एकूण 262 परिणाम
मे 29, 2019
सोलापूर : काहीही झाले तरी शिक्षण घ्यायचेच ही जिद्द असेल तर यश आपसूकच मिळते, असाच काहीसा अनुभव लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील ऐश्‍वर्या राजकुमार जुंदळे हिस आला. कमवा व शिका योजनेचा लाभ तिने घेतला. वाणिज्य विभागात तब्बल 76 टक्के गुण मिळवित सोलापुरातील रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स ऍन्ड...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 17, 2019
श्रीपूर (सोलापूर) : अकलूज विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करून त्यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत माने-पाटील अविश्‍वास ठरावाला सामोरे जातील की, स्वतःच अध्यक्षपदाचा त्याग करतील याची चर्चा...
मे 17, 2019
कोल्हापूर - वीस वर्षांपूर्वी राज्यात एचआयव्ही संसर्ग व एड्‌सग्रस्तांची संख्या चिंताजनक होती. अशा स्थितीतून राज्य एड्‌समुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राज्यभरातील २२०० कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यांची मुदतवाढ, तर ७० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एड्‌स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 13, 2019
नागपूर - रामटेक तालुक्‍यातील हिवरा-हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही त्यांचा पुढाकार आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा केवळ तेवीस हजारांत साकारली. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसहभागातून हिवरा हिवरी...
मे 13, 2019
सोलापूर : जगण्यासाठीची धावपळ, करिअरसाठीची रॅटरेस, कामाच्या ठिकाणी सातत्याने बदलणारे वातावरण, बदलती आव्हाने, कौटुंबिक आणि संसारिक आघाडीवर होणारी ओढाताण अशा अनेक बाबींमुळे प्रत्येकजण कमीअधिक प्रमाणात तणावाखाली आहे. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक ताणतणाव निवारण दिनानिमित्त "सकाळ'ने विविध क्षेत्रांतील...
मे 08, 2019
मोहोळ : शेती व घरावर काढलेले कर्ज कसे फेडायाचे, तसेच शेतातील बोअरचे पाणी संपल्याच्या निराशेतून, एका शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना, मंगळवारी (ता. 7) सकाळी साडेअकरा वाजता येणकी (ता. मोहोळ) येथे घडली. तुकाराम निवृत्ती माने वय 55 असे मृताचे नाव आहे. कामती...
एप्रिल 24, 2019
सोलापूर : दोन समाजांत द्वेषभावना निर्माण होईल अशाप्रकारची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी 10 तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जातीय तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. सायबर पोलिस ठाण्याचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.  डॉ. बाबासाहेब...
एप्रिल 22, 2019
सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेत सिंहासनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दाखवून दोन्ही महापुरुषांची विटंबना केल्याप्रकरणी पी. बी. ग्रुप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमवारी सोलापुरातील...
एप्रिल 17, 2019
इंदापूर : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन ट्रस्ट, वासुपुज्य मुर्तीपुजक संघ तसेच श्वेतांबर स्थानकवासी जैन समाज संघाच्या वतीने जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात एकत्रित साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान महावीर...
एप्रिल 16, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस जरी शुक्रवारी (ता. १९) असला तरी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर यात्रेस प्रारंभ झाला. कामदा एकादशीस यात्रा सुरू करण्याची पारंपरिक पद्धत आहे. बेळगाव भागातील काही भाविक पायी आले, तर बैलगाड्या घेऊन आलेले चव्हाटा गल्ली...
एप्रिल 02, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : पहाटेचे साडेसहा वाजले... महापालिकेच्या आवारात ज्येष्ठांसह युवक-युवतीही दैनंदिन कवायती-योगा करण्यात मग्न... इतक्यात एक चारचाकी वाहन पहिल्यांदाच महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आले आणि त्यातून उतरले लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज. भगवे...
एप्रिल 02, 2019
पंढरपूर - येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणावरून शाळेतील चार शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. येथील निर्भया पथकाचे पोलिस...
एप्रिल 01, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठांतील महाविद्यालयांमध्ये विविध विद्या शाखांत पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ऑस्ट्रेलियात संशोधनाची संधी मिळणार आहे. राज्य सरकारने केलेल्या करारामुळे निवडक विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील एका नामांकित विद्यापीठातून पीएच....
मार्च 29, 2019
पंढरपूर: देशात आणि राज्यात आरएसएस आणि सनातन विचाराचे सरकार यावं अशी काॅंग्रेस नेत्यांचीच धारणा आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह राज्यातील 30 टक्के उमेदवार हे सनातनवाद्यांशी संबंधीत आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपुरात केला. अॅड....
मार्च 19, 2019
मंगळवेढा - शहरामध्ये आद्यवत नाट्यग्रृह नसल्यामुळे नाट्य कलावंतांची कुचंबणा होत आहे. नाट्यकलावंतांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यगृह होणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेतून प्रयत्नांची गरज आहे. पंढरपूर पाण्याचं, सांगोला सोन्याचं आणि मंगूड अस्सल दाण्याचं याप्रमाणे संताची नगरी म्हणून...
मार्च 13, 2019
सोलापूर : सामाजिक वनीकरण विभागाने स्मृती वन उद्यानासमोर मैदानात लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी जुळे सोलापुरातील गणेश नाईक प्राथमिक शाळेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचे विद्यार्थ्यांच्या मदतीने संकलन करण्यात आले आहे. बाटल्यांना छिद्र मारून त्यात सुतळी टाकून ठिबक...
मार्च 09, 2019
सांगली - खासगी सावकारांनी पैशासाठी तगादा लावून शिवाजी तुकाराम कदम (वय ३१, घाणंद, ता. आटपाडी) यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध आज विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला. कदम याने ५ मार्चला भारती हॉस्पिटलमागे रेल्वेखाली आत्महत्या केली होती....