एकूण 11 परिणाम
एप्रिल 15, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या काकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटात ते नाट्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा...
एप्रिल 21, 2018
गेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून त्यातील शक्ती कपूर यांच्या तृतीय पंथीय भूमिकेला सर्वांनी वाखाणले होते. अजित वर्मा आता अजून एका सामाजिक विषयावर आधारित घणाघाती तरीही मनोरंजक चित्रपट घेऊन...
डिसेंबर 01, 2017
रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे रत्नागिरी केंद्रात जल्लोषात झालेल्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेत येथील बसणी पंचक्रोशी ग्रंथालय या संस्थेच्या कॅप्टन..कॅप्टन या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. कलावलय, वेंगुर्ला या संस्थेच्या ‘निखारे’ या नाटकास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून...
सप्टेंबर 26, 2017
पुणे :  बऱ्याच वर्षांनी संदीप सावंत दिग्दर्शित नदी वाहते हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जवळपास 10 वर्षांपेक्षा अधिक काळ हा दिग्दर्शक या विषयावर काम करतो आहे. अत्यंत प्रयत्नपूर्वक बनवलेल्या या चित्रपटाचे स्वागत तमाम मराठी जनांनी करायला हवं. नदी वाहते हा चित्रपट आपलं रंजन करतो. मजा आणतो...
सप्टेंबर 07, 2017
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी ही विषयांमध्ये वेगळेपण जपणारी असल्याचं जगभरातील चित्रपट चाहत्यांचं मत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या दमाचे निर्माते-दिग्दर्शकही आपल्या आगामी कलाकृतींद्वारे ही परंपरा जतन  करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रेक्षकांचाही त्याला उदंड प्रतिसाद लाभत असल्याने निर्मिती संस्थांचा...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : “GST” नामक वादळाने काही दिवसांपूर्वी सगळ्यांना हादरून सोडलं. काही लोकांना हा बदल आवडला तर काहींनी नाराजी व्यक्त केली. कारण या GST मुळे सगळ्यांच्याच आयुष्यात छोट्यामोठ्या प्रमाणात बदल झाले. GST ने सर्वांनाच हैराण केलं, हे काय कमी होतं कि आता कलर्स मराठीवर देखील GST लागू होतो आहे. कारण, आता...
ऑगस्ट 02, 2017
पुणे: श्वास हा चित्रपट दिग्दर्शित केलेले दिग्दर्शक संदीप सावंत तब्बल 13 वर्षांनी आपला नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे 'नदी वाहते'. या चित्रपटाचे स्क्रिनिंग पुण्यात झालं. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज संदीप खास 'ई सकाळ'च्या फेसबुक पेजवर लाईव्ह बोलते...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : नात्यांच्या सुरक्षित चौकटीत, हसत खेळत आनंदी जीवन जगणाऱ्या व स्वतःच कुटुंब हेच विश्व मानणाऱ्या सर्वसाधारण स्त्रीच्या आयुष्यात, जेव्हा एखादं अनपेक्षित वादळ येते; तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्यच उध्वस्त  होते. आणि मग हीच सर्वसाधारण स्त्री, तिच्या भोवतालची सुरक्षित चौकट मोडून अन्यायाचा मागोवा घेते...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त "श्वास" या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या आगामी 'नदी वाहते' या बहुचर्चित चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असून येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ...
जुलै 17, 2017
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या श्वास या चित्रपटानंतर दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. संदीप सावंत यांचा "श्वास"नंतर तब्बल बारा वर्षांनी  'नदी वाहते' हा नवा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.  आताच्या...
जुलै 09, 2017
मुंबई : भिंतीवर टांगलेल्या महापुरुषांच्या तसबिरी, डी. एन. नगर पोलीस चौकी असा लागलेला बोर्ड, वाँटेड गुन्हेगारांचे फोटो आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची लगबग हे कोणत्या पोलीस चौकीचे वर्णन नसून मुंबई येथे पार पडलेल्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाच्या संगीताच्या लोकार्पण हृद्य सोहळ्याचे वर्णन आहे. हृद्य...