एकूण 25 परिणाम
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - आरटीईअंतर्गत अर्ज नोंदणी प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण झाली आहे. आता पालकांचे लक्ष लकी ड्रॉकडे लागले आहे. आजवर जिल्हास्तरावर होणारा लकी ड्रॉ यंदा राज्यस्तरावर होणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्‍चितीचा मेसेज पालकांना मोबाईलवर जाईल, अशी माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.  बालकांच्या...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे : नदीपात्रातील रस्त्यातील अडथळे एक महिन्यामध्ये दूर करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आदेश आमदार विजय काळे यांनी नदीपात्रातील रस्त्याच्या विषयावर गुरुवारी महापालिकेत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त...
डिसेंबर 15, 2018
पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
ऑक्टोबर 07, 2018
ठाणे : पुण्यातील लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांना जीव गमवावा लागल्यानंतर राज्यातील इतर महापालिकाही लोखंडी होर्डिंगबाबत सावध झालेल्या आहेत. ठाणे महापालिकेनेही याबाबत पुढाकार घेतला असून, शहरातील सर्व अधिकृत होर्डिंगधारकांना त्यांच्या होर्डिंगचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे....
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद : वृत्तपत्र माध्यमांची जागतिक संघटना "द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स'ने (वॅन-इफ्रा) बुधवारी जाहीर केलेल्या "द साउथ एशियन डिजिटल मीडिया ऍवॉर्डस'मध्ये "सकाळ', "सरकारनामा' आणि "ऍग्रोवन'ला तीन पुरस्कार मिळाले. यासह डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये "सकाळ माध्यम समूह...
सप्टेंबर 16, 2018
इंदापूर  : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालायातील सात प्राध्यापकांनी वेगवेगळ्या सात विषयातील संशोधन स्वामित्व हक्क ( पेटंट ) ची नोंदणी मुंबई येथील विभागीय कार्यालयामध्ये करून संशोधन क्षेत्रात गरूड भरारी घेतली. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री...
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या विविध परीक्षांसाठी बसलेल्या सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी असल्याची माहिती पुढे आली आहे. दहा वेळा चकरा मारूनही निकालातील त्रुटी दूर होत नसल्याने विद्यार्थ्यांचा पारा मात्र वाढत आहे. प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखविण्याचा सोपस्कार पूर्ण केला...
सप्टेंबर 09, 2018
नांदेड : पोलिस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागात राज्यातील जवळपास पाचशे फौजदारांच्या सात महिण्यांपासून विनंती बदल्या काढण्यास मुहूर्त लागत नसल्याने फौजदारांमधून नाराजीचे वातावरण पसरले आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून यासंर्दभात बदली विनंती अर्ज मागविण्यात येऊन त्याचे नियोजित वेळापत्रकही...
सप्टेंबर 01, 2018
बारामती (पुणे) : ग्रामीण भागात मोतीबिंदूचे प्रमाण वेगाने वाढत आहे, दोन दिवसांच्या शिबीरातून सर्वांच्याच शस्त्रक्रिया होणे अशक्यप्राय बनल्याने भविष्यात शिबीरांचा कालावधी वाढवून अधिक संख्येने ज्येष्ठांना नवदृष्टी देण्याचा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, अशी माहिती...
ऑगस्ट 23, 2018
पाथर्डी : वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर पालिकेने टाकलेले बागेचे आरक्षण तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी आज नागरिकांनी आंदोलन केले. या विषयावर सुनावणी घेण्यासाठी आलेल्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी पालिका कार्यालय दणाणून सोडले. पालिका हद्दीत सिटी सर्व्हे...
ऑगस्ट 21, 2018
नांदुरा (बुलडाणा) : सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण संस्था दिल्लीद्वारे 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान हैदराबाद येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत महाराष्ट्रातील शिक्षकांनी तयार केलेला 'वारली चित्रशैली प्रकल्प' देशातून सर्वोत्कृष्ट ठरला आहे. महाराष्ट्रातील 9 शिक्षकांनी...
जुलै 11, 2018
नेवासे : सर्वच कामांत महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतांना कुटुंब कल्याण शस्रक्रिया करण्यात पुरुष उदासीनच दिसत दिसतात. यावर्षी (2017-18) मध्ये नगर जिल्ह्याला 24 हजार 719 इतके उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यात 18 हजार 600 जणांनी कुटुंब कल्याण शस्रक्रिया केल्याची नोंद आरोग्य...
एप्रिल 20, 2018
सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे,...
मार्च 27, 2018
हडपसर - प्रसार माध्यमे ही समाजबदलाची साधने आहेत. लोकजागृतीसाठी विविध प्रसार माध्यमांचे मोठे योगदान लाभले आहे. माहिती देणे, लोकशिक्षण आणि मनोरंजन या वैशिष्ट्यांमुळे समाजमनावर त्यांचा प्रभाव दिसून येतो. दिव्यांगाच्या पुनर्वसनात प्रसार माध्यमांनी अपंग  क्षेत्राकडे अधिक लक्ष दिल्यास, अधिकाधिक दिव्यांग...
मार्च 20, 2018
नांदगाव : वीज वितरण विभागाच्या ट्रान्सफॉर्मर्स स्थलांतरित प्रकरणात कनिष्ठ महिला अभियंताचा निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवायचा नसेल तर पन्नास हजार रुपयाची लाच मागणाऱ्या मनमाड विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला आज दुपारी धुळे येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शैलेशकुमार रमेशचंद्र असे...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी...
सप्टेंबर 15, 2017
इतरांपेक्षा वेगळे करून दाखविण्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दमदार मार्गदर्शनाचीही आवश्‍यकता असते. आपल्यातील क्षमतांना वाव देण्यासाठी सिमॅसिस-यिन लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम लाभदायी ठरू शकतो, असा विश्‍वास संदीप विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला. नेतृत्वविकासाच्या...
सप्टेंबर 08, 2017
कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वायसीएम रुग्णालय नेहमीच चर्चेत असते. या रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी सत्तारूढ पक्षनेत्यांपासून ते अगदी आयुक्‍तांपर्यंत सर्वांनीच भेटी दिल्या. मात्र, येथील कारभारात काही सुधारणा झाली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे डॉक्‍टरांची कमतरता. वैद्यकीय विभागही डॉक्‍टरांची भरती...