एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
जुलै 11, 2018
औरंगाबाद : जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या मनुची तुलना मनोहर भिडे हे संतांसोबत करीत आहेत. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या भिडेंनी संतांसह महापुरुषांबद्दल जर आता काही दरी निर्माण करणारे वक्‍तव्य केले तर त्यांना रस्त्यावर पकडून बेदम चोप देऊ, असा इशारा...
जून 22, 2018
सांगली - उसाला प्रतिटन एफआरपी अधिक दोनशे रुपये आणि दूधाला सरकारने प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई करणार आहे. 29 जूनला पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावरील धडक मोर्चा होईल. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा...
जानेवारी 05, 2018
शिक्षणशास्त्राची पदवी व पदविकाप्राप्त गवळी कुटुंबातील (माळीवाडगाव, जि. अौरंगाबाद) चार सदस्य आज नोकरीपेक्षाही शेतीत रमले आहेत. पारंपरिक पिकांपेक्षा फळे व भाजीपाला यांना प्राधान्य देत ते एकमेकांच्या साथीने घरची शेती समृद्ध करण्यात गुंतले आहेत. नोकरीपेक्षा शेतीतच त्यांनी आनंद शोधला आहे. माळीवाडगाव हे...
नोव्हेंबर 30, 2017
पिंपरी - सनई- चौघड्याचा मंगलमय सूर..आकर्षक सजावट...विद्युत रोषणाई.. रांगोळ्या.. अशा चैतन्यदायी वातावरणात मंगळवारी (ता. २८) ‘सकाळ’च्या पिंपरी- चिंचवड विभागीय कार्यालयाचा २५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित स्नेहमेळाव्यास...
नोव्हेंबर 28, 2017
पिंपरी - सामाजिक कामाच्या ध्येयाने झपाटलेल्या तरुणाने पवना नदी जलपर्णीमुक्‍त करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या कामाला सामाजिक संस्थांनीही आर्थिक पाठबळ दिले आहे. एकेकाळी जलपर्णीमुळे हिरवीगार दिसणाऱ्या पवना नदीतील पाणी आता दिसू लागल्याने पवनामाईने स्वच्छतेचा ध्यास घेतलेला आहे.  सोमनाथ मुसूडगे...
नोव्हेंबर 23, 2017
पुणे - चांगल्या गुणवत्तेचे स्वच्छ रस्ते, वाहनांच्या टायरची देखभाल आणि वाहनांसाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर ही पुण्यातील धूळ कमी करण्याची त्रिसूत्री असल्याचा विश्‍वास प्रदूषण नियंत्रणतज्ज्ञांनी व्यक्त केला. रस्त्यांवर येणाऱ्या खासगी वाहनांची संख्या कमी करण्याबरोबरच रस्त्यावरून दिवस-रात्र उडणारे...
सप्टेंबर 18, 2017
श्रीपेरंबुदूर - कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने टुरिंग कार मालिकेतील पदार्पणाच्या मोसमाची सांगता प्रारंभाप्रमाणेच दमदार केली. त्याने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेच्या अखेरच्या दहाव्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविला. त्याने दुसऱ्या फेरीत एक शर्यत जिंकली होती. रविवारी पहिल्या शर्यतीच्या...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
ऑगस्ट 20, 2017
महाविद्यालयात पंचवीस वर्षांपासून गणित शिकविणाऱ्या प्रा. सोमनाथ घुले यांनी गिरणारे (जि. नाशिक) येथील वडिलोपार्जित शेतीचे गणित फारसे चुकू दिले नाही. दर रविवारी त्यांची कुटुंबासोबत शेतातील वारी मागील तीन दशके सुरूच आहे. शेतीतून मिळणारी ऊर्जा त्यांना शैक्षणिक उपक्रमासाठी बळ देणारी ठरली आहे. प्रा. ...
ऑगस्ट 20, 2017
जालना जिल्ह्यात सुरवातीपासूनच सार्वत्रिक पाऊस नाही. तालुकानिहाय आकडे काही अंशी बरे दिसत असले तरी पिकाला पोषक असा पाऊस झालाच नाही. जालना, अंबड, घनसावंगी व बदनापूर या तालुक्‍यांतील खरिपाची स्थिती बिकट आहे. महिनाभरापेक्षा जास्त काळ पावसाने ओढ दिली आहे. मूग, सोयाबीन, मक्याचं जवळपास सर्वच, तर कपाशीचं...
जून 27, 2017
औरंगाबाद - आरक्षण लागू करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडे करीत शिक्षणाची सक्ती करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनानिमित्त सोमवारी (ता. २६) शहरात विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. शहरभर व्याख्याने, चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....
ऑक्टोबर 20, 2016
‘सकाळ’च्या पुढाकाराने एकवटले राज्यभरातील समविचारी घटक पुणे - सर्व समाजाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि मराठा क्रांती मोर्चांच्या निमित्ताने पुढे आलेल्या शेती, शिक्षण आणि उद्यमशीलतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने गुरुवारी एक पाऊल पुढे टाकले. मराठा मोर्चांचे राज्याच्या विविध...