एकूण 364 परिणाम
जुलै 17, 2019
पंढरपूर - गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड गेला म्हणत गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन आषाढीवारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनी आज जड अंतःकरणाने पंढरीनाथाचा निरोप घेतला. काल्याच्या निमित्ताने गोपाळपूरनगरी विठुनामाच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगांच्या गजराने दुमदुमून गेली होती. राज्याच्या विविध भागांतून...
जुलै 15, 2019
पंढरपूर - संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला यंदाचा राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा निर्मलवारी पुरस्कार मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात...
जुलै 12, 2019
‘अठरा दिवस वारीत चालताना आत्मानंद घेतला; पण पंढरीत आल्यानंतर एकच म्हणावेसे वाटते, पावलो पंढरी, वैकुंठ भुवनी...’, अशी भावना व्यक्त केली हरिदास बंडे या युवा वारकऱ्याने. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर हरिदास पंढरीच्या भूमीत पोचला, तेव्हा त्याच्याशी...
जुलै 12, 2019
वाखरी (जि. सोलापूर) - वर्षभर समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमारही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मागे पंढरीची पायी वारी करतात. तेही अवघ्या दहा दिवसांत. हरिनामात दंग होत हे वारकरी दररोज सुमारे ३५ ते ४० किलोमीटरचे अंतर पायी पार करतात. मच्छीमारांची ही दिंडी जणू...
जुलै 12, 2019
पंढरपूर -  "पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे हेचि घडो मज जन्मोजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे,' या भावनेने आषाढीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दहा लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत. हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगांच्या गजराने सारी पंढरी भक्तिमय झाली आहे. श्रीविठ्ठलाच्या दर्शनाची...
जुलै 12, 2019
पंढरपूर - पंढरपूर म्हणजे संतांचे माहेर, आषाढी एकादशी म्हणजे आनंदोत्सव. त्याची अनुभूती पंढरपुरात पोचल्यावर आली, अशी प्रतिक्रिया पंढरपूर तालुक्‍यातील वर्षा नागने यांनी दिली. त्या रथापुढील क्रमांक तीनच्या गोरेडेश्वर काकाच्या दिंडीतून चालतात. त्यांची दुसरी वारी आहे. उद्या (शुक्रवारी) आषाढी एकादशी आहे....
जुलै 11, 2019
हिरे माणिक, मोती आम्हा माती समान... संत तुकाराम महाराज यांचा अभंग जिवानातील लोभ वृत्तीला नाश करणारा ठरतो. त्याच वृत्तीने काही लोक वारीत सहभागी झाले आहेत. वारीत सहभागी होणाऱ्यांची सेवा करायची, शक्य तेवढ्या लोकांना सुविधा पुरवायच्या अशी कामे ते लोक करताना दिसतात...
जुलै 11, 2019
वाखरी - ‘पावसात चिंब झालो असताना नाचत गात घेतलेला आत्मानंद अनुभवला आणि मनात आले, सर्व संतांच्या मांदियाळीत एकरूप होताना मला मिळालेला आनंद हा स्वर्गसुखाला लाजवेल असाच होता,’ अशी भावना सतरा वर्षांचा युवा वारकरी हर्षद देसडकर याने व्यक्त केली. माउलींच्या पालखी सोहळ्यात हर्षद ८८...
जुलै 11, 2019
सोलापूर - भाग गेला, शीण गेला ।  अवघा झाला आनंद । प्रेमरस बैसली मिठी ।  आवडी लाठी मुखाची ।। लक्षवेधी रिंगण सोहळे, बंधुभेटीचा अनुपम्य क्षण यांसारखे विविध अनुभव डोळ्यांत साठवत गेल्या महिनाभरापासून राज्यभरातून निघालेल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरीमध्ये बुधवारी (ता. १०)...
जुलै 11, 2019
वाखरी (जि. सोलापूर) - पंढरीच्या वारीत सर्व क्षेत्रांतील आणि सर्व स्तरांतील वारकरी असतात. वर्षभर समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमारही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मागे पंढरीची पायी वारी करतात. तेही अवघ्या दहा दिवसांत. हरिनामात दंग होत हे वारकरी दररोज सुमारे...
जुलै 11, 2019
वाखरी -  पंढरी समीप आलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर वाडी कुरोलीसह बाजीराव विहीर परिसरात पाऊस बरसला. त्याच पावसात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा चिंब भिजला. सुमारे तासभर झालेल्या पावसाने...
जुलै 10, 2019
पारंपारिक वारीतील दिंड्या व त्यांच्या प्रथा परंपरा पाळल्या जातातच. मात्र त्याही पलिकडे एक कुटुंब म्हणून दिंडीकडे पाहून त्याद्वारे समाज प्रबोधनाचा वारसा चालवण्याचे कामही केले जात आहे. त्या कामात बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथी दिंडींचे काम पथदर्शी आहे. दिंडी सुरू झाली, मात्र ती केवळ दिंडी न...
जुलै 10, 2019
भंडीशेगाव - ‘लावून मृदुंग श्रुती टाळघोष, सेवू ब्रह्मरस आवडिने,’ हा संतांनी दिलेला मंत्र वारीत वारकरी मोठ्या आनंदाने जगतो. पंढरीच्या वारीच्या वाटचालीत गायिलेले गाणे आत्मानंदाची अनुभूती देते, ही भावना आहे जालना जिल्ह्यातील गायक रविमहाराज मदने यांची. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या ...
जुलै 10, 2019
भंडीशेगाव -  वारीत मोबाईल चार्जिंगमधून सध्या लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. दिंड्यांमध्ये चालत आलेल्या वारकऱ्यांकडे मोबाईल असतात, मात्र त्याला चार्जिंग कोठे करायचे, हा प्रश्‍न निर्माण होतो. यावर युवकांनी उपाय काढला असून, त्यातून एका दिवसात दोन ते अडीच हजार रुपयांचा व्यवसाय होत आहे.  संत...
जुलै 10, 2019
पंढरपूर - आषाढी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी येऊ लागले आहेत. सुमारे दोन लाख भाविक येथे दाखल झाले असून विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज 10 क्रमांकाच्या पत्राशेडपर्यंत गेली होती. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी आज सुमारे 15 तासांचा वेळ लागत होता.  आषाढी...
जुलै 10, 2019
पिराची कुरोली -  तुका म्हणे धावा, पंढरी आहे विसावा, संत तुकोबारायांच्या अभंगातील आत्मिक ओढ सोहळ्यातील आज तोंडले बोंडलेच्या उतारावर झालेल्या धाव्यात दिसून आली. धावा असल्याने सकाळपासून वारकऱ्यांना त्याचे आकर्षण होते. पंढरी समीप आल्याची जाणीव धाव्यातून होत असते. धावा विठ्ठलाचा अन्‌ विसावा...
जुलै 09, 2019
पंढरपूर - आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई. (फोटो- सतीश चव्हाण)
जुलै 09, 2019
बोरगाव - ‘वारी म्हणजे भक्ती, शिस्त आणि शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ आहे. वारीबद्दल एकल होते, त्याहून जास्त शिकता आले,’’ अशी प्रतिक्रिया युवा वारकरी साधना फडके हिने व्यक्त केली.  संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज येथून सकाळी लवकर मार्गस्थ झाला...
जुलै 09, 2019
वेळापूर (जि. सोलापूर) - ‘बाई मी वेडी गं वेडी....’ पंढरीच्या वाटेने चालणारा प्रत्येक वारकरी हा वेडा आहे, पण तो वेडा आहे पंढरीच्या सावळ्या विठुरायाचा... संत एकनाथ महाराजांच्या भारुडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी वारी प्रबोधनाची वाहती गंगाच आहे, अशी भावना नगर जिल्ह्यातील खामगाव येथील...
जुलै 09, 2019
कोणीही साथ दिली नाही, तरी निसर्ग साथ देतो. त्यालाच लोक देवाची साथ म्हणतात. संत तुकोबारांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावरील म्हाळूंग गाव येते. त्या गावात अशीच एक रणरागिनी माता भेटली. पालखी सोहळा पुढ सरकत होता. चहा घ्यायचा म्हणून म्हाळूंग येथील एका टपरी वजा...