एकूण 45 परिणाम
मे 23, 2019
सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भाेसले यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यापेक्षा सुमारे 82 हजारांचे  मताधिक्य घेतले आहे. आत्तापर्यंत (दुपारी तीन) एकूण आठ लाख 57 हजार 453 मतांची मोजणी झाली आहे. त्यापैकी उदयनराजे भाेसले यांना 4 लाख 56 हजार...
मे 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही बाजूंकडून...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 भोपाळ : येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकुर या आज (ता. 29) उमा भारती यांच्या गळ्यात पडून रडल्या. त्या प्रचारासाठी रवाना होण्यासाठी उमा यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यास गेल्या होत्या. या दरम्यान उमा या प्रज्ञा यांच्या पाया पडल्या. प्रज्ञा यांचे औक्षण करुन खीर खाऊ घातली आणि...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञासिंह या महान संत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्वत:ला मूर्ख प्राणी म्हटले असून, माझी तुलना प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी करू नका, असेही सांगितले.     मध्य प्रदेशच्या राजकारणात तुमची जागा आता साध्वी प्रज्ञासिंह घेणार का?, असा...
एप्रिल 23, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुण्यात भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यासह ३१ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, भाजप महायुतीच्या कांचन कुल यांच्यासह १८ उमेदवार...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 21, 2019
भोर - ‘भाजपच्या काळात शेतकरी दुःखी झाला असून, मागील दोन वर्षांत ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भाजपची भूमिका लोकशाहीला बाधक असून, लोकशाही टिकवायची असेल; तर देशात भाजपशिवाय महाआघाडीच्या एकसंध विचाराची सत्ता आणावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येथील यशवंत मंगल...
एप्रिल 20, 2019
औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरुंचे पंतु राहुल गांधी हे देशात गरिबी हटावचा नारा देत आहे. त्यांच्या काळात गरिबी हटली खरी, पण ती त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांची.गरीबी हटावचा काँग्रेसचा नारा हा खोटा आहे. काँग्रेस हा जातीयवादी विष पेरणारा...
एप्रिल 19, 2019
अकलूज - माढा लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तीन सभा होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभानंतर श्री पवार यांची सभा होत आहे. त्यामुळे श्री पवार यावेळी काय बोलतील याची उत्सुकता लागून राहिली आहे. श्री पवार यांच्या आज सायंकाळी ४ वाजता...
एप्रिल 19, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात बुधवारी धडाडलेल्या तोफांनी राजकीय पारा वाढविला. देवेंद्र फडणवीसांनी ‘राजा विरुद्ध प्रजा’, असे लढतीला स्वरूप दिले; तर राज ठाकरेंच्या सभेने ‘राजेंना’ ‘मत’रंग चढविला. फडणवीसांनी सातारा काबीज करण्याचा विश्‍वास व्यक्‍त केला; तर ठाकरेंनी कथित जोडगोळीच्या ‘ठिकऱ्या’...
एप्रिल 18, 2019
केसनंद - ‘‘संभाजी मालिकेसाठी घर विकल्याचे खोटे सांगून शंभूप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे पडले असून, एका वाहिनीने त्यांचा खोटेपणा उघड केला आहे. अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजांचे नाव घेत मतांचा जोगवा मागण्याचा अधिकार...
एप्रिल 17, 2019
सातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे आज (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांची येथील राजवाडानजीकच्या गांधी मैदानावर जाहीर सभा...
एप्रिल 14, 2019
पुणे : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात विधानसभेत शेतीच्या पाणी प्रश्नावर एकदा जरी तोंड उघडले असेल तर पुरावा द्यावा. मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल. असे खळबळजनक आव्हान आमदार राहुल कुल यांनी थोरात यांना दिले आहे.   चौफुला ( ता.दौंड ) येथील महाआघाडीच्या युवक...
एप्रिल 13, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर....पवार मोदींना भेटले, खास मुलाखत उद्याच्या 'सकाळ'मध्ये2004 ची निवडणूक विसरू नका, काय झाल होतं?शाप देईन म्हणणाऱ्या साक्षी महाराजांवर गुन्हा...
एप्रिल 13, 2019
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः जगद्गुरू संततुकाराम यांच्या भूमीत...देहू इथं... मावळ लोकसभा मतदारसंघातल्या दौऱ्यात होताहेत गावकऱ्यांशी गप्पा. #पुणे जिल्ह्यातल्या चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट गावातून. आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले...
एप्रिल 13, 2019
पुणे : देहू गाव आणि देहू संस्थानाचा विकास अपेक्षेप्रमाणे होत नाही. जी कामे झाली ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असे देहू संस्थांनचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले. 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' उपक्रमांतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला...
एप्रिल 13, 2019
उन्नाव - उन्नाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेल्या साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मी एक संन्याशी आहे. मला मतदान करा. जर मला मतदान केले नाही तर मी तुम्हाला शाप देईन, असे वादग्रस्त विधान साक्षी महाराज यांनी केले. त्यांच्या...
एप्रिल 12, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राहुल गांधी 'गाली गँग'चे प्रमुख : नक्वी वंशवाद की होगी हार.. फिर एक बार मोदी सरकार! मनेका गांधींनी मतदानावरून मुस्लिमांना सुनावले मला मत...