एकूण 68 परिणाम
जून 18, 2019
सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्या. त्यावरून हा प्रकार करणारी टोळी प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ फेकून विद्यापीठाला बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे, अशी शंका आहे. या टोळीचा वेळीच बीमोड करण्याची गरज आहे.  सुमारे दोन दशकांपूर्वी नागपूर...
जून 03, 2019
"साहित्य परंपरा पचवल्यावर कवी-कलावंतांच्या कलाकृतीला अर्थवत्ता लाभते. तो परंपरेत लिहितो आणि परंपरा निर्माण करतो,'' असे प्राचार्य मधुकर तथा म. सु. पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या याच विधानाचा वापर करून म्हणायचे, तर "समीक्षेची परंपरा पचवल्यानंतर पाटील यांनी स्वतःची समीक्षा परंपरा निर्माण केली आहे...
जून 01, 2019
समाजातील एकजूट टिकविण्यासाठी विवेकी लोकांनी प्रसंगी धोका पत्करून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. साळुंखे यांचा उद्या (ता. 2) पुण्यात सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. प्रश्‍न : तुम्ही आजपर्यंत 54...
जून 01, 2019
बोलण्याची कला ही किती प्रभावी शक्ती आहे, याचा प्रत्यय नेहेमीच येतो. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांतही वक्तृत्वाचा प्रभाव कसा पडतो, याची अनेकांना कल्पना आलीच असेल. पण चांगला वक्ता रातोरात तयार होत नाही. त्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करावे लागतात, याची सगळ्यांना जाणीव नसते. चांगले लिहिणारी, खूप अभ्यास...
मे 28, 2019
मार्क ट्‌वेन या तत्त्ववेत्त्याच्या संदर्भातील घटना. एकदा गाडीनं जात असताना चिखलात पडलेलं कुत्र्याचं पिलू पाहून त्यांनी गाडी माघारी घेतली. पिलाला कोरड्या जागी नेऊन पुसलं, बिस्किट खायला दिलं. त्यांच्यासोबत असलेला मित्र त्यांना म्हणाला, ‘किती नि:स्वार्थ बुद्धीनं तू प्राणिमात्रांवर प्रेम करतोस.’ यावर...
मे 06, 2019
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा कर्ता-करविता आणि मार्गदीपही! त्यासाठी अन्य कोणाची, ईश्‍वरी शक्तीची गरज नाही,' असे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी "अत्त दीपो भव' या जीवनसूत्राच्या माध्यमातून सांगितले. या विश्‍वात पृथ्वी आहे, माणूस आहे, इतर प्राणी आहेत, त्यात ग्रह - तारे आणि आकाशगंगाही आहेत; पण...
एप्रिल 20, 2019
पर्यावरणाचा ऱ्हास कमी करून पृथ्वीचं सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर अथक प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी जगभरात २२ एप्रिलला ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात येतो.   नि सर्गात ‘एकाकी’ अशी कोणतीही गोष्ट नसते. सृष्टीतील अनेक गोष्टी परस्परावलंबी असतात. ‘...
मार्च 04, 2019
पाच दशकांपूर्वी छत्रपती शिवरायांचे नाव घेतले की चंद्रकांत वा सूर्यकांत अशा मातब्बर नटांच्या प्रतिमा डोळ्यांपुढे यायच्या. पुढे ती जागा मास्टर दत्ताराम यांनी घेतली आणि आज-काल शिवाजी महाराज वा संभाजी राजे यांची प्रतिमा अवघा महाराष्ट्र अमोल कोल्हे यांच्या रूपात पाहत असतो. अशा या...
फेब्रुवारी 28, 2019
बेहोषीच्या जलशांना इथे चढे रोज रंग जो तो रमे आपुल्याच मौजमजेमध्ये दंग अशा वेळी काळीज गा माझे फाटुनिया जाय कुठे आणि कशी आता असेल ती वेडी माय? शाळेच्या त्या प्रांगणात अधीमधी दिसते ती उभी राही गोंधळून भांबावली सरसुती काय तिला बोलायाचे, सांगायाचे आहे तिला पुन्हा पुन्हा विचारिते ‘पोरा, तू गा कितवीला?’...
फेब्रुवारी 20, 2019
भावी राजकीय नेतृत्वाला संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी तयार करणे, ही खरे म्हणजे पक्षांची जबाबदारी आहे. नोकरशहांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचा आवाज आहेत. रा जकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्यातील संघर्षाचा वाद नवीन नाही. या दोन्हींमधल्या नाजूक नातेसंबंधांचा प्रश्‍न...
डिसेंबर 28, 2018
खरोखर, "माणूस नावाचा प्राणी' हा माणूस असतो काय? हा प्रश्‍न केल्यावर आपण विचारात पडतो आणि लक्षात येतं, की माणूस असणं अन्‌ माणूस नावाचा प्राणी असणं यात फरक आहे. तो प्राणी असतो तेव्हा सहजप्रवृत्तीच्या अधीन असतो. भूक लागली खावं, झोप आली झोपावं, किंबहुना शरीराशी निगडित अन्य प्रवृत्ती तिच्याच परिघात...
डिसेंबर 07, 2018
ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना मराठी साहित्य समीक्षेसाठी "साहित्य अकादमी' पुरस्काराने आणि ज्येष्ठ संशोधक प्रा. शैलजा बापट यांना भाषा व साहित्य यासाठीच्या मूलभूत संशोधनासाठी "भाषा सन्मान' पुरस्काराने गौरवून साहित्य अकादमीने व्यासंगाचा सन्मान केला आहे. "अनुष्टुभ' परिवारातील प्रा. पाटील...
नोव्हेंबर 21, 2018
प्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष! आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले...
नोव्हेंबर 14, 2018
विक्रमादित्य : (बंद दार ठोठावत) बॅब्स...दार उघडा ना!  उधोजीसाहेब : (बंद दाराआडून) नहीं!!  विक्रमादित्य : (कळकळीनं) उघडा ना! मी आहे!!  उधोजीसाहेब : (आतून दबक्‍या आवाजात) कौन हय?  विक्रमादित्य : (उतावीळपणाने) सांगितलं ना...मी आहे!  उधोजीसाहेब : (संशयानं) नाम बोलो नाम!! जबतक नाम नही बतावोगे, दरवाजा...
नोव्हेंबर 03, 2018
"आनंदाचे डोही आनंद तरंग' या संत तुकारामांच्या अभंगाने आणि "आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे' या बालकवींच्या कवितेने मराठी मनांत घर केले आहे. तुकाराम महाराजांना आणि बालकवींना आनंदाची कोणती जातकुळी अभिप्रेत होती? हा आनंद आणि तो ज्याला होतो त्यांच्यात द्वैत असते की अद्वैत?...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 08, 2018
छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यामुळे वर्तमान सरकार लोकसभेची निवडणूकही या राज्यांच्या बरोबरीने घेण्याच्या चर्चेला आपोआपच विराम मिळाला आहे. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा आग्रह हल्ली उच्चरवाने...
ऑक्टोबर 04, 2018
"दृष्टिआड सृष्टी' असं म्हणतात, ते खरंय. आपल्या सभोवताली असंख्य प्रकारची रसायने, जीवाणू-विषाणू असतात. हवा, अन्न आणि पाणी अशा मार्गांनी ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. शरीर त्यांना बाह्य-आक्रमण ("फॉरिन बॉडी") म्हणून "ओळखतं.' त्यांचा निचरा करण्यासाठी प्रतिकारशक्ती यशस्वी लढा देते. शरीराला जे अपायकारक...
सप्टेंबर 01, 2018
कोदंडधारी प्रभुरामाच्या रहिवासाने पावन बनलेल्या तीर्थक्षेत्र नाशिकच्या महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास नाट्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेच त्यांच्यावर दाखविलेला अविश्‍वास मागे घेण्याचे आदेश...
ऑगस्ट 21, 2018
‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित सार्वमत मेळाव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. लं डनच्या ट्राफलगार चौकात बारा ऑगस्टला ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला. अमेरिकास्थित ‘सिख्स फॉर जस्टिस’ या...