एकूण 13 परिणाम
जून 24, 2019
अमरावती : एकल महिलांच्या प्रश्‍नांवर सरकारचे कुठलेच स्पष्ट धोरण नाही. देशातील निरनिराळे राज्य यामध्ये काहीच करू शकत नाही. एकल विधवा महिलांसाठी देशात एकनीती असायला पाहिजे. केंद्र सरकारने तसे धोरण तयार करावे, असा सूर तज्ज्ञांनी रविवारी काढला. संयुक्त राष्ट्रसंघाने 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिवस...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
डिसेंबर 07, 2018
मंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं वापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण प्रश्न सोडविण्यापेक्षा टोलविण्यात पारंगत झालो असल्याची खंत साहित्यिक वक्ते अभय भंडारी यांनी  व्यक्त केले. रतनचंद शहा स्मृती व्याख्यानमालेत भारतीय शेती...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
जून 02, 2018
भुसावळ ः वाढत्या इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या गुणवत्तेचे सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले आहे. "नो डोनेशन बट क्वालिटी एज्युकेशन' ही संकल्पना पटवून देण्याचा प्रयत्न तंत्रस्नेही शिक्षक करीत आहेत.  गेल्या काही वर्षांपासून शहरी इंग्रजी...
मे 03, 2018
मुंबई : पुस्तकांचे गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील भिलार गावामध्ये या प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त (4 मे) विविध कार्यक्रम होणार आहेत. याठिकाणी खुल्या प्रेक्षागृहाचे (ऍम्फी थिएटर) उद्‌घाटन, शब्द चांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम, नव्या पाच दालनांचे (पुस्तक घरांचे)...
एप्रिल 11, 2018
नवी सांगवी - येथील सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतिने चाकण येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेमध्ये पुस्तके भेट देण्यात आली. कै चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ मंडळाच्या वतीने दोन कपाटे व दीडशेहून अधिक पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी संदीप गुगळे, मुकुंद तापडिया, विवेक झंवर...
मार्च 26, 2018
येवला- प्राथमिक शिक्षक म्हटलं की चौफेर अभ्यास असलेले व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. ज्ञानार्जन करतांना अनेक पैलूंचा अभ्यास करून इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असा पुस्तक लेखनाचा सुंदर प्रयत्न येथील उपक्रमशील शिक्षक नानासाहेब कुऱ्हाडे यांनी केला आहे. शिक्षण, बालपण, शाळाप्रवेश, शिक्षणातील विविध...
एप्रिल 09, 2017
भारत देश महान व्हावा, असं जर आपल्याला  वाटत असेल, तर ‘नेता-नागरिक समान’ होणं अत्यावश्‍यक असून, आपल्या जीवनात राजकारणाच्या अतिरेकाचं जे आक्रमण झालेलं आहे, ते थांबवण्याची गरज आहे. आपल्या देशात राजकीय नेत्यांशिवाय उद्योजक, तंत्रज्ञ, कलाकार, इतिहासकार, अभ्यासक व आपण सर्व नागरिक हेही समाजाचे महत्त्वाचे...
एप्रिल 08, 2017
औरंगाबाद - "दुसऱ्याच्या मरणावर उदरनिर्वाह असणाऱ्यांवर आधारित "दशक्रिया' या सिनेमातून एक वेगळा विषय मांडण्यात आला आहे. जात-पात, धर्म सर्वांना एकाच ठिकाणी घेऊन येणारा "पोट' हा विषय यातून हाताळण्यात आला. त्यामुळे कादंबरी लेखनाच्या कलाकृतीचे फळ म्हणजे हे पुरस्कार आहेत, अशी प्रतिक्रिया "दशक्रिया'...
मार्च 05, 2017
कोल्हापूर - आंबेडकरी विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येमुळे चळवळीची मोठी हानी झाली असून, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी त्यांच्या नावाने कोल्हापुरात व्याख्यानमाला सुरू व्हावी, त्यांचे स्मारक व्हावे, अशा अपेक्षा आज शोकसभेत व्यक्त झाल्या. डॉ. कृष्णा किरवले यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी...
मार्च 03, 2017
सातारा - विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम तीव्र केली आहे. आज पोवई नाका ते मुख्य बस स्थानक रस्त्यावरील विक्रेत्यांना हटविण्यात आले. शहरातील पदपथांवरील अतिक्रमणे हा गंभीर विषय बनला होता. विक्रेत्यांनीच पदपथ व्यापल्यामुळे...
डिसेंबर 21, 2016
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपरिक ढाच्यात बदल करून साहित्य महामंडळाने यंदा ‘टॉक शो’, ‘कवी, कविता, काव्यानुभव’, ‘शोध युवा प्रतिभेचा’, ‘नवोदित लेखक मेळावा’, ‘बाल-कुमार मेळावा’, ‘विचार जागर’, ‘प्रतिभायन’, ‘नवे लेखक, नवे लेखन’, ‘बोलीतील कथा’ असे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्याचा...