एकूण 3 परिणाम
जुलै 01, 2017
मुंबई: वाहन उद्योगातील प्रमुख भारतीय कंपनी मारुती-सुझुकीने ग्राहकांना जीएसटीचा लाभ हस्तांतरित करीत मोटारींच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने आपल्या विविध मॉडेल्सच्या किंमती सुमारे 3 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. "मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्सच्या मूळ किंमतींमध्ये(एक्स-शोरुम) 3 टक्क्यांची कपात...
जून 28, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड जोडणे 1 जुलैपासून बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत 12-अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे...
फेब्रुवारी 10, 2017
आजपर्यंत पैशाच्या अनेक वाटांबद्दल बरीच चर्चा झाली आहे. आपल्याला पुरेसे पैसे मिळावेत की ज्यामुळे आपले जीवनमान उंचावेल व आपला निवृत्तीनंतरचा काळ सुखात जाईल, हा यामागील उद्देश असतो; परंतु मिळविलेल्या पैशांचे नियोजन करण्यासाठी निश्‍चितच गुंतवणूकदाराचे मन किंवा बुद्धी काम करीत असते. तुकाराम...