एकूण 35 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद-  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडील माहिती व्हावी, या उद्देशाने शालेय पुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापण्यात आला होता. तो स्कॅन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळत होती. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळा "वायफाय'ने जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश शाळांमध्ये...
ऑगस्ट 27, 2019
पुणे ः येथील रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल स्कूलमध्ये पुणे रनिंग स्पोर्टस फाउंडेशनतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय होता.  जास्तीत जास्त नागरिकांमध्ये व्यायामाविषयी जागृती निर्माण होऊन धावपळीच्या जीवनात व्यायाम हा एक दैनंदिनी बनविणे या...
ऑगस्ट 02, 2019
सावंतवाडी - सोनुर्ली हायस्कूलने नुकतेच बांधावरची शाळा उपक्रमाचे आयोजन करत विद्यार्थ्यांनी शेतीचे धडे गिरविले. सोनुर्ली माऊली माध्यमिक विद्यालयाच्या शेतीशाळेचे  मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, मुलांनी आपल्या शाळेसाठी केलेली स्वतःची शेती होय. यासाठी शाळेने जवळपास असणारी लागवड योग्य पडीक क्षेत्राची निवड केली...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
जानेवारी 28, 2019
 औरंगाबाद -  ""सतत सूचना देत राहिल्याने मूल तुमचे ऐकणे बंद करते. न ओरडता, एकदा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर मुले आई-वडिलांचे ऐकतात. मुलांवर ओरडण्यापेक्षा सांगण्याची पद्धत बदला,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना दिला.  "सकाळ माध्यम समूह' आणि "महिला मंडळ, औरंगाबाद'...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या www.drkotnissmark.org या संकेतस्थळाचे रविवारी उद्‌घाटन झाले. या संकेतस्थळावर पर्यटकांना डॉ. कोटणीस यांची माहिती मराठीतून मिळणार आहे.  डॉ. कोटणीस स्मारक...
सप्टेंबर 05, 2018
सामाजिक उपक्रम, उत्सवातून एकात्मतेचे कार्य  लीड..  राष्ट्रभक्ती, एकात्मता यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाचा अंकुर फुलविण्याचे काम जळगाव शहरातील युवाशक्ती फाउंडेशन करीत आहे. विविध सण- उत्सवाच्या माध्यमातूनही देशाची संस्कृती जोपासण्याचे कार्य गेल्या नऊ वर्षांपासून...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जुलै 09, 2018
गोंडपिपरी (चंद्रपूर) -  सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात अशांतता पसरविण्याचा समाजकंटकांडून प्रयत्न सातत्याने होत आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी एसपी नियती ठाकर गोंडपिपरी तालुक्यात विठठलवाडयात पोहचल्या. सांयकाळी सात वाजता शेकडो गावक-यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चिमुकल्यांशी आपुलकीचा...
जुलै 05, 2018
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शाळांमध्ये ‘सकाळ’ ने सुरु केलेल्या ‘फुट टू स्मार्ट’ उपक्रमाला उत्सफुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. सकाळ माध्यम समुहाने विद्यार्थ्यांसाठी फुल टू स्मार्ट उपक्रम सुरु केला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगर, कळंब व जंक्शनमधील ...
जून 02, 2018
भुसावळ ः वाढत्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले आहे. "नो डोनेशन बट क्वालिटी एज्युकेशन' ही संकल्पना पटवून देण्याचा प्रयत्न तंत्रस्नेही शिक्षक करीत आहेत.  गेल्या काही वर्षांपासून शहरी इंग्रजी...
मे 30, 2018
हडपसर - शहरातील स्पर्धा परिक्षा देणारे विदयार्थी आठवडया भराचा अभ्यासाचा शिण घालविण्यासाठी व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी दर रवीवारी सायकल फेरी काढतात. पुण्यातील निसर्गरम्य परिसर, मंदिर, शहरात जे पर्यावरण विषयी उपक्रम चालतात तेथे ते मदत करून खारीचा वाटा उचलतात. यातून सायकलप्रेमी ग्रुप स्थापन...
मार्च 26, 2018
येवला- प्राथमिक शिक्षक म्हटलं की चौफेर अभ्यास असलेले व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. ज्ञानार्जन करतांना अनेक पैलूंचा अभ्यास करून इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असा पुस्तक लेखनाचा सुंदर प्रयत्न येथील उपक्रमशील शिक्षक नानासाहेब कुऱ्हाडे यांनी केला आहे. शिक्षण, बालपण, शाळाप्रवेश, शिक्षणातील विविध...
फेब्रुवारी 26, 2018
सावंतवाडी - `नारायण राणे मंत्री कधी होणार या विषयावरून मी विरुद्ध सगळे असे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे; परंतु राणे आज आणि उद्याही रुबाबातच जगणार. त्यामुळे आमची चिंता कोणी करू नये,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे महोत्सवाच्या समारोपात केले. ‘कलाकारांची झाडाझडती घेण्याचा...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
फेब्रुवारी 05, 2018
वालचंदनगर (पुणे) : गावातील सर्वसामान्य कुटूंबामधील सरपंच झालेल्या मुलीचा गावातीलच धनदांडग्या पाटील कुंटूबातील मुलाशी विवाह ठरतो...मात्र ऐन वेळी मुलगी पाटलांच्‍या घरामध्ये शौचालय आहे का? याची विचारणा करते...पाटील शौचालय नसल्याचे सांगताच मुलगी विवाह करण्यास नकार देते...गावातील नागरिक मुलीला शौचालय...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी...
जानेवारी 05, 2018
शिक्षणशास्त्राची पदवी व पदविकाप्राप्त गवळी कुटुंबातील (माळीवाडगाव, जि. अौरंगाबाद) चार सदस्य आज नोकरीपेक्षाही शेतीत रमले आहेत. पारंपरिक पिकांपेक्षा फळे व भाजीपाला यांना प्राधान्य देत ते एकमेकांच्या साथीने घरची शेती समृद्ध करण्यात गुंतले आहेत. नोकरीपेक्षा शेतीतच त्यांनी आनंद शोधला आहे. माळीवाडगाव हे...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - आयआयटी व भारतातील अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी लागणाऱ्या जेईई-ॲडव्हान्स व जेईई-मेन्स परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना अवघड वाटतात. अवघड वाटणारा हा अभ्यास स्मार्ट व अचूक पद्धतीने कसा करावा या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ विद्या’ व ‘देवधर्स ॲकॅडमी ऑफ एक्‍सलन्स’ने (डीएई...
ऑक्टोबर 26, 2017
कोल्हापूर -  अभ्यासक्रमाचे नाव, भाग, सेमिस्टर, विषयांचे कोडनिहाय नाव, परीक्षांच्या वेळा यांची एकत्रित माहिती खंडाच्या स्वरूपात उपलब्ध झाली, तर त्या विद्यापीठाचे कौतुक कोण करणार नाही? त्यामुळे महाराष्ट्रात असे एखादे विद्यापीठ आहे का, अशी विचारणा होणे साहजिक आहे. इतके चांगले पाऊल कोणत्या विद्यापीठाने...