एकूण 13 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
मुखपृष्ठावरच्या सुबक, रेखीव चित्रानं आणि "तसवीर-ए-सुखन' या चमकदार अक्षरांनी सजलेल्या पुस्तकावर क्षणार्धात नजर स्थिरावते. व्यवसायानं अभियंता असूनही आवड म्हणून हाती कुंचला आणि लेखणी धरलेल्या गिरीश मगरे यांचं हे पुस्तक. ही सुबक आणि देखणी चित्रं स्वत: कवीनंच रेखाटली आहेत, हे प्रस्तावना वाचताना समजतं. "...
जानेवारी 30, 2019
लखमापूर (नाशिक) :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 अन्वये मुक्त शिक्षणावर भर देण्यात आला आहे. मुक्त शिक्षणाची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मुक्त शिक्षण मंडळाची स्थापना करून मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर मुक्त विद्यालय स्थापन करण्यात आली आहेत. औपचारिक शिक्षणापासून वंचित घटकांना या...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 03, 2018
नांदगाव - युवक जोडो अभियानातंर्गत युवा उद्योजक तयार करणे, नौकरी विषयक मार्गदर्शन, वधु वर सूचक नोंदणी इ. विषयांवर नांदगाव तालुक्यातील युवकांचा भव्य मेळावा श्री क्षेत्र नस्तनपूर येथे घेण्यात आला.  यावेळी माजी आमदार अॅड अनिल आहेर यांनी तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहत असतांना शेतीवर अवलंबून न राहता...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जुलै 15, 2018
जेव्हा आपण "हा' क्षण विसरून "त्या' क्षणाच्या मागं धावतो तेव्हा काही बाबी अनपेक्षितरीत्या घडत असतात. हे असं राजकारणात, उद्योगधंद्यात, कलाक्षेत्रात जसं घडतं, तसंच ते आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही घडतं. माझं घर समुद्रकिनारी आहे. मी या क्षणी खिडकीतून समुद्राचं निरीक्षण करत आहे. पावसाळी वातावरण असल्यानं...
मार्च 12, 2018
वणी(नाशिक) - आध्यात्माच्या आवडीमुळे घरदार सोडून वणीमध्ये आलेल्या 40 वर्षीय तरुणाचा तब्बल 17 वर्षांनी आई व भावाची सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क झाला. उमेश रामप्रकाश महतो असे या तरुणाचे नाव आहे. गडावरील मनसेचे पदाधिकारी ईश्वर कदम, माजी उपसरपंच संदीप बेनके यांच्या पुढाकाराने हे शक्य...
फेब्रुवारी 22, 2018
जुनी सांगवी (पुणे) : मराठी तरुण विद्यार्थ्यानी स्वतःचा व्यवसाय करायचे स्वप्न ठेऊन पुढील वाटचाल करावी. सरकारी नोकरी मिळेलच याची आताच्या युगात शाश्वती नाही. म्हणून दहावी व पुढील वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या दृष्टीने स्वतःच्या आवडीनुसार विषयाची निवड करावी असे जुनी सांगवी येथील कै.सौ....
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
सप्टेंबर 13, 2017
होतकरू तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाचा उपक्रम औरंगाबाद - कुणाकडे पैसे आहेत; तर कुणाकडे संकल्पना. या सगळ्यांचा मेळ बसवून होतकरू तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘सिमॅसिस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या माध्यमातून मंगळवारी (ता. १२) ज्ञानाची दारे...
ऑगस्ट 22, 2017
हातात जादुई कला - रेखाकला परीक्षेत उत्तम यश; कलाविश्वाला नवी दिशा देवरूख - मूकबधिर असला तरी परमेश्वराने हाती उत्तम कला दिल्याने प्रशांत शंकर चौगुले याने आपल्या चित्रांमधून केवळ एक- दोन शाळांचे नव्हे, तर पूर्ण संगमेश्वर तालुक्‍याचे लक्ष वेधून घेतले आहे. लायन्स क्‍लबसारख्या सामाजिक संस्था असोत अथवा...
ऑगस्ट 20, 2017
महाविद्यालयात पंचवीस वर्षांपासून गणित शिकविणाऱ्या प्रा. सोमनाथ घुले यांनी गिरणारे (जि. नाशिक) येथील वडिलोपार्जित शेतीचे गणित फारसे चुकू दिले नाही. दर रविवारी त्यांची कुटुंबासोबत शेतातील वारी मागील तीन दशके सुरूच आहे. शेतीतून मिळणारी ऊर्जा त्यांना शैक्षणिक उपक्रमासाठी बळ देणारी ठरली आहे. प्रा. ...
जुलै 11, 2017
क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत सिटिझन एडिटर - महापालिका, शासकीय यंत्रणांच्या सहकार्याची अपेक्षा कोल्हापूर - केंद्र शासनाने १ मे पासून लागू केलेला रिअल इस्टेट (रेग्युलेशन ॲन्ड डेव्हलपमेंट, रेरा) कायदा आणि १ जुलैपासून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे बांधकाम व्यवसाय संक्रमण काळातून जात आहे. या बदलामुळे...