एकूण 15 परिणाम
जुलै 21, 2019
'धागेदोरे़' चित्रपटातला एक भाग सगळ्यात आव्हानात्मक होता-कारण त्यातली नायिका सहाव्या मजल्यावरून पडते आणि तिचा मृत्यू होतो. ते सगळं चित्रीत करणं हे माझ्यासाठी खरंच आव्हान होतं, कारण माझ्याकडं तेवढं बजेट नव्हतं. बजेट असतं त्यांच्याकडं फाइट मास्टर, सीजी अशा बऱ्याच गोष्टी असतात. आमच्याकडं तसं नव्हतं....
एप्रिल 15, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या काकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटात ते नाट्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा...
डिसेंबर 23, 2018
लातूर : मऱाठी चित्रपटांची संख्या वाढली म्हणजे, मराठी चित्रपट पुढे चालला असे म्हणता येणार नाही. मराठी चित्रपटात प्रयोग होण्याची गरज आहे. हे प्रयोग झाले नाही तर पंधरा वर्षापूर्वीचीच स्थिती मराठी चित्रपटांना येईल, असे मत चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांनी रविवारी (ता. २३) येथे पत्रकार...
एप्रिल 21, 2018
गेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून त्यातील शक्ती कपूर यांच्या तृतीय पंथीय भूमिकेला सर्वांनी वाखाणले होते. अजित वर्मा आता अजून एका सामाजिक विषयावर आधारित घणाघाती तरीही मनोरंजक चित्रपट घेऊन...
मार्च 11, 2018
भिगवण - चित्रपट किंवा लघुपट हे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचेही मोठे उपयुक्त साधन आहे. ग्रामीण भागातील समस्यांवर चित्रपट किंवा लघुपटांच्या माध्यमातून भाष्य केल्यास याबाबत मोठी जागृती होण्याची शक्यता असते. डिकसळ(ता.इंदापुर) येथील योपल फिल्मच्या वतीने निर्मिती करण्यात येत असलेल्या वेस्टन हा लघुपट...
नोव्हेंबर 05, 2017
तासगावात नाट्यगृहच नाही; ना खंत- ना खेद! तासगाव शहराचे सांस्कृतिक भवन म्हणजे नाट्यगृह. असून अडचण आणि नसून खोळंबा असा हा प्रकार. ‘नाटक न होणारे नाट्यगृह’ अशी त्याची ओळख. इथे सुमारे दोन दशकांपूर्वी नाटक झाले असावे. आता ते पाडून नवे बांधा असा साऱ्यांचा हेका. मात्र नाट्यगृह म्हणून एक गोदाम का बांधले...
सप्टेंबर 26, 2017
पुणे :  बऱ्याच वर्षांनी संदीप सावंत दिग्दर्शित नदी वाहते हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जवळपास 10 वर्षांपेक्षा अधिक काळ हा दिग्दर्शक या विषयावर काम करतो आहे. अत्यंत प्रयत्नपूर्वक बनवलेल्या या चित्रपटाचे स्वागत तमाम मराठी जनांनी करायला हवं. नदी वाहते हा चित्रपट आपलं रंजन करतो. मजा आणतो...
सप्टेंबर 07, 2017
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी ही विषयांमध्ये वेगळेपण जपणारी असल्याचं जगभरातील चित्रपट चाहत्यांचं मत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या दमाचे निर्माते-दिग्दर्शकही आपल्या आगामी कलाकृतींद्वारे ही परंपरा जतन  करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रेक्षकांचाही त्याला उदंड प्रतिसाद लाभत असल्याने निर्मिती संस्थांचा...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : “GST” नामक वादळाने काही दिवसांपूर्वी सगळ्यांना हादरून सोडलं. काही लोकांना हा बदल आवडला तर काहींनी नाराजी व्यक्त केली. कारण या GST मुळे सगळ्यांच्याच आयुष्यात छोट्यामोठ्या प्रमाणात बदल झाले. GST ने सर्वांनाच हैराण केलं, हे काय कमी होतं कि आता कलर्स मराठीवर देखील GST लागू होतो आहे. कारण, आता...
ऑगस्ट 02, 2017
पुणे: श्वास हा चित्रपट दिग्दर्शित केलेले दिग्दर्शक संदीप सावंत तब्बल 13 वर्षांनी आपला नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे 'नदी वाहते'. या चित्रपटाचे स्क्रिनिंग पुण्यात झालं. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज संदीप खास 'ई सकाळ'च्या फेसबुक पेजवर लाईव्ह बोलते...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त "श्वास" या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या आगामी 'नदी वाहते' या बहुचर्चित चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असून येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ...
जुलै 17, 2017
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या श्वास या चित्रपटानंतर दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. संदीप सावंत यांचा "श्वास"नंतर तब्बल बारा वर्षांनी  'नदी वाहते' हा नवा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.  आताच्या...
एप्रिल 08, 2017
औरंगाबाद - "दुसऱ्याच्या मरणावर उदरनिर्वाह असणाऱ्यांवर आधारित "दशक्रिया' या सिनेमातून एक वेगळा विषय मांडण्यात आला आहे. जात-पात, धर्म सर्वांना एकाच ठिकाणी घेऊन येणारा "पोट' हा विषय यातून हाताळण्यात आला. त्यामुळे कादंबरी लेखनाच्या कलाकृतीचे फळ म्हणजे हे पुरस्कार आहेत, अशी प्रतिक्रिया "दशक्रिया'...
एप्रिल 07, 2017
नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या देशभरातील सुमारे शंभर शहरांतील पदाधिकारी, अधिकारी, वेगवेगळे विषयातील तज्ज्ञ तसेच विदेशातील प्रतिनिधी, उद्योगपती उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोनदिवसीय स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी समिट ऍण्ड एक्‍स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. यानिमित्त एकमेकांचे...
फेब्रुवारी 24, 2017
‘सिनेमास्कोप’ महोत्सवात मृणाल कुलकर्णी व उमेश कुलकर्णींना गौरवणार पुणे - ‘सिनेमास्कोप’ आयोजित लघुपट स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवारी (ता. २४) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात रंगणार आहे. प्राथमिक फेरीतल्या चुरशीच्या स्पर्धेमधून निवडले गेलेले १२ वैविध्यपूर्ण लघुपट विनामूल्य पाहण्याची...