एकूण 60 परिणाम
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
जानेवारी 24, 2020
अकोला : महापालिका आणि मोबाईल कंपन्यांच्या वादात शहरातील मोबाईल नेटवर्क जाम झाले आहे. त्यामुळे सर्व ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले असून, सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे जनक्षोभ उफाळला आला आहे. नागरिकांनी महापालिकेत आयुक्तांच्या दालनापुढे मोबाईल फोडून रोष व्यक्त केला तर...
जानेवारी 21, 2020
औरंगाबाद: स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अन्याय केला जातो, विश्‍वासात घेतले जात नाही, पक्षही तक्रारीची दखल घेत नाही असे म्हणत बाहेर पडलेल्या अनेक जुन्या मनसैनिकांनी सोमवारी (ता.20) राज ठाकरे यांच्या उपस्थितीत घरवापसी केली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य विजय चव्हाण, मनसेतून भाजप मध्ये गेलेले ...
जानेवारी 10, 2020
नागपूर : खाऊ गल्लीमुळे शहराच्या इतिहासात भर पडणार आहे. इतवारी, महाल, गंजीपेठ आदी भागातील नागरिकांसाठी खाऊ गल्ली पर्यटन केंद्र ठरेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मोठ्या हॉटेलमध्ये खाण्याची इच्छा असलेल्या गरिबांसाठी खाऊ गल्ली माफक दरात योग्य पर्याय आहे, असेही त्यांनी...
जानेवारी 09, 2020
पिंपरी - शहरातील विकासकामांच्या उद्‌घाटनावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ राजकीय श्रेयवाद सुरू आहे. एकमेकांवर कुरघोडी केली जात असून, त्याचा पोरखेळ चर्चेचा विषय बनला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेत १९९८ पासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. २०१७...
डिसेंबर 09, 2019
नागपूर : शहराला अतिक्रमणाची लागण झाली असून, महापौर संदीप जोशी यांनी या रोगावर ठोस उपचारासाठी पाऊल उचलले आहे. नागरिकांना रुंद रस्ते, सहज चालणारे फूटपाथ हवे असल्याने महापौरांची भूमिका त्यांना न्याय देण्याची दिसून येत आहे. मात्र, अतिक्रमणाचा रोग का पसरला? याबाबतच्या तपशिलाकडे दुर्लक्ष होत...
डिसेंबर 09, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकांआधी आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले नगरसेवक आता पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. राज्यात भाजप सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे नाईकांच्या हाती मंत्रिपद लागलेले नाही. तसेच पक्षातूनही मोठी जबाबदारी अद्याप...
नोव्हेंबर 27, 2019
पिंपरी - राज्यात सत्तानाट्याचे पडसाद शहरात उमटू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले व मंगळवारी (ता. २६) राजीनामा दिलेले अजित पवार यांचे समर्थक पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे नॉट रिचेबल आहेत. त्यांचे कुटुंबीयही घरी नाही. मात्र, चिंचवड स्टेशन येथील निवासस्थान आणि जनसंपर्क...
नोव्हेंबर 14, 2019
नागपूर : महापौरांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच नागपूरचे नवे महापौर म्हणून महापालिकेतील भापजपचे सत्तापक्षनेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आणि संजय बंगाले यांच्या नावाची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र, महापौराचे नाव निश्‍चित कोण करणार यावरच सारेकाही अवलंबून असल्याने...
ऑक्टोबर 12, 2019
खडकी बाजार :  सध्या पुणे शहरात राजकीय समीकरणे बदलत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपाने सुरू केलेल्या मेगा भरतीत  एकापाठोपाठ प्रवेश करीत आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात या मेगा भरतीमुळे विद्यमान नगरसेवकांची कोंडी तर, होणार नाही ना, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे  Vidhan...
सप्टेंबर 21, 2019
पिंपरी  - महापालिका सर्वसाधारण सभेत कोणते विषय मंजूर, कोणते तहकूब व कोणते दप्तरी दाखल करावेत, याबाबतचा ‘व्हीप’ सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काढला होता. त्यात चिखली येथील जागा चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्टला देण्याचा विषय मंजूर करायचा होता. मात्र, विरोधकांनी आक्षेप घेऊन सविस्तर माहिती...
सप्टेंबर 08, 2019
नवी मुंबई : सतत लांबणीवर पडत चाललेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशात आता आणखिन एक नवीन अडचण उभी राहीली आहे. नवी मुंबईतील शिवसनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांना तिव्र विरोध केला आहे. संदीप व गणेश नाईकांचे निवडणूकीत काम करण्यास या नगरसेवकांनी तिव्र शब्दांत नकार...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - अनियमित, अपुरा, कमी दाबाने आणि आठवड्यातून एक दिवस कपात करून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. बहुतांश अधिकारी कामे करीत नाहीत, लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देत नाहीत, दिशाभूल करणारी उत्तरे देऊन फसवणूक करतात, आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असे आरोपही त्यांनी केले...
जुलै 30, 2019
नवी मुंबई : एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे आता नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक हे तब्बल 50 हून अधिक नगरसेवकांसोबत भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे नाईक कुटुंब हे भाजपमध्ये गेले, तर जिल्ह्याच्या सत्तेची समीकरणेच संपूर्ण बदलण्याची शक्यता आहे.  गणेश नाईक...
जुलै 30, 2019
नवी मुंबई : गेले दोन दिवस भाजप प्रवेशाच्या चर्चांचा धुरळा उडवल्यानंतर प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक फिरकलेच नाहीत. पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांनी नाईकांची तब्बल तीन तास प्रतिक्षा केल्यानंतर ते येणार नसल्याची माहिती...
जुलै 26, 2019
पिंपरी - शास्तीकर आणि रिंगरोड रद्द झाला पाहिजे, बांधकाम नियमितीकरण, रेडझोन, साडेबारा टक्के परतावा आदी मागण्यांसाठी शास्तीकर हटाव संघर्ष समितीने पालिकेवर मोर्चा काढला. तसेच शास्तीकरबाधितांना आलेल्या नोटिसांची पालिका मुख्यालयासमोर होळी केली. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास क्रांतिदिनी मंत्रालयावर...
जून 17, 2019
कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.  देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा का...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...
डिसेंबर 31, 2018
हडपसर - ‘‘पुढच्या टप्प्यात हडपसरला नक्कीच मेट्रो आणली जाईल. ससाणेनगर येथील भुयारी मार्ग अभ्यासपूर्वक उभारला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भुयारी मार्गासाठी निधी नेमका कोठे खर्च झाला, याचा शोध घेऊ,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  ससाणेनगर-सय्यदनगर येथे रेल्वे फाटकाजवळ...
ऑक्टोबर 21, 2018
नागपूर : महापालिका सभागृहात भविष्यातील पाणीटंचाईवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील कॉंग्रेस, बसप नगरसेवक एकमेकांवर धावून गेल्याने गोंधळ उडाला. सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी मध्यस्थी केल्याने...