एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद-  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडील माहिती व्हावी, या उद्देशाने शालेय पुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापण्यात आला होता. तो स्कॅन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळत होती. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळा "वायफाय'ने जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश शाळांमध्ये...
सप्टेंबर 05, 2019
औरंगाबाद - 2018-19 व 2019-20 या दोन वर्षांत ऑनलाइन बदल्यांमध्ये अनेक शिक्षक विस्थापित झाले. यात महिला शिक्षिकांची अतिशय गैरसोय झाली. यातील सर्व अन्यायग्रस्त शिक्षकांना पवित्र पोर्टल भरतीपूर्वी समानीकरणाच्या जागा खुल्या करून समुपदेशनाने पुन्हा नियुक्ती देऊ, असे आश्‍वासन शिक्षण सचिव असीमकुमार गुप्ता...
ऑगस्ट 29, 2019
औरंगाबाद - भीषण अपघातात वडील गेले. त्यात गंभीर जखमी झालेल्या आईच्याही मेंदूचे कार्य थांबले. त्यांना डॉक्‍टरांनी "ब्रेन डेड' घोषित केले. अशा कठीण समयी कोणताही माणूस कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही. पण आभाळाएवढ्या दुःखातही तिने स्वतःला सावरले अन्‌ एवढेच नव्हे, तर आईचे अवयवदान करून तिघांना जीवदानही...
सप्टेंबर 19, 2018
वाघोली - वाघोलीतील कचरा सध्या उचलला जात नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पूर्वी ज्या ठिकाणी कचरा डेपो होता त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या युनिटचे काम सुरू असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान हा कचरा शासकीय खाणीत टाकण्याचे नियोजन ग्रामपंचायत करीत आहे. मात्र केवळ चार ते...
सप्टेंबर 01, 2018
बारामती (पुणे) : ग्रामीण भागात मोतीबिंदूचे प्रमाण वेगाने वाढत आहे, दोन दिवसांच्या शिबीरातून सर्वांच्याच शस्त्रक्रिया होणे अशक्यप्राय बनल्याने भविष्यात शिबीरांचा कालावधी वाढवून अधिक संख्येने ज्येष्ठांना नवदृष्टी देण्याचा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, अशी माहिती...
जून 02, 2018
भुसावळ ः वाढत्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले आहे. "नो डोनेशन बट क्वालिटी एज्युकेशन' ही संकल्पना पटवून देण्याचा प्रयत्न तंत्रस्नेही शिक्षक करीत आहेत.  गेल्या काही वर्षांपासून शहरी इंग्रजी...
मे 14, 2018
मलवडी (सातारा) : माणसारख्या दुष्काळी तालुक्यात गावोगावी गंगा आणण्यासाठी हजारो, लाखो हात प्रयत्न करत आहेत. पाणी साठा वाढविण्यासाठी लागेल तेवढा पैसा उपलब्ध करुन दिला जाईल असा शब्द महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. गाव एकत्र आलं व ठरवलं तर पैसा हा चिंतेचे कारण नसून इच्छा...
फेब्रुवारी 26, 2018
सावंतवाडी - `नारायण राणे मंत्री कधी होणार या विषयावरून मी विरुद्ध सगळे असे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे; परंतु राणे आज आणि उद्याही रुबाबातच जगणार. त्यामुळे आमची चिंता कोणी करू नये,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे महोत्सवाच्या समारोपात केले. ‘कलाकारांची झाडाझडती घेण्याचा...
डिसेंबर 12, 2017
देवगड - पाणी हा तालुक्‍याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींप्रमाणे अधिकाऱ्यांनीही जनतेचे सेवक बनून काम केल्यास टंचाई दूर होण्यास मदत होईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी जामसंडे येथे व्यक्‍त केले. टंचाई कामामधून स्थानिक जनतेचे समाधान होणार नसेल तर आराखडा बैठका काय कामाच्या असा प्रश्‍न...
डिसेंबर 07, 2017
औरंगाबाद - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. विविध पक्ष, संघटना, तसेच शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.  क्रांती कामगार व...
एप्रिल 13, 2017
सावंतवाडी - पटसंख्या घटत असताना कारिवडे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसमोर लोकप्रतिनीधींकडून मारहाणीसारखा प्रकार होतो; मात्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून कसलीच दखल घेतली जात नाही. यातून विद्यार्थ्यांना कोणता आदर्श देणार, असा सवाल पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ यांनी केला. झालेला प्रकार निंदनिय आहे याबाबत...
मार्च 18, 2017
अभिनेत्री अलका कुबल, उद्योजिका उज्ज्वला हावरेंची उपस्थिती धुळे - जागतिक महिला दिनानिमित्त येथील महापालिका व अनन्या ग्रुपतर्फे उद्या (ता. १८) दुपारी चारला येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात ‘खानदेश क्वीन’ स्पर्धा होईल. अभिनेत्री अलका कुबल व उद्योजिका उज्ज्वला हावरे यांची प्रमुख उपस्थिती...
जानेवारी 31, 2017
गडचिरोली - पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया  सुरू झाली आहे. अर्ज करतेवेळी शौचालयाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक केल्याने अनेकांची अडचण झाली आहे. मात्र, खोटे प्रमाणपत्र सादर...
जानेवारी 25, 2017
जळगाव - जिल्ह्यातील चोपडा, रावेर, यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची इमारत दुरुस्ती, रंगकाम, ब्लॉक करणे, कर्मचारी निवासस्थान, विद्युतीकरण या कामांसाठी यापूर्वीच 3 कोटी 92 लाख 48 हजार 641 रुपयांना मंजुरी देण्यात आली असून, आचारसंहितेनंतरच निविदा प्रक्रियेप्रमाणे कामास सुरवात करण्यात येणार आहे,...
डिसेंबर 30, 2016
गुहागर - तालुक्‍यातील गोपाळगड शासनाने ताब्यात घेऊन त्याचा विकास करावा, असे साकडे गुहागरच्या शिवतेज फाऊंडेशनने खासदार उदयनराजे भोसले यांना घातले आहे. भोसले यांनी गोपाडगडाला भेट देण्यासाठी येऊ, असे आश्‍वासन शिवतेजच्या कार्यकर्त्यांना दिले.  छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे...
डिसेंबर 04, 2016
कोल्हापूर - महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्‍ट-२०१६ ची अंमलबजावणी होईतोपर्यंत कुलपती व कुलगुरू नामनिर्देशित सदस्य अधिसभेच्या कामकाजात भाग घेणार आहेत. पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्‍त नामनिर्देशित सदस्य कोण असतील, याविषयी विद्यापीठ वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. या महिन्यात सदस्यांच्या नावाची घोषणा...