एकूण 51 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
सप्टेंबर 23, 2019
नेरळ (बातमीदार) : नवी मुंबई येथून सहा गिर्यारोहकांची टीम शनिवारी (ता. २१) पेब किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी आली होती; परंतु त्यातील एकाच पाय घसरून तो ५०० फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिस व माथेरान येथील ‘सह्याद्री रेस्क्‍यू टीम’ने पाच तासांचे अथक प्रयत्न करत व्यक्तीचे प्राण वाचवले. पेब...
सप्टेंबर 10, 2019
ठाणे : नदी-नाल्यांमध्ये सर्वाधिक साचणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याने प्लास्टिकबंदीची आरोळी राज्यस्तरावरून ठोकण्यात आली होती; पण ही प्लास्टिकबंदीची घोषणा केवळ आरंभशूर ठरून, ठाण्यातही या बंदीचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे २०...
ऑगस्ट 27, 2019
पुणे ः येथील रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल स्कूलमध्ये पुणे रनिंग स्पोर्टस फाउंडेशनतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय होता.  जास्तीत जास्त नागरिकांमध्ये व्यायामाविषयी जागृती निर्माण होऊन धावपळीच्या जीवनात व्यायाम हा एक दैनंदिनी बनविणे या...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : उपराजधानीत खेळांडूना सराव करण्यासाठी केवळ बोटावर मोजण्याइतकी मैदाने आहेत. जी काही मैदाने शिल्लक आहेत; त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे किंवा त्यावर जत्रा, प्रदर्शन, मेळावे, सर्कशीचे खेळ चालतात. आता रेशीमबाग मैदानावरही आनंद मेळावा येऊ घातला आहे. प्रशासनाने पैशाच्या हव्यासापोटी मेळाव्याला...
ऑगस्ट 21, 2019
नाशिक ः राज्य सरकारी आणि निमसरकारी सेवेतील निवृत्तांनी सामाजिक बांधिलकीतून "सकाळ रिलीफ फंड'मध्ये दहा हजार रुपयांचा धनादेश आज जमा केला. नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक संघटनेचे अध्यक्ष माधवराव भणगे यांच्या स्मरणार्थ पूरग्रस्तांसाठी ही मदत देण्यात आली.  संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र थेटे, कार्याध्यक्ष...
जुलै 13, 2019
औरंगाबाद - इयत्ता सातवीच्या पुस्तकात महाराणा प्रतापसिंह यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकात बदल करून महाराणा प्रतापसिंह यांच्याविषयी आदरयुक्त भाषेत लिखाण करून पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करावीत, अशी मागणी जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
फेब्रुवारी 10, 2019
"कुणी मला पागल म्हणतं, कुणी सायको; तर कुणी वेडी प्रेमिका. मी अनेक वेळा अधिकाऱ्यांनाही भेटले. त्यांना माझी कैफियत सांगितली; पण संतोषला भेटू देण्यासंदर्भात त्यांनी कायदेशीर अडचणी दाखवल्या. आज ना उद्या तो बाहेर येईल, मला भेटेल, या आशेनं मी त्याची वाट पाहत आहे...'' नवी मुंबईतल्या खारघरच्या सेक्‍टर - 36...
जानेवारी 28, 2019
 औरंगाबाद -  ""सतत सूचना देत राहिल्याने मूल तुमचे ऐकणे बंद करते. न ओरडता, एकदा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर मुले आई-वडिलांचे ऐकतात. मुलांवर ओरडण्यापेक्षा सांगण्याची पद्धत बदला,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना दिला.  "सकाळ माध्यम समूह' आणि "महिला मंडळ, औरंगाबाद'...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 03, 2018
वाघोली : वाघोलीतील वाहतूक कोंडीतून सध्या चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र कोंडी होऊच नये यासाठी युवक पुढे येऊ लागले आहेत. त्यासाठी व्हाट्सउप ग्रुप तयार करण्यात आला आहे. काही शालेय संस्थेचे मुलेही ही या कामी मदत करीत आहेत. चौकात उभे राहून पोलिस व वॉर्डन बरोबर ते वाहतुकीचे नियंत्रण करीत आहे. दुसरीकडे...
ऑगस्ट 26, 2018
बारामती शहर : दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत मनात अनेक शंका होत्या, मात्र आज 'सकाळ'च्या वतीने आयोजित कार्यक्रमातील अत्यंत उपयुक्त मार्गदर्शनानंतर आम्ही अत्यंत सहजतेने परिक्षेला सामोरे जाऊ....अशी बोलकी प्रतिक्रीया आज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने दहावीच्या परिक्षेत...
ऑगस्ट 08, 2018
पिंपरी (पुणे) - सकल मराठा मोर्चाच्यावतीने बुधवारी सकाळी खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढाळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, ऍड. गौतम चाबुकस्वार आणि महेश लांडगे यांच्या निवास घंटानाद आंदोलन केले. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमदारांना निवेदन दिले.  यावेळी मारुती भापकर, जीवन बोऱ्हाडे...
जुलै 29, 2018
श्रीमती बर्नेट म्हणाल्या : ‘‘अरे! तुम्ही त्यांना लहान मुलांच्या भेटवस्तू कुठं मिळतात म्हणून विचारलंत? सकाळी मला विचारायचं ना...’’ मी गप्प राहिलो. यावर श्रीमती बर्नेट म्हणाल्या ः ‘‘त्या आहेत किम कॅम्पबेल. कॅनडाच्या सध्याच्या पंतप्रधान. अनेक दशकांतल्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत त्या...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जुलै 13, 2018
तळेगाव ढमढेरे (पुणे): चांगले काम व एकनिष्ठता याची दखल राजकारणात वरिष्ठ घेतात, याची प्रचिती तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दोन सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाच्या पावतीतून मिळाली आहे. शिरूर बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक संभाजी ढमढेरे (संताजी) व तालुका दक्षता समितीचे सदस्य संदीप...
जुलै 05, 2018
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शाळांमध्ये ‘सकाळ’ ने सुरु केलेल्या ‘फुट टू स्मार्ट’ उपक्रमाला उत्सफुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. सकाळ माध्यम समुहाने विद्यार्थ्यांसाठी फुल टू स्मार्ट उपक्रम सुरु केला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगर, कळंब व जंक्शनमधील ...
जुलै 03, 2018
खडकवासला : सिंहगडावर व्यावसायिक संघटनेच्यावतीने सिंहगड स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये गडावरील प्लॅस्टिक पिशव्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.  वाहन तळापासून ते नरवीर तानाजी मालुसरे स्मारकापर्यंत ते संपूर्ण गडावरील कचरा व प्लॅस्टिक असा सगळा कचरा गोळा करून त्याची योग्यती विल्हेवाट लावण्यात आली...
जून 26, 2018
मुंबई : घोषीत केलेली वेतनवाढ मिळावी म्हणून कामगार संघटनेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर धाव घेतला आहे. वेतन वाढीचा तिढा सोडवण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी लक्ष घालण्याची मागणी मान्यता प्राप्त संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी केली आहे. एसटी कामगारांच्या वेतनप्रश्नी आज...