एकूण 42 परिणाम
एप्रिल 20, 2019
माझा जन्म उत्तरेश्‍वरातल्या उमरावकर गल्लीतला. त्यामुळे पेठेच्या वातावरणातच लहानाचा मोठा झालो. शाळा-कॉलेजला असल्यापासूनच अभिनय आणि एकूणच कलाविषयक जाणिवा अधिक समृद्ध होऊ लागल्या. स्नेहसंमेलन आणि पुढे राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून हा परीघ विस्तारत गेला. कलापूर कोल्हापुरातल्या या कलात्मक...
एप्रिल 18, 2019
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे सगळे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे विषय. आजवर अनेक मालिका, चित्रपट, मराठी-हिंदी नाटकं केली. पण, पेठेने नसानसांत भिनवलेली तालेवार खवय्यैगिरी मात्र अगदी...
एप्रिल 07, 2019
एकमेकांना कुठलाही हेतू मनात न ठेवता जमेल तेवढी मदत करणारं, माणसांत मिसळायला शिकवणारं कोल्हापूर म्हणजे माणुसकीचा मळाच. इथला माणसांचा गोतावळा आणि त्यांची िजवापाड जपली जाणारी मैत्री हीसुद्धा अफलातूनच. त्यातही कलापूर म्हणून मानाने मिरवताना एकमेकांना उभं करण्यासाठी प्रत्येकाची सुरू असलेली धडपड...
फेब्रुवारी 22, 2019
कोकणातील 'शिमगा' हा सण प्रत्येक कोकणी माणसासोबतच मुंबई, पुण्यातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आणि चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. होळी या सणाला कोकणात 'शिमगा' म्हणतात. वर्षभर महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, मानकरी लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या विषयावर लवकरच एक चित्रपट...
फेब्रुवारी 22, 2019
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या...
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘कुठलीही सिनेनिर्मिती ही त्या प्रक्रियेतील प्रत्येकाला समाधान देणारी असावी. त्याच्याही पलीकडे जाऊन ती सत्य, शिव आणि सुंदरतेशी नातं सांगणारी असावी,’ असे स्पष्ट मत  ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.  येथील सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी...
फेब्रुवारी 09, 2019
व्हॅलेंटाइन डे 2019 : मुंबई- फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की, तरूणांमध्ये उत्सुकता असते ती 14 फेब्रुवारीची म्हणजेच व्हॅलेंटाइन डे या दिवसाची.  फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की, तरूणांमध्ये उत्सुकता असते ती १४ फेब्रुवारीची म्हणजेच व्हॅलेंटाइन डे ची. पण या व्हॅलेंटाइन डे ची सुरूवात एका...
डिसेंबर 13, 2018
राज्य नाट्य स्पर्धेत तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बॅनरखाली इरफान मुजावर लिखित ‘नंगी आवाजे’ या नाटकाचा सुंदर अनुभव दिला. मानवी भाव-भावनांचा कल्लोळ हा आजवर अनेक नाटकांचा विषय राहिला आहे. तो मांडण्याचा आशय आणि सादरीकरणाचा फॉर्म प्रत्येकाचा वेगवेगळा. इरफान मुजावर यांनी शरिरसुखावर बेतलेलं...
डिसेंबर 07, 2018
राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने खराखुरा अस्सल ग्रामीण बाज असलेला ‘हॅलो मी चेअरमन बोलतोय’ या नाटकाचा प्रयोग बुधवारी (ता. ५) भुयेवाडी (ता. करवीर) येथील संस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या टीमनं सादर केला. दोन वर्षांपासून स्पर्धेत दचकतच प्रवेशिका भरणाऱ्या या टीमचा हा प्रयोग तितकाच रंगतदार झाला.  नाटक...
ऑक्टोबर 08, 2018
सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचं गुणगान करणाऱ्या 'गर्जा महाराष्ट्र'चे सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांच्या ‘बघतोस काय... मुजरा कर!’ या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि त्यांनी बांधलेले किल्ले ही...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई- अजय देवगणची निर्मिती आणि मुख्य भुमिका असलेल्या तानाजी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरवात झाली आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मावळे तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. अजय देवगण या चित्रपटाच्या माध्यमातून तानाजी मालुसरे यांचे शौर्य मोठ्या पडद्यावर...
सप्टेंबर 20, 2018
प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ हे धमाल हळदीचं गाणं प्रदर्शित झालं आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता यांनी संगीतबध्द केलेलं ‘चंद्रमुखी’ हे गाणं गायलं आहे.     सिनेमाचे...
जुलै 23, 2018
मुंबई : आज आषाढी एकादशी निमित्त संपुर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे. 'हे विठ्ठला, सर्वांना सुखी ठेव' अशीच अर्चना करताना जो तो भक्त दिसत आहे. आजच्या दिवसानिमित्त कित्येक जणांनी सोशल मिडीयावरुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. यांपैकीच एक नाव म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन.  अमिताभ बच्चन...
जुलै 06, 2018
अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव आणि पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मेघडंबरीत बसलेला सेल्फी काढल्याने त्यांच्यावर टिका होत आहे. पण यावर रितेशने फेसबुकवर लगेच माफीनाम्याची पोस्ट केली. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नसल्याचे आणि आमच्या चुकीमुळे...
जुलै 06, 2018
अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मेघडंबरीत बसलेला फोटो काढल्याने त्यांच्यावर टिका झाली होती. शिवभक्त यामुळे नाराज झाले होते. पण यावर रितेशने फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमधून माफी मागितली आहे. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नसल्याचे त्याने...
जून 02, 2018
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांचा इतिहास किंवा त्यांचा एकूणच जीवनप्रवास संघर्षमय होता. अनेक चढउतार त्यांच्या आयुष्यात आले. त्यांचा हा संघर्षमय प्रवास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा असाच आहे. त्यांनी अनेक मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली....
मे 29, 2018
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा मांडणाऱ्या "फर्जंद' चित्रपटाच्या निमित्ताने एक अनोखा योग जुळून आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तब्बल सहा दिग्दर्शकांनी त्यात अभिनय केला आहे. मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, गणेश यादव, प्रवीण तरडे...
जानेवारी 08, 2018
गणराज असोसिएट्स प्रस्तूत आणि इन्फिनिटी व्हिज्युअल तसेच मीफॅक निर्मित 'प्रभो शिवाजी राजा’ हा शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणारा  ऍनिमेशनपट शिवप्रेमींसमोर येत आहे. आतापर्यंत रामायण, महाभारत तसेच हनुमानसारख्या हिंदू दैवतावर  ऍनिमेशनपट आले आहेत, मात्र शिवरायांचे चरित्र मांडणारा ‘...
डिसेंबर 15, 2017
आजच्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम व इतिहास ॲनिमेशन स्वरूपात मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत. हा अनोखा उपक्रम ‘प्रभो शिवाजी राजा’ या ॲनिमेशनपटाद्वारे प्रथमच केला जातोय. ‘गणराज असोसिएट्‌स’ प्रस्तुत; तसेच इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफॅक...
नोव्हेंबर 23, 2017
अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाची अखेर ‘दशक्रिया’ होत सामान्यांना या चित्रपटाचा लाभ व्हावा ही अपेक्षा समाजमनातून व्यक्त होते आहे. पैठणच्या दशक्रिया घाटापासून ते सोशल मीडियाच्या ‘अॅक्सेस’ पर्यंतचा हा वाद खरेतर भारतीय सुधारणावादी परीपेक्षात निरंतर चर्चिला जाऊन निष्कर्षाप्रत आहे. हजारो वर्ष चालत...