एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
मी साधारणत: नववीला असेन; माझ्या पाटनूर या गावामध्ये तेव्हाचे सरपंच साहेबराव देशमुख यांनी शंकरराव चव्हाण यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मी आणि माझ्या सात-आठ सहकाऱ्यांनी त्या कार्यक्रमासाठी जीवाचे रान केले होते. साहेबराव देशमुखांची एक स्टाईल होती, "ही पोरं फार जबरदस्त काम करतात' असं म्हणून...
जुलै 23, 2019
नागपूर  ः शहरातील पाणीपुरवठ्याबाबत विरोधकांनी केलेल्या चर्चेच्या मागणीला महापौरांनी बगल दिला. त्यामुळे विरोधी पक्षासह बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांनीही महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर दिल्याने...
जुलै 10, 2019
ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीत म्हणजेच भावार्थदिपेकेच्या 18 व्या अध्यायात हे विचार फार ठामपणे मांडले आहेत. चंद्र तेथे चंद्रिका। शंभु तेथे अंबिका संत तेथे विवेका। असणे की (ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 ओवी 1632 ) अशी ती सुंदर ओवी आहे. चंद्र आणि चांदणे, शंभु आणि अंबिका हे एकमेकांपासून विलग असु शकत नाहीत. तसेच...
मे 21, 2019
नागपूर : भारतात 50 वर्षांत घडले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत करून दाखविले. वंचित, गरिबांना केंद्रबिंदू माणून नवीन योजना आणि देशाला दिशाही त्यांनी दिली. त्यांच्याशी संबंधित अस्पर्शित बाकी या चित्रपटातून समाजासमोर येतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले....
फेब्रुवारी 16, 2019
पाली - तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध उपाययोजना करते. मात्र दुर्गम आणि दऱ्याखोऱ्यातील मुले अजूनही या सेवा सुविधांपासून कोसो दूर आहेत. आजही सुधागड तालुक्यातील कोंडी धनगर वाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट खडतर आहे. येथील विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक च्या पुढील शिक्षणासाठी...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 08, 2018
गोंडपिपरी : सकमुरसह सात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या ढिसाळ कारभारामुळे महिनाभरापासून पाणी पुरवठा थांबला. पाणीवाटपात राजकारण आले अन तीन गावांचा पुरवठा सूरू झाला. मात्र चार गावात अद्यापही पाणी मिळत नसल्याने महिलांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठेच हाल होत आहेत. पाण्यासाठी अनेक दिवस शाळेला दांडी...
जुलै 29, 2018
श्रीमती बर्नेट म्हणाल्या : ‘‘अरे! तुम्ही त्यांना लहान मुलांच्या भेटवस्तू कुठं मिळतात म्हणून विचारलंत? सकाळी मला विचारायचं ना...’’ मी गप्प राहिलो. यावर श्रीमती बर्नेट म्हणाल्या ः ‘‘त्या आहेत किम कॅम्पबेल. कॅनडाच्या सध्याच्या पंतप्रधान. अनेक दशकांतल्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत त्या...
जुलै 15, 2018
जेव्हा आपण "हा' क्षण विसरून "त्या' क्षणाच्या मागं धावतो तेव्हा काही बाबी अनपेक्षितरीत्या घडत असतात. हे असं राजकारणात, उद्योगधंद्यात, कलाक्षेत्रात जसं घडतं, तसंच ते आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही घडतं. माझं घर समुद्रकिनारी आहे. मी या क्षणी खिडकीतून समुद्राचं निरीक्षण करत आहे. पावसाळी वातावरण असल्यानं...
जुलै 13, 2018
तळेगाव ढमढेरे (पुणे): चांगले काम व एकनिष्ठता याची दखल राजकारणात वरिष्ठ घेतात, याची प्रचिती तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दोन सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाच्या पावतीतून मिळाली आहे. शिरूर बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक संभाजी ढमढेरे (संताजी) व तालुका दक्षता समितीचे सदस्य संदीप...
मे 08, 2018
नांदेड - घराशेजारी शौचालय का बांधता म्हणून चक्क दोघांवर बारा जणांनी प्राणघातक हल्ला चढविला. यात एका महिलेसह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना किनवट तालुक्यातील कोल्हारी येथे सोमवारी (ता. 7) घडली.  किनवट तालुक्यात राहणाऱ्या मंगलबाई गणपतराव डंके (वय 65) या आपल्या घरी शौचालयाचे काम करीत होत्या. याचा...
एप्रिल 21, 2018
गेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून त्यातील शक्ती कपूर यांच्या तृतीय पंथीय भूमिकेला सर्वांनी वाखाणले होते. अजित वर्मा आता अजून एका सामाजिक विषयावर आधारित घणाघाती तरीही मनोरंजक चित्रपट घेऊन...
फेब्रुवारी 26, 2018
सावंतवाडी - `नारायण राणे मंत्री कधी होणार या विषयावरून मी विरुद्ध सगळे असे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे; परंतु राणे आज आणि उद्याही रुबाबातच जगणार. त्यामुळे आमची चिंता कोणी करू नये,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे महोत्सवाच्या समारोपात केले. ‘कलाकारांची झाडाझडती घेण्याचा...
सप्टेंबर 26, 2017
पुणे :  बऱ्याच वर्षांनी संदीप सावंत दिग्दर्शित नदी वाहते हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जवळपास 10 वर्षांपेक्षा अधिक काळ हा दिग्दर्शक या विषयावर काम करतो आहे. अत्यंत प्रयत्नपूर्वक बनवलेल्या या चित्रपटाचे स्वागत तमाम मराठी जनांनी करायला हवं. नदी वाहते हा चित्रपट आपलं रंजन करतो. मजा आणतो...
एप्रिल 09, 2017
भारत देश महान व्हावा, असं जर आपल्याला  वाटत असेल, तर ‘नेता-नागरिक समान’ होणं अत्यावश्‍यक असून, आपल्या जीवनात राजकारणाच्या अतिरेकाचं जे आक्रमण झालेलं आहे, ते थांबवण्याची गरज आहे. आपल्या देशात राजकीय नेत्यांशिवाय उद्योजक, तंत्रज्ञ, कलाकार, इतिहासकार, अभ्यासक व आपण सर्व नागरिक हेही समाजाचे महत्त्वाचे...
मार्च 12, 2017
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं महिलाविरुद्ध कायदे करण्याचा सपाटा लावला, तर जागतिक महिला-राजकारणात भारत काय भूमिका घेणार? संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेत भारत अमेरिकेवर प्रखर टीका करणार काय? पुन्हा निदर्शनं करण्याची वेळ अमेरिकेतल्या महिलांवर आली, तर आपल्या देशातल्या महिला त्यांच्याविषयी ‘सोशल...
फेब्रुवारी 26, 2017
दोन संघटनांमध्ये हाणामारी; बारा जणांवर कारवाई पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल (ता. २४) रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ (एसएफआय) यांच्यात झालेल्या मारहाणी प्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज न्यायालयाने जामिनावर सुटका केली. अशांतता...
फेब्रुवारी 26, 2017
जर आपल्याला आलिया भोगासी सादर व्हायचं असेल तर शिक्षणपद्धती, औद्योगिक व कृषी उत्पादन, संगणकक्षेत्र, पाणी व हवामान या क्षेत्रांना प्राधान्य देऊन त्यातलं मूलभूत संशोधन हे सध्या आहे त्यापेक्षा सुमारे हजार ते लाखपट वाढवावं लागेल. अन्यथा आपण केवळ बेरोजगारांच्या फौजा निर्माण करू व त्यांना केवळ सिनेमातली...