एकूण 14 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
पुणे : नदीपात्रातील रस्त्यातील अडथळे एक महिन्यामध्ये दूर करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आदेश आमदार विजय काळे यांनी नदीपात्रातील रस्त्याच्या विषयावर गुरुवारी महापालिकेत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त...
ऑक्टोबर 07, 2018
ठाणे : पुण्यातील लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांना जीव गमवावा लागल्यानंतर राज्यातील इतर महापालिकाही लोखंडी होर्डिंगबाबत सावध झालेल्या आहेत. ठाणे महापालिकेनेही याबाबत पुढाकार घेतला असून, शहरातील सर्व अधिकृत होर्डिंगधारकांना त्यांच्या होर्डिंगचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे....
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विविध परीक्षांसाठी बसलेल्या सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी असल्याची माहिती पुढे आली आहे. दहा वेळा चकरा मारूनही निकालातील त्रुटी दूर होत नसल्याने विद्यार्थ्यांचा पारा मात्र वाढत आहे. प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखविण्याचा सोपस्कार पूर्ण केला...
ऑगस्ट 25, 2018
जुन्नर - येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालय व परिसरात विद्यार्थिनीची छेड-छाड तसेच आक्षेपार्ह वर्तनाचे प्रकार घडणार नाहीत, अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी पोलिस प्रशासनास दिली. याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाकडून समुपदेशन करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून होणाऱ्या कडक कारवाईची माहितीची...
ऑगस्ट 23, 2018
पाथर्डी : वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर पालिकेने टाकलेले बागेचे आरक्षण तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी आज नागरिकांनी आंदोलन केले. या विषयावर सुनावणी घेण्यासाठी आलेल्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी पालिका कार्यालय दणाणून सोडले. पालिका हद्दीत सिटी सर्व्हे...
मे 14, 2018
राज्य परिवहन कर्मचारी कृती समितीच्या बैठकीत संपाची चर्चा तात्या लांडगे सोलापूर: राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांनुसार राज्य सरकारने सकारात्मक तोडगा न काढल्यास राज्यातील सर्व कर्मचारी संघटनांच्यावतीने संप पुकारला जाईल आणि जोवर मागण्या मान्य होत नाहीत, तोवर तो सुरूच ठेवण्यात येईल, असा निर्णय...
एप्रिल 21, 2018
गेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून त्यातील शक्ती कपूर यांच्या तृतीय पंथीय भूमिकेला सर्वांनी वाखाणले होते. अजित वर्मा आता अजून एका सामाजिक विषयावर आधारित घणाघाती तरीही मनोरंजक चित्रपट घेऊन...
मार्च 27, 2018
मोखाडा : मोखाडा तालुक्यातील झालेल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीनीची खरेदी विक्री, व नसलेल्या जमीनी दाखवून झालेल्या खरेद्या याशिवाय वाघ प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी तसेच गभालपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी या मागण्यासाठी...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी...
ऑगस्ट 20, 2017
स्थनगप्रस्तावावर प्रथमच मतदान - सत्ताधाऱ्यांवर संवेदनाहीनतेचा विरोधकांचा आरोप  नागपूर - शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक वस्त्यांत पाणी शिरले, यावर प्रशासनाकडून होणाऱ्या उपाययोजनांवर चर्चेसाठी विरोधी पक्षाच्या सदस्याने दिलेला स्थगनप्रस्ताव महापौरांनी पुन्हा एकदा फेटाळला. त्यामुळे संतप्त...
जुलै 14, 2017
सातारा - शहरामध्ये हेल्मेटसक्ती करणार नसल्याच्या पोलिस प्रशासनाच्या निर्णयाचे आज जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. लोकभावना रोखठोकपणे प्रशासनापर्यंत पोचविल्याबद्दल ‘सकाळ’चेही अनेक नागरिकांनी अभिनंदन केले. शनिवारपासून (ता. १५) कोल्हापूर परिक्षेत्रात हेल्मेटसक्ती होणार असल्याचे...
जुलै 13, 2017
रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन पेण - कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी नुकतीच राज ठाकरे यांची मुंबईतील "कृष्णकुंज' निवासस्थानी भेट घेतली. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायासंबंधीचे निवेदन त्यांना दिले. याबाबत लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंशी चर्चा करण्याचे आश्‍वासन राज...
जुलै 11, 2017
क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत सिटिझन एडिटर - महापालिका, शासकीय यंत्रणांच्या सहकार्याची अपेक्षा कोल्हापूर - केंद्र शासनाने १ मे पासून लागू केलेला रिअल इस्टेट (रेग्युलेशन ॲन्ड डेव्हलपमेंट, रेरा) कायदा आणि १ जुलैपासून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे बांधकाम व्यवसाय संक्रमण काळातून जात आहे. या बदलामुळे...
जून 21, 2017
नागपूर - शहरातील फूटपाथ, रस्ते, मोकळ्या जागांवर केरकचरा टाकणे, थुंकणे, जनावरे धुणे, वाहने पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर धोरण आखण्यासंदर्भात महापौर नंदा जिचकार यांनी आज प्रशासनाला सभागृहात सूचना दिल्या. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या संख्येनुसार 151 माजी सैनिकांच्या महिन्याभरात...