एकूण 248 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
रत्नागिरी - राजापूर पोलिस ठाण्यात चालक पदावर कार्यरत असलेल्या तरूण पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी कुवारबाव येथे ही घटना घडली. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसले तरी एका नाजूक विषयातील प्रचंड ताणामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद-  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडील माहिती व्हावी, या उद्देशाने शालेय पुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापण्यात आला होता. तो स्कॅन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळत होती. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळा "वायफाय'ने जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश शाळांमध्ये...
ऑक्टोबर 11, 2019
धामापूर - आकाशात हजारोंच्या संख्येने भिरभिरणाऱ्या ड्रॅगनफ्लाय स्थानिक भाषेत  "चतुर' म्हणजेच भिंगऱ्यांची संख्या कमी होणे म्हणजे रोगराईला निमंत्रण आहे. गोड्या पाण्याच्या साठ्याच्या संवर्धनातून या भिंगऱ्यांचे संवर्धन शक्‍य आहे, असे मत डॉ. पंकज कोपर्डे यांनी व्यक्त केले.  ड्रॅगनफ्लाय साऊथ एशिया...
ऑक्टोबर 05, 2019
धुळे ः निवडणुकीत साक्री, शिरपूर, धुळे शहर विधानसभा मतदारसंघात उमेदवार निश्‍चिती, जागा वाटपावरून भाजपमध्ये नाराजीचा सूर असताना याच मुद्यावरून कॉंग्रेसमध्येही नाराजीचे वारे वाहत आहेत. यात कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसवर गोंधळाचे खापर फोडले आहे. कॉंग्रेसचे उमेदवार देता येणे...
सप्टेंबर 30, 2019
राज्यात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपचे कॅबिनेट मंत्री रिंगणात असल्याने "हायप्रोफाइल' ठरणार आहे. विकासकामांच्या बळावर अधिकाधिक मताधिक्‍याने विजयाचा चंग पर्यटन, अन्न आणि औषध प्रशासन, राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी बांधला असून, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष...
सप्टेंबर 29, 2019
दाभोळ - दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार म्हणून योगेश रामदास कदम यांची उमेदवारी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केली असून यामुळे दापोलीतील शिवसेनेच्या उमेदवाराविषयीचा संभ्रम दूर झाला आहे. दापोली विधानसभा मतदार संघावर शिवसेना व भाजप या दोघांनीही दावा केला होता, तर शिवसेनेतून योगेश...
सप्टेंबर 28, 2019
स्वर म्हातारा इतुका न अवघे नव्वदीचे वयमान.... भारतरत्न लता मंगेशकर.... भारतीय  संगीताशी एकरूप झालेलं नाव.... आता तर, अगदी आवाजाचं परिमाण झालेलं नाव म्हटलं तरी चालेल... म्हणजे एखाद्या गोड गळ्याच्या गायिकेला अगदी लताजींसारखाच आवाज आहे असं म्हटलं की तिलाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटावं. अख्ख्या मंगेशकर...
सप्टेंबर 25, 2019
मी साधारणत: नववीला असेन; माझ्या पाटनूर या गावामध्ये तेव्हाचे सरपंच साहेबराव देशमुख यांनी शंकरराव चव्हाण यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मी आणि माझ्या सात-आठ सहकाऱ्यांनी त्या कार्यक्रमासाठी जीवाचे रान केले होते. साहेबराव देशमुखांची एक स्टाईल होती, "ही पोरं फार जबरदस्त काम करतात' असं म्हणून...
सप्टेंबर 24, 2019
फुलंब्री, ता. 23 (बातमीदार) : फुलंब्री बाजार समिती सभापतिपदासाठी मंगळवारी (ता. 24) निवडणूक होत आहे. कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली ही बाजार समिती आपल्याकडे खेचून घेण्याचे डावपेच भाजप-शिवसेनेने आखले असून, या दोन्ही पक्षांच्या संचालकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. दोन्ही...
सप्टेंबर 23, 2019
नेरळ (बातमीदार) : नवी मुंबई येथून सहा गिर्यारोहकांची टीम शनिवारी (ता. २१) पेब किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी आली होती; परंतु त्यातील एकाच पाय घसरून तो ५०० फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिस व माथेरान येथील ‘सह्याद्री रेस्क्‍यू टीम’ने पाच तासांचे अथक प्रयत्न करत व्यक्तीचे प्राण वाचवले. पेब...
सप्टेंबर 21, 2019
नगर : शेतकरी, सर्वसामान्य घटकांविषयी अनास्था असलेले लोक सत्तेत बसले आहेत. राज्यात एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे महापुरासारखी संकटे असताना सत्ताधारी मात्र सत्ता द्या, असं म्हणत गावभर हिंडत होते, हे राज्यासाठी खूप दुर्दैवी आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद पडत आहेत. कुणाच्याच हाताला काम राहिलेले...
सप्टेंबर 17, 2019
भाईंदर : विधानसभा निवडणुकीचा तोंडावर मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना व भाजपा नगरसेवकांमध्ये वाद शिगेला गेल्याने आज राडा झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून याचे परिणाम निवडणुकीत होणार असल्याचे म्हटले जात आहे. आज महापालिकेत स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख...
सप्टेंबर 16, 2019
ठाणे:  "पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले....
सप्टेंबर 10, 2019
ठाणे : नदी-नाल्यांमध्ये सर्वाधिक साचणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याने प्लास्टिकबंदीची आरोळी राज्यस्तरावरून ठोकण्यात आली होती; पण ही प्लास्टिकबंदीची घोषणा केवळ आरंभशूर ठरून, ठाण्यातही या बंदीचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे २०...
सप्टेंबर 09, 2019
नाशिक ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपर्क साधून आसामच्या हद्दीतील वीस किलोमीटरचा महामार्गाचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले. त्रिपुराला देशाशी जोडणारा हा एकमेव मार्ग वेळेत पूर्ण झाला. हे काम करणारे आणि पंतप्रधानांनी संपर्क साधलेले तत्कालिन उत्तर त्रिपुराचे जिल्हाधिकारी आणि आताचे...
सप्टेंबर 06, 2019
औरंगाबाद- शहरात स्थायिक झालो तरी गावाकडची ओढ स्वस्थ बसू देत नाही; पण वाढत्या आधुनिकीकरणामुळे गावाचे गावपण हरवत आहे. त्यातच गाव उत्सव, जुन्या प्रथा, परंपराही लुप्त होत आहेत. स्वाभाविकच आताच्या 10-15 वर्षे वयोगटातील मुलांना त्याबद्दल माहिती नाही. ही माहिती त्यांना मिळावी अन्‌ गावाकडील आठवणीही जपल्या...
सप्टेंबर 05, 2019
औरंगाबाद - 2018-19 व 2019-20 या दोन वर्षांत ऑनलाइन बदल्यांमध्ये अनेक शिक्षक विस्थापित झाले. यात महिला शिक्षिकांची अतिशय गैरसोय झाली. यातील सर्व अन्यायग्रस्त शिक्षकांना पवित्र पोर्टल भरतीपूर्वी समानीकरणाच्या जागा खुल्या करून समुपदेशनाने पुन्हा नियुक्ती देऊ, असे आश्‍वासन शिक्षण सचिव असीमकुमार गुप्ता...
सप्टेंबर 02, 2019
कोल्हापूर - गावाला जायचे तर पक्का रस्ता नाही, या रस्त्यावर एस. टी.ची चाकेही कधी फिरलेली नाहीत. शिक्षण घ्यायचे तर पायपीट नित्याची, त्याची पर्वा न करता बाबूराव बमू घुरके याने शिक्षणाची पायरी सोडली नाही. कमवा व शिका योजनेत सहभागी होऊन भूगोल विषयात पदवी मिळवली. पुढे तो नेट परीक्षाही उत्तीर्ण झाला....
ऑगस्ट 30, 2019
सिंधुदुर्गनगरी - वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याची पुणे येथील ज्या कंपनीने जबाबदारी घेतली होती, ती त्यात अपयशी ठरली. तिने येथील गाशा गुंडाळला आहे, असा दावा करत माझा या प्रकल्पाला विरोध नाही; पण हा प्रकल्प खाजगी व्यक्ती किंवा समूह उभारणार असल्याने जमिनींचे भूसंपादन...