एकूण 256 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते...
सप्टेंबर 26, 2019
परळी वैजनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ परळी बंदला प्रतिसाद भेटत आहे. गुरुवारी (ता. २६) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आवाहणानंतर बंद पाळण्यात येत आहे.  मुख्य बाजारपेठेसह शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
सप्टेंबर 19, 2019
नांदेड : नाशिकमध्ये आज, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. त्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. सध्या नाशिकमध्ये कांद्याचा विषय गाजत...
सप्टेंबर 19, 2019
भोसरी - महापालिकेने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उभारलेल्या भीमसृष्टीच्या शिलालेखात चुकीची माहिती देऊन अज्ञानपणाचे दर्शन घडविले आहे. येथे भेट देण्यासाठी येणारे विद्यार्थी, नागरिकांत चुकीची माहिती जाणार असल्याने म्युरल्सजवळ लावलेले माहितीपर शिलालेख बदलून खरा इतिहास...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : राज्यसेवा परीक्षा 2017 मधील उमेदवारांना लोकसेवा आयोगाकडून बुधवारी (ता.11) शिफारसपत्र प्राप्त झाले. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी (ता.13) नियुक्ती आदेश देतो, असे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले होते. तरी अद्यापही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. सदर आदेश...
सप्टेंबर 09, 2019
वार्तापत्र - पुरंदर विधानसभा मतदारसंघ दुष्काळी तालुका, अशी पुरंदरची ओळख. गेल्या आठ-दहा वर्षांत पुरंदर उपसा योजनेच्या पाण्यावर ‘जिरायती भाग’ असा शिक्का पुसत सासवड परिसरात शेतकऱ्यांनी फळबागा पिकविल्या आहेत. आता याच तालुक्‍यात विमानतळाचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित विमानतळ, पुरंदर उपसा योजनेतून बंद...
सप्टेंबर 06, 2019
सांगली - राज्य सरकारने 25 ऐतिहासिक किल्ले हॉटेल व रिसॉर्ट तसेच विवाह सोहळ्यासाठी भाड्याने देण्याच्या निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष आणि इतर संघटनांच्यावतीने सांगलीतील मारूती चौकात सायंकाळी आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच भाजपच्या सरकारच्या प्रतिकात्मक...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट...
ऑगस्ट 30, 2019
इस्लामपूर - कोट्यावधींची फसवणूक करणार्‍या महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज इस्लामपूर (ता. वाळवा) येथील पोलिस ठाण्यावर मोठा मोर्चा काढला. महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांसह या घोटाळ्यातील सुत्रधारांवर मोकांतर्गत कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली...
जुलै 29, 2019
कोल्हापूर - महाराणा प्रताप यांचा ‘बालभारती’च्या सातवी इयत्तेच्या ‘इतिहास आणि नागरिकशास्त्र’ या पुस्तकात ‘एकेरी’ उल्लेख करण्यात आला आहे. याचा तीव्र शब्दात हिंदु जनजागृती समितीने निषेध केला. तसेच याची दखल घेऊन संबंधीतावर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे. या संदर्भात समितीच्यावतीने तहसीलदार...
जुलै 27, 2019
‘इन्साफ की भीख मत मांगो, बहुत मांग चुके है...’ हा आर्टिकल १५ चित्रपटातील डायलॉग कानावर येताच अंगावर शहारे येतात. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतीय राज्यघटनेतील पंधरावे कलम हे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई करते. एकीकडे या वर्षी आपण भारतीय राज्यघटनेची...
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व विरोधक...
जुलै 10, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३० वाजता चिकलठाणा...
जून 18, 2019
पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा वल्लभनगर तर, देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील कचरा...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 04, 2019
मंगळवेढा : दक्षिण भागातील दुष्काळी गावांसाठी मंजूर असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता व बजेटमध्ये निधीच्या तरतूदीसाठी प्रशासनाकडून होत असलेल्या चालढकलीच्या विरोधात महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी शिवसैनिक व शेतकऱ्यांसोबत नंदेश्वर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
मार्च 23, 2019
पंढरपूर - श्रमिक मुक्ती दलाने धरणग्रस्त आणि अन्य प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी "समन्यायी विकास, सर्वांचा विकास' या धोरणानुसार शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये 20 मार्चला झालेली बैठक सकारात्मक झाली असून, त्यामुळे धरणग्रस्तांच्या विविध प्रश्‍...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे.  शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...