एकूण 142 परिणाम
जून 14, 2019
अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत.  अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या...
मे 12, 2019
बेळगाव -  शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख झाली आहे. गेल्या 15 दिवसात बेळगाव शहरातील मूर्तिकारांनी शिवाजी राजांचे 50 हुन अधिक पुतळे तयार केले आहेत. हे सर्व पुतळे गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागात पाठविण्यात आले आहेत. विविध...
मे 07, 2019
भोपाळः लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सर्वांचं लक्ष भोपाळ लोकसभा मतदारसंघावर आहे. भाजप सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन दिग्विजय सिंह यांनी भाजपविरोधात नवी रणनीती आखली आहे. हजारो साधूंना सोबत घेऊन कॉम्प्युटर बाबा यांनी दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ प्रचार...
मे 06, 2019
बेळगाव - येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शिव जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील विविध गडावरून शिवज्योत आणण्याची परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू आहे. हीच परंपरा जोपासत रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आदी गड किल्लांवरून आणलेली...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 भोपाळ : येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकुर या आज (ता. 29) उमा भारती यांच्या गळ्यात पडून रडल्या. त्या प्रचारासाठी रवाना होण्यासाठी उमा यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यास गेल्या होत्या. या दरम्यान उमा या प्रज्ञा यांच्या पाया पडल्या. प्रज्ञा यांचे औक्षण करुन खीर खाऊ घातली आणि...
एप्रिल 19, 2019
चिक्कोडी - देशात राष्ट्रवाद पाहिजे की वंशवाद हे मतदारांनी ठरविण्याची वेळ आली आहे. जनतेचा विश्‍वास, प्रेम हेच चौकीदाराचे भांडवल आहे. नवमतदार, शेतकरी, मध्यमवर्गीय व सामान्य वर्गाने समस्या निवारण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. चिक्कोडी लोकसभा...
एप्रिल 13, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर....पवार मोदींना भेटले, खास मुलाखत उद्याच्या 'सकाळ'मध्ये2004 ची निवडणूक विसरू नका, काय झाल होतं?शाप देईन म्हणणाऱ्या साक्षी महाराजांवर गुन्हा...
एप्रिल 12, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राहुल गांधी 'गाली गँग'चे प्रमुख : नक्वी वंशवाद की होगी हार.. फिर एक बार मोदी सरकार! मनेका गांधींनी मतदानावरून मुस्लिमांना सुनावले मला मत...
एप्रिल 12, 2019
नवी दिल्लीः मला मत द्या अन्यथा मी वाईट शाप देईन, असे भारतीय जनता पक्षाचे नेते साक्षी महाराज यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. साक्षी महाराज हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. साक्षी महाराज हे भाजपचे खासदार असून ते उन्नावमधून निवडून आले आहेत. उन्नाव मध्ये...
मार्च 16, 2019
उन्नाव : 2014 मध्ये देशात मोदी लाट होती, ती आता 2019 मध्ये त्सुनामी झाली आहे. त्यामुळे ही देशातील शेवटची लोकसभा निवडणूक आहे, यानंतर लोकसभा निवडणूक होणार नाहीत, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बोलताना साक्षी महाराजांनी मोदींची स्तुती...
मार्च 13, 2019
उन्नाव (उत्तर प्रदेश) : चिथावणीखोर वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे फायरब्रॅंड नेते साक्षी महाराज यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून थेट पक्ष नेतृत्वावरच निशाणा साधला आहे. पक्षाने आपल्याला पुन्हा उमेदवारी दिली नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिला आहे. साक्षी...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग यांनी ट्विटवरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. सिद्धू यांच्या ट्विटनंतर भाजपनेही त्यांना ट्रोल केले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'कोणताही घोटाळेबाज तुरुंगात गेला नाही. कोणाकडेही काळा पैसा सापडला...
मार्च 08, 2019
डेहराडून (उत्तराखंड) : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने  मारल्याची घटना गुरुवारी (ता. 7) घडली तर काँग्रेस नेत्यांमध्ये आज (शुक्रवार) हाणामारी झाली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यासाठी...
मार्च 07, 2019
उत्तर प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना 'मेरा बुथ सबसे मजबूत' हा कानमंत्र दिला. पण उत्तरप्रदेशात भाजप खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने कानफाडत 'मेरा बुट सबसे मजबूत'..! असा संदेश दिला. संत कबीर नगर जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी...
मार्च 01, 2019
चिक्कोडी - युद्धजन्य परिस्थिती असते... सैन्यात जवान असलेला नायक लग्नासाठी गावी आलेला असतो... लग्न होते अन्‌ त्याला तातडीने सीमेवर रुजू होण्याचे आदेश येतात... तो जड अंत:करणाने निघतो... हा मन हेलावणारा प्रसंग आपण बॉर्डर चित्रपटात पाहिलेला आहे... पण हे चित्र वास्तवात उतरले आहे मलिकवाड (ता. चिक्कोडी)...
फेब्रुवारी 28, 2019
पुलवामा येथे भारतीय लष्करावर झालेला दहशतवादी हल्ला आणि भारताने त्यानंतर दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला दिलेली चपराक यावर भारतात राजकारणाचा सावट यायला सुरवात झाली असल्याची परिस्थिती आहे. यासंबंधीच 'मेरा जवान सबसे मजबूत' (#MeraJawanSabseMajboot) हा ट्रेंड सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे.  भारतीय हवाई...
फेब्रुवारी 20, 2019
14 फेब्रुवारीचा तो दिवस देशाला हादरवणारा ठरला. पुलवामा इथं आदिल दर या दहशतवाद्यानं 300 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाद्वारे जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करत आत्मघातकी हल्ला केला. यात 40 जवान शहीद झाले. या घटनेनं संपूर्ण देश शोकसागरात बुडालं. सर्वत्र संताप आणि बदल्याची भावना आहे. राजकारणात एकमेकांची...
फेब्रुवारी 19, 2019
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज देशभर महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. अभिनेता रितेश देशमुख यांचे महाराज प्रेम तर सर्वश्रुत आहेच. महाराष्ट्राच्या या आराध्यदेवतेला रितेशने एका व्हिडीओ द्वारे अभिवादन केले. या व्हिडीओत रितेश महाराजांचे पेंटींग करताना दिसत आहे. रितेश...
फेब्रुवारी 19, 2019
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. सध्या देशात जी दोन नावे सर्वात जास्त चर्चेत आहेत त्यांनी देखील महाराजांना सोशल मिडीयाद्वारे मानाचा मुजरा केला आहे. ही नावे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी.   ...
जानेवारी 21, 2019
प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या 'महाकुंभ 2019'मध्ये दररोज विविध महंतांचे प्रवचन आयोजित केले जाते. नाग वासुकी परिसरात सुरू असलेल्या पाठाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी (ता. 20) देवकीनंदन ठाकुर यांनी सांगितले की, कृष्णाच्या समान इतर कोणतीही देवता नाही व गंगेसमान इतर कोणतीही नदी...