एकूण 50 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
पिंपरी -  "मोरया रे बाप्पा मोरया रे..' अशा गजरात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात पिंपरीत रविवारी लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यात आला. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य अनुभवण्यास आले. पावणेबारा तास चाललेल्या मिरवणुकीत 62 गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. काही निवडक मंडळांनी...
सप्टेंबर 25, 2018
पिंपरी - फुलांची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट, थिरकणारी तरुणाई, "गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या' अशा भक्तिमय वातावरण रविवारी भक्‍तांनी आपल्या लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. गेल्या तीन वर्षांपासूनची डीजे आणि गुलालविरहित मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम होती. तब्बल साडेदहा तास हा विसर्जन सोहळा...
सप्टेंबर 24, 2018
कोल्हापूर - येथे तब्बल 22 तास गणेश विसर्जन मिरवणुक चालली. डीजे शिवाय विसर्जन मिरवणूक पार पाडल्याचा आनंद जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. पोलिसांचा डान्स करून आनंद व्यक्त केला. दरम्यान, ढोल ताशाचा ठेका व लेसर शोच्या झगमगाटात रात्री नऊनंतर महाद्वार रोड गर्दीने...
सप्टेंबर 23, 2018
नाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज (रविवार) ठेका धरला. विसर्जन मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती. मात्र, ती दुपारनंतर सुरू झाली.  पालकमंत्री महाजन यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन ताशा वादन केले. यावेळी महापौर रंजना...
सप्टेंबर 23, 2018
पुणे : मंगलमय चैतन्योत्सव अर्थात गणेशोत्सवाची आज (ता.23) सांगता होत आहे. भक्तांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निघाले आहेत. श्रींना वाजत गाजत निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी देखील जय्यत तयारी केली आहे. आनंदोत्सवात ढोलताशाच्या गजरात, बॅन्डच्या सुरावटीत, समाजप्रबोधनात्मक विचारांचा वसा जपण्यास कटिबद्ध झालेल्या...
सप्टेंबर 22, 2018
पुणे - पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी गणेश मंडळांनी केली आहे. तयारीत व्यग्र असलेले कार्यकर्ते रात्रीचा दिवस करीत आहेत. फुलांचे आकर्षक रथ, हलते देखावे, ढोल-ताशा पथके ही यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. विसर्जन मिरवणूक कमीत कमी वेळेत पूर्ण...
सप्टेंबर 22, 2018
पुणे - अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीचा वेळ कमी व्हावा. अन्य मंडळांनाही मिरवणुकीत सहभागी होता यावे, यासाठी मानाच्या पाच मंडळांची ढोल-ताशा पथके यंदा बेलबाग चौकातून वादनास सुरवात करतील आणि प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने मुख्य मिरवणूक मार्गावरून मार्गस्थ होतील, असा महत्वपूर्ण निर्णय मानाच्या...
सप्टेंबर 22, 2018
पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,  शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व केळकर या प्रमुख विसर्जन मार्गांसह १७ रस्ते वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहेत. दरम्यान, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर...
सप्टेंबर 20, 2018
वाल्हेकरवाडी - आकुर्डी, वाल्हेकरवाडीमधील गणेश मंडळांनी जिवंत सामाजिक देखाव्यांबरोबर, जिवंत भक्ती देखावेही साकारले आहेत.  आकुर्डी गावठाण येथील नागेश्वर मित्र मंडळाने ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या सामाजिक प्रबोधनपर जिवंत देखाव्याचे सादरीकरण केले आहे. मंडळाचे २८वे वर्ष आहे. मंडळाने विविध सामाजिक संदेश...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी गर्दी जमते अन्‌ सुरू होतो नाट्याविष्कार...कलाकार जिवंत देखाव्यातून आपले अभिनय कौशल्य सादर करतात अन्‌ या थेट सादरीकरणाला गणेशभक्तांची दिलखुलास दाद मिळते... दरवर्षीप्रमाणे यंदाही हौशी आणि अनुभवी कलाकारांनी सादर केलेल्या जिवंत देखाव्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील...
सप्टेंबर 17, 2018
वाघोली - वाघोलीतील गणेश मंडळांनी काल्पनिक महाल, फुलांची आरस, विद्युत रोषणाई यावर भर दिला असून, सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  फडई चौकातील वाघेश्वर तरुण मंडळाने विद्युत रोषणाईतील महल उभारला असून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाजी पुतळा चौकातील वाघेश्वर स्पोर्ट्स...
सप्टेंबर 17, 2018
आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतील फुलांचा रथ हे या मंडळाचे वैशिष्ट्य असते. शताब्दी महोत्सव झाल्यानंतर या मंडळाने वर्गणी घेणे बंद केले आहे. गेली 32 वर्ष हे मंडळ वर्गणी घेत नाही. ‘मंडळाचे सभासद आणि कार्यकर्ते स्वखर्चातून गणेशोत्सव साजरा करतात. वर्गणी बंद करणारे हे पहिले मंडळ आहे. सर्व सभासद झालेला खर्च...
सप्टेंबर 14, 2018
तुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली.  मानाचा पहिला - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...
सप्टेंबर 13, 2018
कोल्हापूर - शहरात गणेशोत्सवास गुरुवारी (ता.13) उत्साहात सुरुवात झाली. करवीर संस्थानच्या गणपती आगमनाची पालखी मिरवणूक पारंपारिक लवाजम्यासह पापाची तिकटी येथून नवीन राजवाड्याकडे सकाळी दहाच्या सुमारास मार्गस्थ झाली. महापालिका, सीपीआर चौक मार्गे महावीर कॉलेजपासून कसबेकरांच्या बंगल्यावर...
सप्टेंबर 13, 2018
पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसबा गणपती प्रसिध्द आहे. मंदिराजवळील लाल महालातच शिवरायांचे बालपण गेले. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे. कसबा ही पुण्याची मुळ वस्ती आहे. येथून पुढे पुणे शहर आकारास आले....
सप्टेंबर 12, 2018
पुणे : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा भाद्रपद गणेशोत्सव सोहळा भाद्रपद शुध्द चतुर्थी (गणेश चतुर्थी) गुरुवार (ता. 13) ते भाद्रपद शुध्द चतुर्दशी (अनंत चतुर्दशी) रविवार (ता. 23) पर्यंत साजरा होणार आहे.  यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्रींच्या उत्सव मंडपामध्ये श्रींच्या उत्सव...
सप्टेंबर 11, 2018
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गणेशोत्सवाची सुरवात 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे वारस राजाराम महाराजांनी केली. हा गणेशोत्सव साजरा करण्यामागचा खरा उद्देश होता तो किल्ल्यावर जागता पहारा ठेवणाऱ्या सैनिकांनाही गणेशोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळावी हा. आजही हा उत्सव किल्ल्यावर तेवढ्याच उत्साहाने साजरा होतो...
सप्टेंबर 07, 2017
ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप विसर्जन मिरवणुकीची २८ तासांनी सांगता पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत...
सप्टेंबर 07, 2017
पिंपरीत साडेअकरा, तर चिंचवडला अकरा तास मिरवणूक पिंपरी - ढोल-ताशांचा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी मंगळवारी (ता. ५) बाप्पाला निरोप दिला. दुपारी पाऊण वाजता सुरू...
सप्टेंबर 07, 2017
सातारा - ढोल-ताशांचा अखंड गजर, कार्यकर्त्यांच्या मुखी ‘मोरया’चा जयघोष, रांगोळ्यांच्या पायघड्या अन्‌ गुलाल-फुलांच्या उधळणीत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करत गणेशभक्तांनी अमाप उत्साहात गणरायाला निरोप दिला. पोलिसांच्या ‘शिस्ती’मुळे यंदा डॉल्बीमुक्त वातावरणात तब्बल १४ तास मिरवणूक निघाली. पारंपरिक...