या आज झालेल्या मासिक बैठकीत मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. पालिकेच्या मुख्य...
मार्च 07, 2019
  जळगाव ः लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी सर्वस्वी निवडणूक आयोगाच्या अखत्यारित काम करतात. निवडणूक कामात 100 टक्के बिनचूक काम म्हणजे अगदी कळत-नकळत झालेल्या लहानातल्या लहान चुकीलाही माफी नसते. म्हणून प्रत्येकाने विचारपूर्वक कामे करा. निवडणूक आयोगाच्या कामात चुकीला माफी नसते हे...
फेब्रुवारी 19, 2019
बीड - बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी आपले पारंपरिक व्यवसाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाटून आज लक्ष वेधून घेतले. आतार समाजाच्या हळद-कुंकवापासून करदुडे, न्हावी समाजाचे सलूनचे दुकान, माळी समाजाचा भाजीपाला, परिट समाजाचे ईस्त्रीचे...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे विभाजन करून उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकित चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. त्यांच्या...
फेब्रुवारी 09, 2019
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आयर्विन पुलावर निर्माल्य नदीत टाकणाऱ्याना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम राबवली. त्यानंतर मुख्यालयात दीप प्रज्वलन करुन केक कापण्यात आला. यावेळी फेसरिडींग...
जानेवारी 30, 2019
राळेगणसिद्धी - लोकायुक्त व उपलोकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून उपोषण सुरु करणार आहेत. आज सकाळी पिंपळनेर येथील संत निळोबाराय व त्यानंतर राळेगणसिद्दीमधील पद्मावती देवीचे दर्शन घेऊन ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांसह रॅलीने ते उपोषणस्थळी...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील...