एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
रत्नागिरी - राजापूर पोलिस ठाण्यात चालक पदावर कार्यरत असलेल्या तरूण पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी कुवारबाव येथे ही घटना घडली. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसले तरी एका नाजूक विषयातील प्रचंड ताणामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा...
सप्टेंबर 02, 2019
कोल्हापूर - गावाला जायचे तर पक्का रस्ता नाही, या रस्त्यावर एस. टी.ची चाकेही कधी फिरलेली नाहीत. शिक्षण घ्यायचे तर पायपीट नित्याची, त्याची पर्वा न करता बाबूराव बमू घुरके याने शिक्षणाची पायरी सोडली नाही. कमवा व शिका योजनेत सहभागी होऊन भूगोल विषयात पदवी मिळवली. पुढे तो नेट परीक्षाही उत्तीर्ण झाला....
ऑगस्ट 21, 2019
नाशिक ः राज्य सरकारी आणि निमसरकारी सेवेतील निवृत्तांनी सामाजिक बांधिलकीतून "सकाळ रिलीफ फंड'मध्ये दहा हजार रुपयांचा धनादेश आज जमा केला. नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक संघटनेचे अध्यक्ष माधवराव भणगे यांच्या स्मरणार्थ पूरग्रस्तांसाठी ही मदत देण्यात आली.  संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र थेटे, कार्याध्यक्ष...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
मार्च 15, 2018
जयसिंगपूर - येथील तिसऱ्या गल्लीतील जैन श्‍वेतांबर मंदिरातून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड, २० तोळे सोने, १० किलो चांदी असा १४ लाखांचा मुद्देमाल पळविला. मंगळवारी मध्यरात्री ही चोरी झाली. जयसिंगपूर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणने संयुक्त तपास सुरू केला असून पोलिसांची दोन पथके तपासासाठी रवाना झाली आहेत...
जानेवारी 04, 2018
कोल्हापूर - तीन वर्षांच्या रखडलेल्या शिवछत्रपती पुरस्कारांसाठीच्या सुमारे साडेसहाशे प्रस्तावांची पुण्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या कार्यालयात छाननी सुरू आहे. १५ जानेवारीपर्यंत ही छाननी पूर्ण होणार असून कोल्हापूर विभागातून १२० हून अधिक प्रस्ताव पाठविले गेले. प्रस्तावासाठी दिलेल्या...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
जुलै 14, 2017
सातारा - शहरामध्ये हेल्मेटसक्ती करणार नसल्याच्या पोलिस प्रशासनाच्या निर्णयाचे आज जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. लोकभावना रोखठोकपणे प्रशासनापर्यंत पोचविल्याबद्दल ‘सकाळ’चेही अनेक नागरिकांनी अभिनंदन केले. शनिवारपासून (ता. १५) कोल्हापूर परिक्षेत्रात हेल्मेटसक्ती होणार असल्याचे...
जुलै 11, 2017
क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत सिटिझन एडिटर - महापालिका, शासकीय यंत्रणांच्या सहकार्याची अपेक्षा कोल्हापूर - केंद्र शासनाने १ मे पासून लागू केलेला रिअल इस्टेट (रेग्युलेशन ॲन्ड डेव्हलपमेंट, रेरा) कायदा आणि १ जुलैपासून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे बांधकाम व्यवसाय संक्रमण काळातून जात आहे. या बदलामुळे...
एप्रिल 22, 2017
कोल्हापूर - विद्यार्थ्यांना आयआयटी-जेईईची परीक्षा ही अवघड वाटते. अवघड वाटणारा हा जेईईचा अभ्यास स्मार्ट व अचूक पद्धतीने कसा करता येईल, यासाठी ‘सकाळ विद्या’ व ‘देवधर्स ॲकॅडमी ऑफ एक्‍सलन्स’ (डीएई) तर्फे विशेष चर्चासत्र आयोजिले आहे. शनिवारी (ता. २२) हे चर्चासत्र कोल्हापूरमधील राजर्षी शाहू छत्रपती...
मार्च 26, 2017
कोल्हापूर - जीवनात अनेकांनी काही ऐकवलेलं असतं, काही ऐकवायचं राहून गेलेलं असतं. नेमके जे राहून गेलेले असते तेच कवितेच्या माध्यमातून समोर आले तर... संदीप खरे आणि वैभव जोशी आयुष्यातील चढ-उताराचा धागा कवितांच्या माध्यमातून उलगडत होते आणि त्यास रसिकही इर्शाद, इर्शाद असा प्रतिसाद देत होते....
मार्च 05, 2017
कोल्हापूर - आंबेडकरी विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येमुळे चळवळीची मोठी हानी झाली असून, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी त्यांच्या नावाने कोल्हापुरात व्याख्यानमाला सुरू व्हावी, त्यांचे स्मारक व्हावे, अशा अपेक्षा आज शोकसभेत व्यक्त झाल्या. डॉ. कृष्णा किरवले यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी...
मार्च 02, 2017
कोल्हापूर - शारीरिक शिक्षण विषयासंदर्भात बत्तीस महाविद्यालयांचा अभ्यास करताना असे आढळून आले, की हा विषय ऐच्छिक घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३०१ इतकी होती. शारीरिक शिक्षण विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा आकडा अन्य विषयांच्या तुलनेत कमी आहे. तसेच ज्या महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण हा विषय ऐच्छिक आहे,...
मार्च 01, 2017
पदवी स्तरावर शारीरिक शिक्षण विषय महत्त्वाचा असला, तरी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ १८ महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण हा विषय ऐच्छिक म्हणून घेण्याची सोय आहे. महाविद्यालयांतील अन्य विषय संख्येच्या तुलनेत शारीरिक शिक्षणविषयक शिक्षकांची संख्याही कमी आहे. क्रीडाविषयक सोयी-सुविधांचा प्रश्‍...
जानेवारी 17, 2017
कोल्हापूर - रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने महापौर हसीना फरास, आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आज खड्ड्यांची पाहणी केली. खड्डे पाहणीचा हा रोड शो शहरात चर्चेचा विषय ठरला. रस्त्यावरील खड्डे बुजवायचे काम तातडीने सुरू करा, वर्दळीच्या ठिकाणचे...
डिसेंबर 05, 2016
कोल्हापूर - राज्यभरातील विद्यापीठांमधील प्राध्यापकांना परदेशवारीसाठी जाताना परराष्ट्र खात्याची परवानगी सक्तीची करण्यात आली आहे. कुलपती कार्यालयाकडून त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठांना पाठविण्यात आल्याचे शिवाजी विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. विद्यापीठातील प्राध्यापकांना ते परिपत्रक मागील आठवड्यात...
डिसेंबर 04, 2016
कोल्हापूर - महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍ट-२०१६ ची अंमलबजावणी होईतोपर्यंत कुलपती व कुलगुरू नामनिर्देशित सदस्य अधिसभेच्या कामकाजात भाग घेणार आहेत. पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्‍त नामनिर्देशित सदस्य कोण असतील, याविषयी विद्यापीठ वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. या महिन्यात सदस्यांच्या नावाची घोषणा...
ऑक्टोबर 28, 2016
आदमापुरात रांगोळी प्रदर्शन : कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम गारगोटी - कोल्हापूर येथील कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी रांगोळीतून संत बाळूमामांचे जीवन रेखाटले आहे. हुबेहूब चित्रासारखी दिसणारी ही रांगोळी सर्वांचे लक्ष वेधत आहे. आदमापूर येथील देवस्थानच्या मंगल कार्यालयात कलानिकेतनतर्फे आयोजित...