एकूण 52 परिणाम
जून 07, 2019
अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, त्यातून साकारलेले काटेकोर बाग, पाणी, रोग व्यवस्थापन या घटकांच्या जोरावर वाघोली (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथील प्रवीण बेलखेडे यांनी सुमारे पाच एकरांतील संत्रा झाडांचे उत्पादन व त्याचा दर्जा सातत्याने उत्तम राखण्याचा प्रयत्न केला आहे....
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
एप्रिल 22, 2019
बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस...
मार्च 22, 2019
जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी तालुक्‍यांमध्ये काकडीचे पीक घेतले जाते. त्यातील वाळके नावाने लोकप्रिय असलेल्या काकडीला उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. ती शेतकऱ्यांना अधिक दरही मिळवून देते. त्याचबरोबर लांब, आखूड सफेद असेही प्रकार जिल्ह्यातील शेतकरी घेतात. मार्च-एप्रिलमध्ये काकडीला...
मार्च 14, 2019
औरंगाबाद - सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही भागंल; पण मुक्‍...
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ'' मानांकन प्राप्त...
फेब्रुवारी 06, 2019
अकोला - राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यसुद्धा भविष्यात मागे राहणार नाही, यंदा राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित असेल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिले. अकोला येथील कृषी...
जानेवारी 24, 2019
सातारा जिल्ह्यातील विसापूर (ता. खटाव) हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावात सरासरी ६०० ते ७०० मिलिमीटर पाऊस पडतो. पूर्वी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने गावात नेहमी पाणीटंचाई भासायची. उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागे. कसेबसे खरीप हंगाम साधायचा. रब्बी हंगाम मात्र वाया जायचा....
डिसेंबर 21, 2018
सांगली जिल्ह्यात सांगली तासगाव राज्यमार्गावर वसलेले कवलापूर हे गाजरांसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. भाजीपाला पिकांसाठीही गावाने ओळख तयार केली आहे. ऊस, द्राक्ष हीदेखील गावची पिके आहेत. गावातील (जखीणमळा) येथे राजेंद्र पुंडलिक माळी, महादेव बाळू माळी आदी भाजीपाला उत्पादक राहतात. या कुटुंबाचा मोठा...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या अलीकडे तीन किलोमीटरवर अनगरकडे जाण्यासाठी फाटा फुटतो. तिथून ८-१० किलोमीटरवर अनगर हे साधारण दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूने  झाडांची हिरवाई आपले स्वागत करते. अनगर परिसरात जवळपास अठरा वाड्या असून, त्यांचा राबता अनगर गावात...
नोव्हेंबर 27, 2018
आळंदी, जि. पुणे - आळंदी येथे आयोजित आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील सरपंचांसाठी प्रायोजक आणि सहप्रायोजकांच्या वतीने खास लकी ड्रॅाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये विक्रम टीच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन, डॅालिन सिडलर इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने मोबाईल पंप गार्ड आणि सोनाई...
ऑक्टोबर 23, 2018
जालना - जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. खरिपाची पीक गेल्यात जमा असतानाच रब्बीची आशा मावळली आहे. दिवसभर वेचणी केल्यानंतर किमान गाडी बैलानं आणावा लागणारा कापूस आता गोणीत दुचाकीवर आणण्याची वेळ आली आहे. शिवारच्या शिवारं पावसाअभावी करपली असून प्रत्येक शिवारावर चिंतेचे...
ऑक्टोबर 23, 2018
बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम तुकाराम साळुंखे यांनी एकेकाळी सायकलवरून दूध संकलन करीत दुग्ध व्यवसाय केला. सर्व समस्यांवर मात करीत चिकाटीतून हा व्यवसाय प्रतिकूलतेतही सुरू ठेवला. आज सारे कुटुंब व्यवसायात राबत असल्यानेच दोन डेअरी सुरू करून दररोजचे ५०० ते ६०० लिटर दूध...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
जुलै 13, 2018
कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ सदृश परिस्थिती. तर कधी शेतीमालाला योग्य दर नाही. त्यामुळे शेतीतून उत्पन्न नगण्यच मिळायचे. आनंदवाडी (ता. चाकूर जि. लातूर) येथील बुंद्राळे कुटुंबाची ही अवस्था होती. शेतीला पूरक व्यवसाय शोधला पाहिजे म्हणून हे कुटुंब कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले.  पोल्ट्री व्यवसायाची वाटचाल...
जुलै 09, 2018
नगर - जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीयीकृत बॅंकांना इशारा दिल्यानंतर खरिपात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याबाबत काहीशी सुधारणा झाली असली तरी बहुतांश बॅंकांची उदासीनता याबाबत कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वर्षभरातील (खरीप-रब्बी) उद्दिष्टाच्या तुलनेत ३० टक्के कर्जवाटप झाले असून, खरिपातील उद्दिष्टाच्या...
जुलै 09, 2018
नगर - ग्रामीण युवकांनी व शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे, असे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.  राहुरी येथे संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या सभागृहात शनिवारी (ता. ७)...
जून 24, 2018
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीला आज (ता. २४) एक वर्ष पूर्ण होत आहे. कर्जमाफीची व्याप्ती वाढवूनही योजनेअंतर्गत आजअखेर प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८ लाख ५२ हजार इतकी आणि त्यांच्या खात्यात १४ हजार ९८३ कोटी रुपये जमा झाले आहेत. वर्षापूर्वी फडणवीस सरकारने...
जून 14, 2018
जळगाव जिल्हा म्हणजे केळीचे आगर. या तालुक्‍यातील पिलखेडे हेदेखील केळीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. गिरणा नदीकाठावर हे गाव वसले असून, तापी नदीदेखील गावापासून सुमारे साडेतीन किलोमीटरवर आहे. भूगर्भात मुबलक जलसाठे आहेत. कूपनलिका प्रत्येक शेतात दिसते.  पिलखेडे गावाविषयी  जळगाव शहरापासून सुमारे २५ किलोमीटरवर...
मे 13, 2018
महाजन कुटुंब मूळचे पिळोदे (ता. यावल, जि. जळगाव) येथील आहे. १९८१ पासून महाजन कुटुंबीय जळगाव शहरातील संत मुक्ताई तंत्रनिकेतनजवळील मुक्ताईनगरात राहत आहेत. पुष्पाताई यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांचे पती विजय हे जिल्हा सहकारी दूध संघात कार्यरत होते. ते आता निवृत्त झाले असून,...