एकूण 20 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
5 जुलैला रात्रभर चालू असलेल्या पावसाने 6 जुलैला सकाळी सायकलिंग चालू करता येणार की नाही ही मनात शंका होती. मात्र, पहाटे 5.15 च्या सुमारास पावसाने थोडी उघडीप दिली आणि अंदाजे 6 च्या सुमारास, घरचे सदस्य आणि आमच्या लिव्ह लाइफ विधाउट मेडिसीन मित्र परिवाराच्या उपस्थितीत, गणेशचहा, सिटीप्राईड, मार्केटयार्ड...
जुलै 22, 2019
पुणेः आपल्या आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची स्मृती जपून त्यांना सांगेतीक स्वरसुमन गेली पंचवीस वर्ष अपर्ण करणाऱ्या आपटे परिवाराचे ब्रीद पुढे चालू ठेवण्याचा वसा रसिक आणि या परिवारात सामील झालेल्या लोकांनी घेतला.. हीच परंपरेची पालखी आता पुढे जाणार आहे. ललकारचे कै. नानासाहेब आपटे आणि...
मे 06, 2019
पुणे : आत्ताच्या काळात कवींनी शब्दांचा वापर अतिशय जबाबदारीने करणे गरजेचे आहे. कीर्ती जाधव यांच्या कविता आश्वासक आहेत, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.  कवयित्री प्रा. कीर्ती जाधव यांच्या 'क्षण गुंफलेले' या कवितासंग्रहाचे आणि 'कोवळी उन्हे' या चारोळी...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : नुकत्याच झालेल्या शिवजयंतीचे तसेच संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील युवाविश्व फाऊंडेशनच्या युवाकार्यकर्त्यांनी सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी गड परिसराची स्वच्छता करण्यात आली. युवाविश्व फाऊंडेशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता...
फेब्रुवारी 06, 2019
कोथरुड : शास्त्रीनगर येथील तुकाराम कुंबरे पथाची दुरावस्था झाली आहे.  या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात. हा रस्ता पौड रस्त्याला वनाझ कंपनीला मिळतो. तसेच वनाझ परिसर आणि इंद्रभानू सोसायटी या 1000 लोकवस्तीच्या इमारतीला हा रस्ता सोयीचा आहे. परंतू या रस्त्याची अत्यंत दुरावस्था...
डिसेंबर 25, 2018
  शिवाजीनगर : शिवाजीनगर न्यायालयाजवळ शिवाजी महाराज पुतळा येथील पीएमपीएल बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. बसथांब्यावरील बसण्याची लोखंडी बाकडे तुटलेली असुन त्यामुळे प्रवाशांना ईजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएल प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर...
डिसेंबर 05, 2018
विद्यापीठीय चर्चा-व्याख्यानांमध्ये रमणारे वक्ते लोकसमूहाचा ठाव घेऊ शकत नाही, या समजला छेद देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. ल. रा. नसिराबादकर. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यापीठीय क्षेत्रातील मराठी अध्यापकांच्या तीन पिढ्यांचे पोषण केले. त्याचवेळी त्यांनी...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज मठाची सिमा भिंती पदपथाच्या बाजूस झुकली आहे. सदर भिंत अतिशय धोकादायक स्थितीत असून रहदारीच्या वेळेस भिंत कोसळल्यास अपघाताची शक्यता आहे. तरीही संबंधितांनी या धोकायदायक भिंतीची वेळीच दुरूस्ती केल्यास संभाव्य धोका टाळता येईल.   
नोव्हेंबर 12, 2018
पुणे : सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रस्ता येथील झेब्रा क्रॅासिंगवर नेहमी दुचाकी वाहने उभी केलेली असतात. रस्ता ओलंडण्यासाठी नागरिकांना करसरत करावी लागते.  त्या अडचणीत भर टाकण्यासाठी तेथे पोलिस लोखंडी मचाण उभे करतात. त्या मागील उद्देश्य चांगला आहे. मचाणावर पोलिसाने ऊभे राहून आजू बाजूच्या असामाजिक,...
ऑगस्ट 17, 2018
लक्ष्मीनगर (पर्वती) : येथील गजानन महाराज मंदिराजवळील फुटपाथवर हार-फुले, फळ-भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले, मासे विक्रेते, सिझनल व्यापार करणारे व्यावसायिक यांनी अतिक्रमन केले आहे. त्यामुळे रोज या परिसरात वाहतूक कोंडी  होते. तसेच पादचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत धरून चालावे लागते. ग्राहक...
ऑगस्ट 12, 2018
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते जुलै महिन्यातील पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या  मार्गावरील पदभ्रमंती मोहीमेचे. वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभु अशा शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास या मोहिमेतून जागृत ठेवला जात आहे. आजूबाजूच्या परिसरात...
जुलै 24, 2018
पर्वती - पर्वती लक्ष्मीनगर येथील गोळवळकर गुरुजी मार्गावरील गजानन महाराज मठ चौकातील सिग्नल गेले काही दिवस बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ होत आहे. तसेच वाहतूककोंडीही होत आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे हा सिग्नल त्वरित दुरूस्त करावा. पालिकेच्या वाहतूक विभागाने याकडे लक्ष...
जुलै 04, 2018
पुणे : जंगली महाराज मंदीरामागे बांधकामाचा राडारोडा फेकला आहे. तरी महापालिकेने लवकरात लवकर उचलावा. तसेच असा प्रकार पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी.
जून 25, 2018
पुणे : 'पुण्यात शिवसृष्टी उभारण्यासाठी, बी.डी.पी.च्या जमीन अधिग्रहणासाठी 400 कोटींची गरज', 'आंबेगाव येथील खासगी शिवसृष्टीसाठी सरकारकडून 300 कोटींची मदत', 'सिंहगड घाटात दरडी कोसळल्याने आणि बेशिस्त वाहतूकीने कोंडी', 'खडकवासला धरण परिसरात वाहतूककोंडी, स्थानिक नागरिकांचा अत्यावश्यक सेवा', 'उपचारासाठी...
मे 07, 2018
कोल्हापूर जिल्ह्यातील निढोरी (ता. कागल) येथील शिवाजी कोळी. परिस्थितीमुळे 30 वर्षांपूर्वी अक्षरशः मटका घेणारा तरूण. त्यांच्या गावाहून सहा मैलावर असलेल्या कूर गावी सकाळी सकाळी यायचा.. फावल्या वेळात स्टॅडजवळच्या यशवंत (सुतार)पेंटरच्या फोटो स्टुडिओत बसायचा..पेंटर हरहुन्नरी.. चित्रे करायचा.. फोटो...
मे 04, 2018
सकाळ संवाद उपक्रमांतर्गत येथील श्री दर्शन मंगल कार्यालयात वाडीतील तीन विद्यमान नगरसेवकांसमवेत जागृत  नागरिकांनी नागरी सुविधा व समस्यांबाबत मते मांडली. नगरसेवक दिलीप पाटील, पांडुरंग भिसे आणि वंदना कदम यांनी पाच वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला. चर्चेअंती पुढे आलेल्या प्रमुख अपेक्षा - खेळाचे मैदान...
मे 02, 2018
आजकाल कुठलाही पेपर वाचायला घ्या किंवा कुठलेही चॅनेल लावा हमखास एखादी बातमी तरी छेडछाड बलात्कार अत्याचार अशी असतेच. खरच कुठून आली ही विकृती? पुर्वी पण समाजात स्त्री पुरुष एकत्र वावरतच होते की. पण अशा बातम्या अगदी अभावानेच कानावर पडायच्या. कदाचित तेव्हा पण हे प्रकार असतील पण बदनामी होईल म्हणुन कदाचित...
मार्च 17, 2018
अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. पण या व्यतिरिक्त शिक्षण ही सुद्धा मानवाची चौथी मुलभूत गरज आहे. आजचे भारतीय शिक्षण हे मुख्यत्वे 10+2+3, 10+2+4 व 10+5 ह्या पॅटर्न मध्येच पहायला मिळते. त्यातील प्रामुख्याने 10 वी व 12 वी ह्या दोन वर्गानांच सर्वत्र अति महत्त्व दिले जाते. 10 वी नंतर...
नोव्हेंबर 23, 2017
अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाची अखेर ‘दशक्रिया’ होत सामान्यांना या चित्रपटाचा लाभ व्हावा ही अपेक्षा समाजमनातून व्यक्त होते आहे. पैठणच्या दशक्रिया घाटापासून ते सोशल मीडियाच्या ‘अॅक्सेस’ पर्यंतचा हा वाद खरेतर भारतीय सुधारणावादी परीपेक्षात निरंतर चर्चिला जाऊन निष्कर्षाप्रत आहे. हजारो वर्ष चालत...
नोव्हेंबर 19, 2017
प्राचीन मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉ. वसंत स. जोशी (वय 87) यांचे पुणे येथील निवासस्थानी गुरुवारी (ता. 16) निधन झाले. त्यांच्या निधनाने सीमाभागातील साहित्य वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला. सीमाभागातला मराठी प्रेमी हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.  मूळचे अक्कोळ (ता....