एकूण 26 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
पुणे : नदीपात्रातील रस्त्यातील अडथळे एक महिन्यामध्ये दूर करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आदेश आमदार विजय काळे यांनी नदीपात्रातील रस्त्याच्या विषयावर गुरुवारी महापालिकेत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त...
डिसेंबर 15, 2018
पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 01, 2018
बारामती (पुणे) : ग्रामीण भागात मोतीबिंदूचे प्रमाण वेगाने वाढत आहे, दोन दिवसांच्या शिबीरातून सर्वांच्याच शस्त्रक्रिया होणे अशक्यप्राय बनल्याने भविष्यात शिबीरांचा कालावधी वाढवून अधिक संख्येने ज्येष्ठांना नवदृष्टी देण्याचा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, अशी माहिती...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
फेब्रुवारी 15, 2018
भिगवण (पुणे) : जेष्ठ नागरिक म्हणजे अडगळीतील वस्तु नव्हे तर अनुभवांची प्रचंड मोठी शिदोरी आहे. तरुणांचा उत्साह व जेष्ठांचा अनुभव यांचा योग्य समन्वय राखल्यास कोणत्याही कुटुंबाची व पर्यायाने समाजाची प्रगती होते. भारतीय संस्कृतीमध्ये जेष्ठांना मोठा मान आहे तरुण पिढीनेही जेष्ठांचा योग्य सन्मान व आदर...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी...
जानेवारी 25, 2018
भिगवण : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी तसेच सॅम पित्रोदा यांनी भारतामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या युगाचा प्रारंभ झाला. एकविसाव्या शतकामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. त्यामुळे माणसाचे जीवन अधिक सुखकर झाले आहे. डिजीटल तंत्रज्ञानाचे तसे फायदे आहे तसे काही दुष्परिणाही आहेत. त्यामुळे...
नोव्हेंबर 07, 2017
राळेगणसिद्धी (नगर): जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृती दिनाचे औचित्यसाधून जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत वैद्यकियसेवा व उपचार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या शिबारीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या नियोजनाची पहिली बैठक हजारे यांच्या...
ऑक्टोबर 26, 2017
कोल्हापूर -  अभ्यासक्रमाचे नाव, भाग, सेमिस्टर, विषयांचे कोडनिहाय नाव, परीक्षांच्या वेळा यांची एकत्रित माहिती खंडाच्या स्वरूपात उपलब्ध झाली, तर त्या विद्यापीठाचे कौतुक कोण करणार नाही? त्यामुळे महाराष्ट्रात असे एखादे विद्यापीठ आहे का, अशी विचारणा होणे साहजिक आहे. इतके चांगले पाऊल कोणत्या विद्यापीठाने...
ऑक्टोबर 11, 2017
महापौर मुक्ता टिळक यांची माहिती हडपसर (पुणे): फुरसंगी येथील हुतात्मा जवान सौरभ फराटे यांच्या स्मारकासाठी लागणा-या जागेसाठी महापौर मुक्ता टिळक यांनी आज (सोमवार) हडपसर येथे तीन जागांची पहाणी केली. जागा निश्चीत झाल्यानंतर प्रशासकीय बाबींची पुर्तता करून लवकरच स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, असे...
सप्टेंबर 05, 2017
स्वागत समारंभ एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य डॉ...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त "श्वास" या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या आगामी 'नदी वाहते' या बहुचर्चित चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असून येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ...
जुलै 17, 2017
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या श्वास या चित्रपटानंतर दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. संदीप सावंत यांचा "श्वास"नंतर तब्बल बारा वर्षांनी  'नदी वाहते' हा नवा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.  आताच्या...
मे 12, 2017
पुणे - राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) भौतिकशास्त्र आणि गणित विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत एकूण दहा प्रश्‍नांचे पर्याय चुकीचे दिले गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 200 गुणांपैकी 11 गुणांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरची काठीण्य...
एप्रिल 08, 2017
औरंगाबाद - "दुसऱ्याच्या मरणावर उदरनिर्वाह असणाऱ्यांवर आधारित "दशक्रिया' या सिनेमातून एक वेगळा विषय मांडण्यात आला आहे. जात-पात, धर्म सर्वांना एकाच ठिकाणी घेऊन येणारा "पोट' हा विषय यातून हाताळण्यात आला. त्यामुळे कादंबरी लेखनाच्या कलाकृतीचे फळ म्हणजे हे पुरस्कार आहेत, अशी प्रतिक्रिया "दशक्रिया'...
एप्रिल 02, 2017
पुणे - 'कर्जमाफीचा विषय नाही, शेतमालाचे भाव पाडून लुटणाऱ्यांचा हिशेब द्या. शेती प्रश्‍नासंबंधीचे केंद्रापासून राज्यापर्यंतचे धोरण बदलणार नाही, तोपर्यंत सातबारा कोरा होणार नाही. त्यासाठीच "देवेंद्र ते नरेंद्र' अशी (नागपूर ते गुजरात) शेतकरी आसूड यात्रा 11 एप्रिलपासून काढणार असून, ही लढाई...
मार्च 11, 2017
पुणे - एरवी हौसेपोटी कविता करणं, कधी तरी आवडीनं कवितांची पुस्तकं वाचणं आणि खूपच आवड असली, तर कवितांच्या कार्यक्रमाला जाणं, असं आपल्यातले अनेक जण करत असतीलच. कित्येक जण त्याही पुढे जात कवितांचे ब्लॉग्सदेखील फॉलो करत असतील; पण शुक्रवारची संध्याकाळ मात्र यापेक्षा वेगळी होती. कारण, एका...
मार्च 11, 2017
पुणे - 'पारदर्शक कारभाराचा आग्रह धरणाऱ्या राज्य सरकारने रेडीरेकनरचे दर निश्‍चित करण्याच्या कार्यपद्धतीमध्येही पारदर्शकता दाखवावी,' असा आग्रह धरतानाच "मंदीची पार्श्‍वभूमी पाहता पुढील वर्षीच्या रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ करू नका,' अशी मागणी विविध वक्‍त्यांनी शुक्रवारी केली. अवधूत लॉ...
मार्च 04, 2017
पिंपरी - निगडी- दापोडी हा बीआरटीचा पायलट प्रोजेक्‍ट म्हणून महापालिकेने २००८ मध्ये हाती घेतला. आतापर्यंत जवळपास १४.७० कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च केले आहेत. आता मेट्रोच्या पिलरसाठी बीआरटीची ही जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव मेट्रोच्या सर्व्हेक्षणातून पुढे आला आहे. यामुळे महापालिकेचा हा पायलट...