एकूण 175 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
ते थोडं बघा बेसिकली, आमचा language चा जरा problem आहे.. तसं म्हटलं तर आमची mother tongue मराठी आहे, पण तरी मराठीशी पूर्ण comfortable आहोत असंही म्हणता येत नाही, अन्‌ मराठी पूर्ण परकीही म्हणता येत नाही. म्हणजे लहानपणापासून मराठी as such कधी शिकलोच नाही नं.. म्हणजे असं hardcore म राठी.. आम्ही एकतर...
ऑक्टोबर 02, 2019
तुम्ही गांधीला मानता का? हा टकल्या तुम्हाला आदर्श वाटतो? फाळणी करून देशाची वाट लावणारा हा पुळचट थेरडा आणि तुम्ही याला चांगला म्हणता? वगैरे वगैरे. 'गांधी'. जणू हा शब्दच हेटाळणीसाठी बनलाय. तो द्वेषासाठी हक्काचा.  आणि चेष्टेसाठी समानार्थी वाटावा, इतपत.  खरं तर भारत देशाच्या उभारणीच्या समुद्र मंथनातला...
ऑक्टोबर 02, 2019
जगात अनेक स्थित्यंतरे अव्याहतपणे होत असतात. ही स्थित्यंतरे जशी निसर्गदत्त आहेत तशीच मावननिर्मितही आहेत. १९२० ते १९४५ या तीन दशकांतील भारतीय संक्रमण काळाचा विचार केल्यास सर्वप्रथम जे नाव समोर येते ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर गांधीजींच्या सत्य, अहिंसा, असहकार,...
सप्टेंबर 29, 2019
सूर्य, चंद्र आणि आकाश यांना साक्षी ठेवून या विश्‍वात आदिशक्ती सर्व काही आपणच होऊन, आपल्या आपल्याशीच खेळत असते. नवद्वारं तीच होते, नवचक्रं तीच होते; आणि जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती तीच होते आणि सर्वांत आश्‍चर्य म्हणजे या आदि चित्‌शक्तीला धारण करणारा चिदम्बर दिशांचं वस्त्र पांघरून आदिशक्ती आपणच होऊन,...
सप्टेंबर 29, 2019
माझी जालंधरहून अमृतसरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. म्हणजे मी आता मंडच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे आलो होतो. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी नवा पदभार स्वीकारला. नव्या जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना भेटी देताना मी हरिकेमध्ये आलो आणि मंडबरोबरच्या माझ्या जुन्या ओळखीला उजाळा मिळाला...
सप्टेंबर 28, 2019
नव्वदीतला चिरतरुण स्वर!! स्वर म्हातारा इतुका न अवघे नव्वदीचे वयमान ....भारतरत्न लता मंगेशकर ....भारतीय  संगीताशी एकरूप झालेलं नाव. आता तर अगदी आवाजाच परिमाण झालेलं नाव म्हंटल तरी चालेल. म्हणजे एखाद्या गोड गळ्याच्या गायिकेला अगदी लताजींसारखाच आवाज आहे असं म्हंटल की तिलाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटावं...
सप्टेंबर 28, 2019
लता मंगेशकर नावाच्या दैवी सुराला वयाचं बंधन अजिबातच नाही. लता मंगेशकर या व्यक्तिमत्त्वाचं वय वाढत गेलं असलं, तरी त्यांच्या सुराला मात्र वयाची कसलीही बंधनं असल्यासारखी वाटत नाही. म्हणूनच, त्यांच्या गाण्याबद्दल बोलताना आजच्या गायक-गायिकांनाही अजून काही बोलावं, असंच वाटत राहतं. हा सूर आपल्या कानी आला...
सप्टेंबर 28, 2019
स्वर म्हातारा इतुका न अवघे नव्वदीचे वयमान.... भारतरत्न लता मंगेशकर.... भारतीय  संगीताशी एकरूप झालेलं नाव.... आता तर, अगदी आवाजाचं परिमाण झालेलं नाव म्हटलं तरी चालेल... म्हणजे एखाद्या गोड गळ्याच्या गायिकेला अगदी लताजींसारखाच आवाज आहे असं म्हटलं की तिलाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटावं. अख्ख्या मंगेशकर...
सप्टेंबर 22, 2019
मानवी संस्कृतीचा खोलवर विचार करणारी आपली भारतीय संस्कृती खरोखरच महान आहे. सृष्टीमध्ये ८४ लक्ष योनी आहेत, असं आपली संस्कृती मानते. आपली संस्कृती मनुष्यजन्म किंवा मनुष्ययोनी ही सृष्टीतली एक मोठी उत्क्रांत अवस्था समजते. मनुष्यजन्म हा अतिशय दुर्लभ आहे आणि या मनुष्यजन्माचं सार्थक कशात आहे, हे सर्व...
सप्टेंबर 15, 2019
‘‘तगड्या संघाला स्पर्धेत शेवटीच भिडण्याकरता असे सामने अगोदरही गमावले गेले आहेत. कबड्डीच्या खेळात याला ‘रणनीती’ म्हटलं जातं. खरी मेख तर पुढंच आहे. केरळसमोरचा सामना समजून उमजून ८ गुणांनी गमावल्यावर महाराष्ट्र संघाचे काही हितचिंतक पळत आले आणि त्यांनी ‘‘तुम्ही हा काय वेडेपणा केलात?....सामना का गमावलात...
सप्टेंबर 01, 2019
सणांच्या मुळाशी कृतज्ञतेची ही आदिम प्रेरणा असावी. बुद्धिपूजा आणि शक्तिपूजा! जगणं सुरंगी करण्याची ही निमित्तं शतका-शतकांपूर्वीची आहेत. ती नितळता आज पुन्हा शोधायला हवी; एका अर्थानं गंगेनं पुन्हा गंगोत्रीकडं जायला हवं. उत्सवाचं केवळ कर्मकांड झालं, की उरतात ते केवळ देखावे! टरफल्यांच्या सजावटीपेक्षा...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
ऑगस्ट 21, 2019
गोकुळाष्टमी :  देवकी मातेच्या कुशीतून जन्मलेला श्रीकृष्ण नंद यशोदेच्या गोकुळात, गोपगोपींच्या सहवासात मोठा झाला. या श्रीकृष्णाच्या लीला अगाध. या सर्व भागवत पुराणातून आपल्याला ऐकायला मिळतात. मायावी पुतनादी राक्षसीनीपासून सर्वांना वाचवले, गोवर्धन पर्वत करंगुलीवर उचलला, कंसाचे निर्दालन केले, कौरवांचा...
ऑगस्ट 21, 2019
गोकुळाष्टमी : सोडिल्या शिदोरी । काला करी दही भात ।।  घ्या रे अवघे समस्त। हरी गोपाळासी देत।।  काही न ठेवा उरी। आजि देतो पोटभरी।।  सेना बैसला द्वारी। प्रसाद वाढितो श्रीहरी।।  संत सेना महाराजांचा हा काल्याचा अभंग होय. एक छोटासा, सरळ अर्थ प्रतिपादणारा, पण भावार्थगर्भ प्रासादिक असा हा अभंग...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
जुलै 21, 2019
टेनिसविश्वात सध्या रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल या तीन दिग्गजांचंच वर्चस्व आहे. गेल्या काही काळात झालेल्या ६५ ग्रॅंडस्लॅम्सपैकी तब्बल ५४ ग्रॅंडस्लॅम्स या तिघांनी जिंकलेल्या आहेत. तेवढंच नव्हे, तर सन २०१७ पासून झालेल्या एकूण ११ पैकी ११ अर्थात १०० टक्के ग्रँडस्लॅम याच त्रिकूटानं जिंकल्या...
जुलै 15, 2019
आज दिवसभरात राज्यासह देशांत काय काय घडलं, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात काय मोठ-मोठ्या घडामोडी घडल्या त्या वाचा एका क्लिकवर! 56 वर्षानंतर काँग्रेसमध्ये के. कामराज प्लॅन होणार यशस्वी? '...तर भारतावर मराठ्यांचं राज्य असतं' 'काँग्रेसची अवस्था म्हणजे बर्मुडा पँटसारखी; एक अध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्ष'...
जुलै 10, 2019
ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीत म्हणजेच भावार्थदिपेकेच्या 18 व्या अध्यायात हे विचार फार ठामपणे मांडले आहेत. चंद्र तेथे चंद्रिका। शंभु तेथे अंबिका संत तेथे विवेका। असणे की (ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 ओवी 1632 ) अशी ती सुंदर ओवी आहे. चंद्र आणि चांदणे, शंभु आणि अंबिका हे एकमेकांपासून विलग असु शकत...
जुलै 07, 2019
देव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे. प्रतिवर्षीप्रमाणं संतांचं बोट...