एकूण 5 परिणाम
जुलै 13, 2019
औरंगाबाद - इयत्ता सातवीच्या पुस्तकात महाराणा प्रतापसिंह यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकात बदल करून महाराणा प्रतापसिंह यांच्याविषयी आदरयुक्त भाषेत लिखाण करून पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करावीत, अशी मागणी जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - आरटीईअंतर्गत अर्ज नोंदणी प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण झाली आहे. आता पालकांचे लक्ष लकी ड्रॉकडे लागले आहे. आजवर जिल्हास्तरावर होणारा लकी ड्रॉ यंदा राज्यस्तरावर होणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्‍चितीचा मेसेज पालकांना मोबाईलवर जाईल, अशी माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.  बालकांच्या...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई - ऐन दिवाळीमध्ये एसटी कर्मचारी तीन दिवस संपावर गेल्याने एसटी महामंडळाला सुमारे सव्वाशे कोटींचा तोटा सहन करावा लागला. तो भरून काढण्यासाठी महामंडळ संपात सहभागी झालेल्या कामगारांवर कठोर कारवाई करण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे महामंडळाच्या परिपत्रकानुसार संपात सहभागी झालेल्या...
ऑक्टोबर 20, 2016
‘सकाळ’च्या पुढाकाराने एकवटले राज्यभरातील समविचारी घटक पुणे - सर्व समाजाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि मराठा क्रांती मोर्चांच्या निमित्ताने पुढे आलेल्या शेती, शिक्षण आणि उद्यमशीलतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने गुरुवारी एक पाऊल पुढे टाकले. मराठा मोर्चांचे राज्याच्या विविध...