एकूण 13 परिणाम
मार्च 04, 2019
नवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड यांच्यासोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नरसाळेने बाजी मारली. त्यामुळे संतोष गायकवाडला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. नवी मुंबईचा वैभव...
फेब्रुवारी 10, 2019
"कुणी मला पागल म्हणतं, कुणी सायको; तर कुणी वेडी प्रेमिका. मी अनेक वेळा अधिकाऱ्यांनाही भेटले. त्यांना माझी कैफियत सांगितली; पण संतोषला भेटू देण्यासंदर्भात त्यांनी कायदेशीर अडचणी दाखवल्या. आज ना उद्या तो बाहेर येईल, मला भेटेल, या आशेनं मी त्याची वाट पाहत आहे...'' नवी मुंबईतल्या खारघरच्या सेक्‍टर - 36...
नोव्हेंबर 27, 2018
कवठे - मुंबई वरील सहवीस अकराच्या हल्यात प्राणपणाने बाजी लावणारे कवठे ता.वाई येथील हुतात्मा अंबादास पवार यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त शिलालेख उभारून अभिवादन केले. याच दिवशी कवठे गावाच्या या शूरवीराने छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथील अतिरेकी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना देशासाठी आपले बलिदान दिले....
सप्टेंबर 16, 2018
इंदापूर  : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालायातील सात प्राध्यापकांनी वेगवेगळ्या सात विषयातील संशोधन स्वामित्व हक्क ( पेटंट ) ची नोंदणी मुंबई येथील विभागीय कार्यालयामध्ये करून संशोधन क्षेत्रात गरूड भरारी घेतली. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री...
सप्टेंबर 05, 2018
सामाजिक उपक्रम, उत्सवातून एकात्मतेचे कार्य  लीड..  राष्ट्रभक्ती, एकात्मता यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाचा अंकुर फुलविण्याचे काम जळगाव शहरातील युवाशक्ती फाउंडेशन करीत आहे. विविध सण- उत्सवाच्या माध्यमातूनही देशाची संस्कृती जोपासण्याचे कार्य गेल्या नऊ वर्षांपासून...
मार्च 12, 2018
वणी(नाशिक) - आध्यात्माच्या आवडीमुळे घरदार सोडून वणीमध्ये आलेल्या 40 वर्षीय तरुणाचा तब्बल 17 वर्षांनी आई व भावाची सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क झाला. उमेश रामप्रकाश महतो असे या तरुणाचे नाव आहे. गडावरील मनसेचे पदाधिकारी ईश्वर कदम, माजी उपसरपंच संदीप बेनके यांच्या पुढाकाराने हे शक्य...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
ऑक्टोबर 26, 2017
कोल्हापूर -  अभ्यासक्रमाचे नाव, भाग, सेमिस्टर, विषयांचे कोडनिहाय नाव, परीक्षांच्या वेळा यांची एकत्रित माहिती खंडाच्या स्वरूपात उपलब्ध झाली, तर त्या विद्यापीठाचे कौतुक कोण करणार नाही? त्यामुळे महाराष्ट्रात असे एखादे विद्यापीठ आहे का, अशी विचारणा होणे साहजिक आहे. इतके चांगले पाऊल कोणत्या विद्यापीठाने...
जुलै 09, 2017
मुंबई : भिंतीवर टांगलेल्या महापुरुषांच्या तसबिरी, डी. एन. नगर पोलीस चौकी असा लागलेला बोर्ड, वाँटेड गुन्हेगारांचे फोटो आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची लगबग हे कोणत्या पोलीस चौकीचे वर्णन नसून मुंबई येथे पार पडलेल्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाच्या संगीताच्या लोकार्पण हृद्य सोहळ्याचे वर्णन आहे. हृद्य...
एप्रिल 25, 2017
मुंबई - मांसाहारी म्हणून घर नाकारणाऱ्या विकसकांच्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करणे शक्‍य नाही. त्याऐवजी अशा कुटुंबांनी पोलिसांत तक्रार करावी, असा सल्ला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. त्याचबरोबर घरे नाकारणाऱ्या विकसकांवर कारवाई करण्याची विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करण्यासही महापालिकेने...
मार्च 04, 2017
पिंपरी - निगडी- दापोडी हा बीआरटीचा पायलट प्रोजेक्‍ट म्हणून महापालिकेने २००८ मध्ये हाती घेतला. आतापर्यंत जवळपास १४.७० कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च केले आहेत. आता मेट्रोच्या पिलरसाठी बीआरटीची ही जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव मेट्रोच्या सर्व्हेक्षणातून पुढे आला आहे. यामुळे महापालिकेचा हा पायलट...
फेब्रुवारी 04, 2017
नाशिक : महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारीचा वाद आज महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना धक्काबुक्की, मारहाणीपर्यंत पोचला. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिल्याच्या कारणावरून प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बंद खोलीत 'दंगल' झाली. माजी महापौर विनायक पांडे यांना...
जानेवारी 15, 2017
मुंबईतील वीजपुरवठ्याचे असमान दर, वीजपुरवठा कंपन्यांमध्ये दर स्पर्धेचा अभाव, सरकारची पर्यायाने वीज नियामक आयोगाची याबाबतीतील उदासीनता, ग्राहकांना वारंवार बसणारे दरवाढीचे चटके, वीजवहनातील अडथळे अशा वीज दुखण्यांनी मुंबई महानगर त्रस्त आहे. त्याला त्यातून बाहेर काढायचे असेल तर कोणकोणत्या बाबतीत शॉक...