एकूण 37 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...
सप्टेंबर 30, 2019
राज्यात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपचे कॅबिनेट मंत्री रिंगणात असल्याने "हायप्रोफाइल' ठरणार आहे. विकासकामांच्या बळावर अधिकाधिक मताधिक्‍याने विजयाचा चंग पर्यटन, अन्न आणि औषध प्रशासन, राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी बांधला असून, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष...
सप्टेंबर 09, 2019
नाशिक ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपर्क साधून आसामच्या हद्दीतील वीस किलोमीटरचा महामार्गाचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले. त्रिपुराला देशाशी जोडणारा हा एकमेव मार्ग वेळेत पूर्ण झाला. हे काम करणारे आणि पंतप्रधानांनी संपर्क साधलेले तत्कालिन उत्तर त्रिपुराचे जिल्हाधिकारी आणि आताचे...
जून 24, 2019
अमरावती : एकल महिलांच्या प्रश्‍नांवर सरकारचे कुठलेच स्पष्ट धोरण नाही. देशातील निरनिराळे राज्य यामध्ये काहीच करू शकत नाही. एकल विधवा महिलांसाठी देशात एकनीती असायला पाहिजे. केंद्र सरकारने तसे धोरण तयार करावे, असा सूर तज्ज्ञांनी रविवारी काढला. संयुक्त राष्ट्रसंघाने 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिवस...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे : नदीपात्रातील रस्त्यातील अडथळे एक महिन्यामध्ये दूर करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आदेश आमदार विजय काळे यांनी नदीपात्रातील रस्त्याच्या विषयावर गुरुवारी महापालिकेत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त...
जानेवारी 20, 2019
नागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एनएसएससीडीसीएल) स्वतःचे आर्थिक स्रोत निर्माण करावे, असा सल्ला देत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव...
डिसेंबर 23, 2018
लातूर : मऱाठी चित्रपटांची संख्या वाढली म्हणजे, मराठी चित्रपट पुढे चालला असे म्हणता येणार नाही. मराठी चित्रपटात प्रयोग होण्याची गरज आहे. हे प्रयोग झाले नाही तर पंधरा वर्षापूर्वीचीच स्थिती मराठी चित्रपटांना येईल, असे मत चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांनी रविवारी (ता. २३) येथे पत्रकार...
नोव्हेंबर 22, 2018
नाशिक - देशाचे रक्षण करतांना प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या कुटुंबाना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात आहे. देशातील नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात, प्रसंगी त्यांना विरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ते टोरांटो...
जुलै 29, 2018
श्रीमती बर्नेट म्हणाल्या : ‘‘अरे! तुम्ही त्यांना लहान मुलांच्या भेटवस्तू कुठं मिळतात म्हणून विचारलंत? सकाळी मला विचारायचं ना...’’ मी गप्प राहिलो. यावर श्रीमती बर्नेट म्हणाल्या ः ‘‘त्या आहेत किम कॅम्पबेल. कॅनडाच्या सध्याच्या पंतप्रधान. अनेक दशकांतल्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत त्या...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जून 02, 2018
भुसावळ ः वाढत्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले आहे. "नो डोनेशन बट क्वालिटी एज्युकेशन' ही संकल्पना पटवून देण्याचा प्रयत्न तंत्रस्नेही शिक्षक करीत आहेत.  गेल्या काही वर्षांपासून शहरी इंग्रजी...
मे 20, 2018
आरोग्यक्षेत्रात व शिक्षणक्षेत्रात आपल्या देशापुढं महासंकट उभं आहे व जर भारतातली बालकं व युवक हे उच्च दर्जाच्या शिक्षणव्यवस्थेपासून व आरोग्यव्यवस्थेपासून वंचित राहिले तर उद्याच्या भारताचा पाया कमकुवत होईल व भविष्याकाळात महासंकटाची तीव्रता वाढेल. मात्र, या महासंकटाला आपण कसे सामोरे जात आहोत? "भारतीय...
मे 03, 2018
मुंबई : पुस्तकांचे गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील भिलार गावामध्ये या प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त (4 मे) विविध कार्यक्रम होणार आहेत. याठिकाणी खुल्या प्रेक्षागृहाचे (ऍम्फी थिएटर) उद्‌घाटन, शब्द चांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम, नव्या पाच दालनांचे (पुस्तक घरांचे)...
एप्रिल 20, 2018
सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे,...
फेब्रुवारी 26, 2018
सावंतवाडी - `नारायण राणे मंत्री कधी होणार या विषयावरून मी विरुद्ध सगळे असे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे; परंतु राणे आज आणि उद्याही रुबाबातच जगणार. त्यामुळे आमची चिंता कोणी करू नये,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे महोत्सवाच्या समारोपात केले. ‘कलाकारांची झाडाझडती घेण्याचा...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी...
जानेवारी 22, 2018
पिंपरी - दुचाकी वाहने आणि मोठमोठे रस्ते ही पिंपरी-चिंचवड शहराची ओळख झाली आहे. त्यातच वाढत्या तंत्रज्ञानामुळे, तसेच बाजारात येणाऱ्या नव्या आलिशान वाहनांमुळे प्रवास सुखाचा होत असला, तरी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. विशेष म्हणजे अपघातामध्ये...
जानेवारी 04, 2018
नागपूर - भारतीय जनता युवा मोर्चा महानगर, क्रिडाई यांच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता. पाच) नागपूर माय सिटी, माय वॉल या उपक्रमाअंतर्गत स्ट्रीट वॉल पेंटिंग स्पर्धा होत आहे. यात ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असून, सकाळी आठ ते दुपारी तीन यावेळेत आर्टिस्ट आणि विद्यार्थी भिंतीवर रंग उधळणार आहेत. पाच जानेवारीला...
डिसेंबर 30, 2017
राळेगणसिद्धी (नगर) : प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ कै. नितू मांडके यांच्या समवेत सुमारे तीन हजारावर हृदय शस्त्रक्रीया करणारे डॉ. योगेश गुर्जर व त्यांच्या पत्नी डॉ. मानिनी गुर्जर यांनी सहकुटुंब जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांनी प्रदुषण नियंत्रण, हृदय रोग व त्या संबधी...