एकूण 32 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
नगर : शेतकरी, सर्वसामान्य घटकांविषयी अनास्था असलेले लोक सत्तेत बसले आहेत. राज्यात एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे महापुरासारखी संकटे असताना सत्ताधारी मात्र सत्ता द्या, असं म्हणत गावभर हिंडत होते, हे राज्यासाठी खूप दुर्दैवी आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद पडत आहेत. कुणाच्याच हाताला काम राहिलेले...
ऑगस्ट 21, 2019
नाशिक ः राज्य सरकारी आणि निमसरकारी सेवेतील निवृत्तांनी सामाजिक बांधिलकीतून "सकाळ रिलीफ फंड'मध्ये दहा हजार रुपयांचा धनादेश आज जमा केला. नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक संघटनेचे अध्यक्ष माधवराव भणगे यांच्या स्मरणार्थ पूरग्रस्तांसाठी ही मदत देण्यात आली.  संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र थेटे, कार्याध्यक्ष...
जून 28, 2019
नागपूर : अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक यांनी देशात मॉब लिचिंग सुरू असून जय श्रीराम अशा घोषणा देत स्वकीय स्वकीयांवर हल्ले करीत असल्याचे सांगितले. यावर भाजप सदस्यांनी सभागृहात जय श्रीराम अशा घोषणा दिल्या, यावर गुडधे यांनी सदस्यांची लाज काढली. गुडधे यांच्या भाषणाचा खरपूस...
जून 24, 2019
अमरावती : एकल महिलांच्या प्रश्‍नांवर सरकारचे कुठलेच स्पष्ट धोरण नाही. देशातील निरनिराळे राज्य यामध्ये काहीच करू शकत नाही. एकल विधवा महिलांसाठी देशात एकनीती असायला पाहिजे. केंद्र सरकारने तसे धोरण तयार करावे, असा सूर तज्ज्ञांनी रविवारी काढला. संयुक्त राष्ट्रसंघाने 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिवस...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा  : मुल्हेर (ता.बागलाण) येथील भूमिपुत्र डॉ. जयेश मनोहर सोनवणे यांनी 'उर्जा व पर्यावरण संशोधन' श्रेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी.) तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 'एक्सेलंस इन पिएडी रिसर्च' हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ते टोरांटो...
ऑगस्ट 24, 2018
पणजी - म्हादई नदीवरील जलसिंचन प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी चरावणे येथील धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्या प्रकल्पाचा फेरआराखडा राज्य वन्यप्राणी मंडळासमोर सादर केला जाणार आहे. त्याशिवाय १९९९ मध्ये सुचविण्यात आलेल्या ६१ प्रकल्पांपैकी किती प्रकल्प राबवणे शक्य होईल याचा...
जुलै 29, 2018
श्रीमती बर्नेट म्हणाल्या : ‘‘अरे! तुम्ही त्यांना लहान मुलांच्या भेटवस्तू कुठं मिळतात म्हणून विचारलंत? सकाळी मला विचारायचं ना...’’ मी गप्प राहिलो. यावर श्रीमती बर्नेट म्हणाल्या ः ‘‘त्या आहेत किम कॅम्पबेल. कॅनडाच्या सध्याच्या पंतप्रधान. अनेक दशकांतल्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत त्या...
जून 02, 2018
भुसावळ ः वाढत्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले आहे. "नो डोनेशन बट क्वालिटी एज्युकेशन' ही संकल्पना पटवून देण्याचा प्रयत्न तंत्रस्नेही शिक्षक करीत आहेत.  गेल्या काही वर्षांपासून शहरी इंग्रजी...
मे 20, 2018
आरोग्यक्षेत्रात व शिक्षणक्षेत्रात आपल्या देशापुढं महासंकट उभं आहे व जर भारतातली बालकं व युवक हे उच्च दर्जाच्या शिक्षणव्यवस्थेपासून व आरोग्यव्यवस्थेपासून वंचित राहिले तर उद्याच्या भारताचा पाया कमकुवत होईल व भविष्याकाळात महासंकटाची तीव्रता वाढेल. मात्र, या महासंकटाला आपण कसे सामोरे जात आहोत? "भारतीय...
एप्रिल 21, 2018
गेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून त्यातील शक्ती कपूर यांच्या तृतीय पंथीय भूमिकेला सर्वांनी वाखाणले होते. अजित वर्मा आता अजून एका सामाजिक विषयावर आधारित घणाघाती तरीही मनोरंजक चित्रपट घेऊन...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
फेब्रुवारी 22, 2018
जुनी सांगवी (पुणे) : मराठी तरुण विद्यार्थ्यानी स्वतःचा व्यवसाय करायचे स्वप्न ठेऊन पुढील वाटचाल करावी. सरकारी नोकरी मिळेलच याची आताच्या युगात शाश्वती नाही. म्हणून दहावी व पुढील वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने स्वतःच्या आवडीनुसार विषयाची निवड करावी असे जुनी सांगवी येथील कै.सौ....
जानेवारी 16, 2018
पुणे - 'कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर राज्यभरात पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; परंतु त्यानंतर ऐक्‍याची चर्चा ही व्यर्थ आहे. मुळात "रिपब्लिकन ऐक्‍य' हा संपलेला विषय आहे. सध्या काही रिपब्लिकन नेत्यांचे फक्त धड असून, त्यांचे डोके भलत्याच लोकांचे आहे. जनाधार संपल्यामुळे रामदास आठवले ऐक्...
ऑक्टोबर 05, 2017
पुणे - 'कृषी क्षेत्रातील क्रयशक्ती वाढल्यास अन्य क्षेत्रावर त्याचा चांगला परिणाम होऊन अर्थव्यवस्था सक्षम होईल. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय "मेक इन इंडिया' अभियान यशस्वी होणार नाही,'' असा सूर महाराष्ट्र गांधी भवन येथे आयोजिलेल्या कार्यशाळेत उमटला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे...
ऑगस्ट 20, 2017
स्थनगप्रस्तावावर प्रथमच मतदान - सत्ताधाऱ्यांवर संवेदनाहीनतेचा विरोधकांचा आरोप  नागपूर - शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक वस्त्यांत पाणी शिरले, यावर प्रशासनाकडून होणाऱ्या उपाययोजनांवर चर्चेसाठी विरोधी पक्षाच्या सदस्याने दिलेला स्थगनप्रस्ताव महापौरांनी पुन्हा एकदा फेटाळला. त्यामुळे संतप्त...
जून 03, 2017
मागण्या मान्य न झाल्यास सोमवारी "महाराष्ट्र बंद'; कोअर कमिटीचा निर्णय पुणतांबे - शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी किसान क्रांतीचे सदस्य आज मुंबईला रवाना झाले. चर्चा यशस्वी न झाल्यास सोमवारी (ता. पाच) "महाराष्ट्र बंद' ठेवण्याचा निर्णय त्यापूर्वी कोअर कमिटीच्या...
मे 13, 2017
काँग्रेसतर्फे पुतळ्याचे दहन, राष्ट्रवादी महिलातर्फे आंदोलन, शिवसेनेतर्फे मुंडण  सांगली - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना ‘साले’ असे अनुद्‌गार काढून त्यांचा अवमान केला आहे. सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय  केला असून शेतकऱ्यालाच सरकारचे प्रतिनिधी शिवी देत आहेत. ही कसली लोकशाही आहे?...
एप्रिल 25, 2017
मुंबई - मांसाहारी म्हणून घर नाकारणाऱ्या विकसकांच्या इमारतींचा पाणीपुरवठा बंद करणे शक्‍य नाही. त्याऐवजी अशा कुटुंबांनी पोलिसांत तक्रार करावी, असा सल्ला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. त्याचबरोबर घरे नाकारणाऱ्या विकसकांवर कारवाई करण्याची विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करण्यासही महापालिकेने...